पुढच्या आठवड्यात येताय भन्नाट 5G स्मार्टफोन्स, फक्त 15 हजारांपासून! प्रत्येक फोनची बॅटरी आणि फीचर्स आत्ताच जाणून घ्या

जर तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर पुढचा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत रोमांचक ठरू शकतो. कारण भारतात चार मोठ्या ब्रँड्सकडून दमदार फीचर्सने सुसज्ज 5G स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. या यादीत OPPO, Vivo, POCO आणि Samsung सारखे मोठे ब्रँड आहेत, जे त्यांच्या फोनमध्ये नव्या AI फीचर्सपासून ते सुपर बॅटरीपर्यंत अनेक उत्तम वैशिष्ट्यांचा समावेश करत … Read more

एकदाच रिचार्ज करा आणि वर्षभर कॉल, डेटा, एसएमएस फ्री! Airtel, Vi, Jio आणि BSNL चे बेस्ट प्लॅन इथे पाहा

आजच्या घाईच्या जगात वारंवार रिचार्ज करण्यापेक्षा एकदाच रिचार्ज करून वर्षभर तणावमुक्त राहणे हे अनेकांचे स्वप्न असते. याच गरजेला लक्षात घेऊन Airtel, Vi, BSNL आणि Jio यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी एकाहून एक उत्तम वार्षिक प्रीपेड प्लॅन्स सादर केले आहेत. काही प्लॅन्स फक्त 5 रुपयांपेक्षा कमी दररोज खर्चात 365 दिवसांची वैधता देतात. चला पाहूया कोणता प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर … Read more

घर न तोडता वास्तुदोष दूर करा, ‘या’ साध्या पद्धतींनी आरोग्य आणि पैसा दोन्ही मिळवा!

आपले घर हे केवळ भिंतींनी बांधलेले नसते, ते आपल्या सुख-दुःखाचं केंद्र असतं. मात्र, कधी कधी घर बांधताना वास्तुशास्त्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही अडचणी येऊ लागतात.जसे की सतत आजारपण, आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि घरात वाद. पण अशी समस्या आली म्हणजे घर तोडून नव्याने बांधणे हाच एकमेव पर्याय नसतो. वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगितले आहेत, जे तुम्ही … Read more

अवघ्या 15 हजारांच्या आत मिळतील Realme चे 3 दमदार वॉटरप्रूफ फोन! 6000 mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह मिळणार बरंच काही

पावसाळा सुरू झाला की, सर्वांनाच आपल्या फोनबद्दल विशेष काळजी वाटायला लागते. कारण, मोबाईलमध्ये पाणी शिरलं तर नुकसान केवळ आर्थिकच नाही, तर साठवलेल्या आठवणी, फोटो, कामाची माहिती सगळं काही गमावण्याचा धोका असतो. त्यामुळे जर तुम्ही सध्या नवीन फोन खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी या लेखात बेस्ट वॉटरप्रूफ स्मार्टफोन पर्याय देण्यात आले आहेत. Realme या लोकप्रिय … Read more

चाकू आणि कढई उलट ठेवणं टाळा, स्वयंपाकघरातील ‘या’ चुकांमुळे अन्नपूर्णा देवी होते नाराज!

स्वयंपाकघर हे केवळ जेवण तयार करण्याचे ठिकाण नसून, ते घराच्या सौख्य, समृद्धी आणि आरोग्याचा मूळ स्त्रोत मानले जाते. भारतीय वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराचे स्थान विशेष मानले गेले असून, येथे असलेल्या प्रत्येक वस्तूचे स्थान आणि स्थिती आपल्यावर सूक्ष्म पातळीवर प्रभाव टाकते. अन्न हे देवतेसमान मानले गेले असल्याने, स्वयंपाकघरात केलेल्या चुकाही देवाच्या कृपेपासून वंचित ठेवू शकतात. त्यामुळे स्वयंपाकघरात काही … Read more

पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण… दुकानाची दिशा कोणतीही असो, पायऱ्या इथेच बांधा! लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा ओघ सुरूच राहील

दुकान उघडताना किंवा त्याची रचना करताना आपण अनेक गोष्टी लक्षात घेतो. ग्राहक कसा येईल, जागा किती मोकळी वाटेल, सजावट कशी करावी, इत्यादी. पण अनेकदा दुर्लक्ष केलं जातं ते म्हणजे वास्तुशास्त्र. विशेषतः दुकानाच्या पायऱ्यांची दिशा आणि रचना ही अशी बाब आहे, जी ग्राहकांच्या आकर्षणापासून ते आर्थिक वृद्धीपर्यंत अनेक गोष्टींवर प्रभाव टाकू शकते. वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी पायऱ्या … Read more

शाहरुख खानने एकही रुपया न घेता केला होता अभिनय, ‘ही’ आहे बॉलीवूडची सर्वात जास्त बजेट असलेली फिल्म! आता लवकरच येतोय सेकंड पार्ट

शाहरुख खानचा मोठेपणा हा केवळ बॉक्स ऑफिसवरच्या यशामुळेच नाही, तर त्याच्या मैत्रीच्या नात्यांमुळेही ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे शाहरुखने केवळ नात्यांसाठी काम केलं. त्यातील एक किस्सा म्हणजे ब्रह्मास्त्र चित्रपटातील त्याची भूमिका. हा चित्रपट केवळ त्याच्या भव्यतेमुळेच नाही, तर शाहरुखच्या विनामूल्य योगदानामुळेही विशेष ठरतो. ब्रह्मास्त्र चित्रपट साल 2022 मध्ये प्रदर्शित झालेला ब्रह्मास्त्र हा … Read more

₹225 च्या आत इतके फायदे? जिओच्या स्वस्त धमाकेदार रिचार्ज प्लॅनची यादी एकदा पाहाच!

पावसाळ्याचा हंगाम सुरू झालाय आणि याच काळात जर तुम्ही एखादा स्वस्त, फायदेशीर आणि अनेक सुविधा असलेला मोबाईल प्लॅन शोधत असाल, तर जिओने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. ही ऑफर केवळ तुमच्या खिशाला परवडणारी नाही, तर इंटरनेट, कॉलिंग आणि मनोरंजन याचा परिपूर्ण संगमही आहे. विशेष म्हणजे हे सर्व फायदे तुम्हाला मिळतील केवळ 225 रुपयांपेक्षा कमी … Read more

27 जूनपासून सुरू होणाऱ्या जगन्नाथ यात्रेला जाताय?, मग ‘या’ विशेष धार्मिक विधी जाणून घ्या!

पुरीची जगन्नाथ रथयात्रा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती श्रद्धेची, भक्तीची आणि सांस्कृतिक एकतेची अद्वितीय प्रचिती आहे. वर्षानुवर्षे लाखो भाविक या पवित्र यात्रेत सहभागी होण्यासाठी ओडिशाच्या पुरी शहरात जमतात. जर तुम्हीही या दिव्य यात्रेचा भाग होण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी जाणून घेणे खूप आवश्यक आहे, कारण ही यात्रा अनुभवण्यासाठी केवळ उत्साहच नाही, … Read more

मधुमेह, अशक्तपणा आणि बद्धकोष्ठता होईल दूर; गव्हाऐवजी रोज खा ‘या’ पिठाच्या भाकरी!

