Premanand Ji Maharaj : देवाच्या व्हीआयपी दर्शनाने खरोखर पुण्य मिळतं का? प्रेमानंद महाराजांचं थेट उत्तर
देवदर्शन ही आपल्यातल्या बहुतेकांच्या आयुष्यातील एक पवित्र आणि भावनिक गोष्ट असते. मंदिरात जाऊन देवाच्या मूर्तीसमोर उभं राहणं, त्यांच्या डोळ्यांत पाहणं आणि मनातली प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करणं हे प्रत्येक भक्तासाठी एक विलक्षण अनुभव असतो. पण सध्याच्या घाईच्या जगात, देवदर्शनही ‘व्हीआयपी’ झालंय. रांगेत न उभं राहता, थेट देवमूर्तीसमोर पोहोचण्याची ‘सोय’ मिळणं हे काहींना आकर्षक वाटतं. पण … Read more