Vastu Tips: तुळशीच्या पवित्र जागी ‘ही’ झाडं चुकूनही लावू नका, घरात वाढतो असंतोष आणि कलह!
भारतीय संस्कृतीत तुळशीचे रोप हे केवळ एक वनस्पती नसून श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबात घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते, ज्याला देवत्वाचा दर्जा दिला जातो. तुळशीची नियमित पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि देवी लक्ष्मीची कृपाही टिकते, असे मानले जाते. मात्र, याच पवित्र तुळशीच्या आसपास काही विशिष्ट झाडे लावल्यास तिच्या शुभतेवर विपरित परिणाम … Read more