घरात 25 वर्ष वीज वापरा मोफत, सरकार देणार कर्ज आणि सबसिडीही; ‘पीएम सूर्य घर’ योजनेची संपूर्ण माहिती इथे वाचा!

सौरऊर्जेचा उपयोग आता केवळ पर्यावरणपूरक पर्याय म्हणून नव्हे, तर गरिबांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी एक मोठी आर्थिक संधी म्हणून समोर येत आहे. याच संधीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘पंतप्रधान सूर्य घर योजना’ अनेकांसाठी एक नवा उजेड घेऊन आली आहे. वीज बिलाच्या चिंतेपासून मुक्ती, मोफत युनिट्स, अनुदान, आणि कमाई यांचा एकत्रित अनुभव देणारी ही योजना … Read more

बालीला फिरायला जाताय?, मग कपल्सने ‘या’ शापित मंदिरात चुकुनही जाऊ नये! कारण ऐकून हादरून जाल

बाली… एक असं ठिकाण, जे जगभरात आपल्या सौंदर्यामुळे, शांततेमुळे आणि निसर्गसंपन्नतेमुळे ओळखलं जातं. अनेक जोडप्यांचं हे ‘ड्रीम डेस्टिनेशन’ आहे. पण सध्या बाली एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की बालीला गेलेल्या अविवाहित जोडप्यांमध्ये नात्याचं बंधन टिकत नाही… आणि या कथेला जोडलं जातं एक विचित्र शापाशी! हे ऐकून धक्का बसतो, पण … Read more

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण?, अतिशय दुर्मिळ आणि पोषणमूल्यांनी भरलेलं आहे हे फळ! तुम्हाला माहितेय का याचं नाव?

आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, आंबा हा फळांचा राजा आहे! आणि खरंच, उन्हाळा आला की बाजारपेठा रसदार आंब्यांनी भरून जातात. केसर, हापूस, बदामी, लंगडा अशा अनेक प्रकारच्या आंब्याची चव आपल्याला पुन्हा पुन्हा प्रेमात पाडते. आंबा केवळ चवीलाच नाही, तर आरोग्यदृष्ट्याही खूप फायद्याचा आहे. कारण त्यात असतो भरपूर व्हिटॅमिन C, फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक पोषणद्रव्यं. त्यामुळे … Read more

पालक, कोबी की मशरूम…; पावसाळ्यात कोणत्या भाज्या आरोग्यासाठी घातक ठरतात?, जाणून घ्या

पावसाळा म्हणजे हिरवीगार सृष्टी, हवेत गारवा आणि मनाला सुखावणारे निसर्ग सौंदर्य… पण या ऋतूचं एक वेगळं रूपही आहे आजारपणाचं. कारण ज्या पावसाच्या थेंबांनी सृष्टी सजते, त्याच पाण्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये जराही हलगर्जीपणा झाला, तर त्याचे परिणाम थेट आपल्या तब्येतीवर उमटतात. विशेषतः काही भाज्या या काळात तुमच्या तब्येतीसाठी नुकसानदायक ठरू शकतात. पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणात ओलावा खूप … Read more

आता विमा क्लेमसाठी रुग्णालयात 24 तास थांबायची गरज नाही, ‘या’ 3 मोठ्या कंपन्यांनी बदलले विमासबंधित नियम!

आरोग्याच्या बाबतीत कधी कोणते संकट येईल माहित नसते. आज सकाळी तुम्ही तंदुरुस्त असता, पण संध्याकाळपर्यंत एखादी शस्त्रक्रिया आवश्यक होऊ शकते. अशा कठीण प्रसंगी, आरोग्य विमा म्हणजे एखाद्या संकटात दिलासा देणारा हात. मात्र, आतापर्यंतचा अनुभव असा होता की रुग्णालयात किमान 24 तास भरती केल्याशिवाय विमा दावा मंजूर होत नसे. पण आता हे चित्र बदलत आहे. नवीन … Read more

MS धोनीसारखं यश तुम्हालाही मिळू शकतं, जाणून घ्या मूलांक 7 च्या यशामागील खरं गुपित!

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही संख्यांचा फार मोठा प्रभाव असतो. आपण याला योगायोग म्हणू शकतो, पण ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रात या संख्यांना एक वेगळं स्थान दिलं गेलं आहे. या संख्यांपैकी एक म्हणजे मूलांक 7. ही संख्या केवळ गणनेपुरती मर्यादित नाही, तर तिच्यामागे लपलेलं आहे एक गूढ भाग्य, ज्याचा अनुभव काही निवडक व्यक्तींनाच मिळतो. आणि भारताच्या क्रिकेट इतिहासात … Read more

भारत-इंग्लंड कसोटीदरम्यान घडलं असं काही की…; ICC थेट 45 वर्षांपूर्वीचा नियम बदलण्याच्या तयारीत? पाहा खेळाडूंवर काय परिणाम होणार!

सध्या कसोटी क्रिकेटमधील एक जुना नियम चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, तो म्हणजे 80 षटकांनंतर नवीन चेंडू घेण्याचा नियम. गेले अनेक दशके खेळात या नियमाने आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. पण आता, खेळाच्या बदलत्या स्वरूपामुळे हा नियम कितपत योग्य आहे, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. 45 वर्षांपूर्वी बनवलेला हा नियम आता कालबाह्य वाटतोय का, यावर क्रिकेटविश्वात चर्चा … Read more

खायचे तर नसतात, मग हत्तीचे दोन बाहेर आलेले दात नेमके कशासाठी?, हत्ती याचा वापर कसा आणि कुठे करतात? जाणून घ्या!

मनुष्याचे दात हे अन्न चावण्यासोबतच सौंदर्यदृष्ट्याही तितकेच महत्वाचे असतात. समोरील दात पडलेले असतील तर चेहरा जरा कुरूपच दिसू लागतो. त्यामुळे दातांना शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग मानला जाते.पण हत्ती पाहिल्यावर एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो त्याचे ते मोठे, बाहेर आलेले दात शेवटी वापरले तरी कशासाठी जातात? कारण ना ते काही चावण्यासाठी वापरले जातात, ना ते आपण … Read more

डेस्टिनेशन वेडिंगसाठी बेस्ट आहेत राजस्थानमधील ‘हे’ शाही हॉटेल्स, मिळतो एकदम राजेशाही सारखा अनुभव!

राजस्थान हे केवळ वाळवंटाचे राज्य नाही, तर राजेशाही परंपरा, भव्य किल्ले, राजवाडे आणि रंगीबेरंगी संस्कृतीने भरलेली एक अमुल्य वारसा स्थळ आहे. इथल्या अनेक वाड्यांनी आणि हवेल्यांनी इतिहासाचे अनेक सोनेरी क्षण पाहिले आहेत. कधीकाळी जे राजे-महाराजांचे निवासस्थान होते, तेच आज आलिशान हॉटेल्समध्ये रूपांतरित झाले आहेत. इथे राहणे म्हणजे इतिहासाच्या गर्भात जाऊन वर्तमानाचा विलक्षण अनुभव घेणे. जर … Read more

थंड कोल्ड्रिंक्समुळे खरंच मायग्रेनपासून आराम मिळतो?, डॉक्टरांचं मत जाणून धक्का बसेल!

डोकेदुखी म्हणजे फक्त वेदना नाही, तर ती आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणारी तीव्र समस्या असते. विशेषतः मायग्रेन ही डोकेदुखीची एक अशी स्थिती आहे जी केवळ त्रासदायक नाही, तर शरीर आणि मन दोन्ही थकवून टाकते. या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. सोशल मीडियावर सध्या असा दावा केला जात आहे की कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे मायग्रेनपासून तात्पुरता … Read more

हिंदू धर्मात अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडेच का घालतात?, यामागचं शास्त्रशुद्ध कारण तुम्हाला माहितेय का?

हिंदू संस्कृती ही प्राचीन आणि अत्यंत भावनिक रचनेवर आधारित आहे, जिथे मृत्यूसुद्धा अंतिम नसून एक नवीन प्रवासाचे प्रारंभ मानले जाते. आपण खूप पूर्वीपासून पाहत आलो आहोत की, अंत्यसंस्कारावेळी नेहमी पांढरे कपडे घातले जातात. हिंदू परंपरेतील अंत्यसंस्काराच्या वेळचा हा ‘पांढरा’ रंग, केवळ परिधानासाठीचा नसतो, तर त्यामागे एक खोल अर्थ दडलेला असतो. जेव्हा एखादा जवळचा माणूस आपल्या … Read more

भारतीय नौदलाचा युनिफॉर्म पांढऱ्या रंगाचाच का?, यामागे दडलंय मोठं वैज्ञानिक कारण!

जेव्हा आपण समुद्राच्या अथांग निळाईत एका ताठ पांढऱ्या गणवेशात उभ्या असलेल्या नौदल अधिकाऱ्याला पाहतो, तेव्हा त्या दृश्यामध्ये एक प्रकारची शिस्त, आदर आणि स्वाभिमान दडलेला असतो पण तुमच्या मनात कधी विचार आलाय का, की भारतीय नौदलाचा गणवेश पांढराच का असतो? बाकीच्या सशस्त्र दलांमध्ये जिथे हिरव्या, निळसर किंवा गडद रंगांचा वापर होतो, तिथे नौदलात केवळ पांढरा रंग … Read more

सौदी नव्हे, इराण नव्हे… ‘या’ देशात आहे जगातील सर्वात जास्त तेलाचा खजिना!

जेव्हा आपण जगातील सर्वात जास्त तेल साठ्याचा विचार करतो, तेव्हा मनात सहाजिकच सौदी अरेबिया, इराण, युएई यांसारख्या तेलसमृद्ध अरब देशांची नावे येतात. हे देश वर्षानुवर्षं ‘तेल साम्राज्य’ म्हणून ओळखले गेले आहेत. पण जर एखाद्या देशाने या सगळ्यांना मागे टाकलंय, आणि तुम्हाला अजूनही त्याचं नाव माहित नसेल, तर ते ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण जगातील … Read more

म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करताय? मग ‘हे’ 8 नियम नक्की समजून घ्या!

म्युच्युअल फंड, नाव ऐकलं की अनेकांना वाटतं की ही मोठ्या गुंतवणूकदारांची गोष्ट आहे. पण खरं पाहिलं, तर थोड्याशा शिस्तबद्ध बचतीमधूनही एक चांगली सुरुवात करता येते. जर तुम्ही पहिल्यांदाच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर ही फक्त संधी नाही, तर जबाबदारी देखील आहे. योग्य माहितीशिवाय उडी मारली, तर या गुंतवणुकीतून फायदा मिळणं कठीण आहे, उलट … Read more

कुठे चाललोय आपण?, देशातील सहावीच्या मुलांना साधा गुणाकारही जमेना, भागाकार तर दूरच! सरकारी सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासे

देशात साक्षरतेच्या नावाने आपण नेमकं कुठं चाललो आहोत? शिक्षण क्षेत्रात सरकारकडून मोठमोठ्या घोषणा आणि धोरणं मांडली जातात, परंतु जमिनीवर जे चित्र उमगलं आहे ते चिंताजनक आणि धक्कादायक आहे. देशभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या एका व्यापक सर्वेक्षणातून उघड झालेल्या आकडेवारीने पालक, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेतील सगळ्यांना अंतर्मुख व्हायला लावलं आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘पारख … Read more

‘ठग लाईफ’ टॉपवर, पण इरफान खानच्या ‘या’ चित्रपटाने सर्वांना केलं भावूक! Netflix ट्रेंड यादी इथे पाहा

पावसाळ्याच्या संध्याकाळी गरम चहा आणि नेटफ्लिक्सवर एखादा जबरदस्त चित्रपट पाहणे, यापेक्षा आरामदायक गोष्ट कोणती असू शकते? तुम्हीही असंच काहीतरी शोधत असाल, तर सध्या नेटफ्लिक्सवर भारतात कोणते चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत, याची यादी नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. ‘ठग लाईफ’ आज म्हणजे 9 जुलै 2025 रोजी नेटफ्लिक्सवर जे टॉप 10 चित्रपट ट्रेंडमध्ये आहेत, त्यात पहिल्या क्रमांकावर … Read more

50MP कॅमेरा, 128GB स्टोरेज आणि 5G स्पीड! अवघ्या ₹10,000 च्या बजेटमध्ये मिळतायत ‘हे’ टॉप-3 स्मार्टफोन्स

स्मार्टफोन घेताना बजेट कमी असेल आणि फीचर्स मात्र जबरदस्त हवे असतील, तर तुम्हाला ही बातमी खूपच उपयोगी ठरू शकते. कारण आता फक्त 6,499 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किंमतीत जबरदस्त फोन बाजारात आले आहेत, जे एकूण 12GB रॅमसह मिळतात. म्हणजेच मोठ्या गेम्सपासून मल्टीटास्किंगपर्यंत सर्व गोष्टी सहज हाताळता येतील तेही सगळं 10,000 रुपयांच्या आत. या स्मार्टफोन्समध्ये बेसिक रॅम … Read more

2008 ते 2025 दरम्यान सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 बॉलीवूड चित्रपट; पाहा यादी!

हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर ती आपल्या भावना, आठवणी, आणि काळाच्या ओघात घडलेल्या बदलांचं एक प्रतिबिंब आहे. गेल्या काही वर्षांत, विशेषतः 2008 पासून 2025 पर्यंत, अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले. काहींनी आपल्याला रडवलं, काहींनी खळखळून हसवलं, तर काहींनी थेट आपल्या काळजाला स्पर्श केला. या काळातल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या 10 चित्रपटांची यादी … Read more