आपण रोजच्या जेवणात गव्हाची पोळी/चपाती खातो, कधी-कधी बाजरीच्या भाकरीही खाल्ल्या जातात. पण जर एखादी अशी भाकर असेल जी फक्त पोट न भरता तुम्हाला भरपूर ऊर्जा देईल, तर ती नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे. आज आपण अशाच एका चमत्कारी पिठाबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे नाचणी ज्याला रागी देखील म्हणतात. ही साधी वाटणारी पण आरोग्यदायी भाकरी तुमच्या शरीरात … Read more

भारतीय ब्रॅंडसच्या कपड्यांना जगभर पसंती, चीन-बांगलादेशला मागे टाकत निर्यातीत बनला नंबर-1

2025 मध्ये भारताने कापड उद्योगात एक मोठा इतिहास रचला आहे. भारत आता केवळ आशियात नव्हे, तर संपूर्ण जगात आपली ताकद दाखवत आहे. बांगलादेश आणि चीनसारख्या मोठ्या देशांना मागे टाकत भारताने एक जबरदस्त मुसंडी मारली आहे. ही यशोगाथा केवळ आकड्यांची नसून, संकटातून संधी ओळखणाऱ्या भारताच्या धैर्याची, चिकाटीची आणि जागतिक बाजारपेठेतील बदलांवर वेळीच प्रतिक्रिया देणाऱ्या नेतृत्वाची आहे. … Read more

अचानक लिफ्टमध्ये अडकल्यावर पॅनिक होऊ नका, 5 उपाय वाचवतील तुमचा जीव!

आजकाल बहुमजली इमारतींच्या जगात लिफ्ट हा आपल्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ऑफिस, मॉल, अपार्टमेंट किंवा हॉस्पिटल कुठेही गेलं तरी लिफ्ट वापरणं अपरिहार्य आहे. पण या आधुनिक सुविधेमध्येही कधी अचानक अडथळा येतो, अशावेळी बरेच जण प्रचंड घाबरून जातात.   कल्पना करा, तुम्ही ऑफिसला जायला निघालात, घाईगडबडीत लिफ्टमध्ये चढलात, आणि अचानक लिफ्ट मध्येच थांबते! … Read more

एका रात्रीत पिंपल्स होतील गायब, ‘अशी’ देसी ट्रिक तुम्ही कधीच ऐकली नसणार!

चेहऱ्यावर एखादा मुरुम उमटला की आपला आत्मविश्वास गडगडतो, विशेषतः जर दुसऱ्याच दिवशी एखादा खास प्रसंग असेल. आपण महागडी क्रीम्स वापरतो, पार्लर ट्रीटमेंट घेतो, पण तरीही मुरुमं पुन्हा पुन्हा त्रास देतात. पण जर तुमच्याकडे थोडा संयम, थोडं लक्ष आणि घरात असलेले थोडेसे जिन्नस असतील, तर मुरुमांपासून सुटका मिळवणं तितकंसं कठीण नाही. चला जाणून घेऊया, अशाच काही … Read more

2025 मधील जगातील सर्वात शांत देशांची यादी समोर ! या क्रमवारीत भारत अन पाकिस्तान कुठे आहेत ?

Most Peaceful Countries 2025

Most Peaceful Countries 2025 : 2025 हे वर्ष संघर्षाचे वर्ष आहे अस आपण म्हणू शकतो. कारण आता तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त होऊ लागली आहे. याचे कारणही तसेच आहे. युरोपात रशिया आणि युक्रेन या दोन उभय देशांमध्ये युद्ध सुरू असतानाच तिकडे इजराइल आणि इराण यांच्यातील युद्धाला एक घातक वळण प्राप्त झाले आहे. दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान … Read more

दारू, तंबाखू, गुटखा…सर्व व्यसनांवर हमखास उपाय! देसी वैद्यांचा 100% प्रभावी फॉर्म्युला वापरुन पाहाच

व्यसन म्हणजे एक अशी साखळी आहे जी शरीरच नव्हे तर मनालाही घट्टपणे बांधून टाकते. कित्येकदा माणूस स्वतःहूनही या व्यसनाच्या जाळ्यात अडकतो, आणि बाहेर पडायचा अनेकदा प्रयत्न करत असतानाही त्याला यश येत नाही. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्स हे सर्व एकदा अंगवळणी पडले की त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन बसतं. अशा वेळी फक्त औषध नव्हे, तर … Read more

कुबेराच्या कृपेने अमाप संपत्ती कमावतात मूलांक 2 च्या मुली; पण’या’ मुलांशी लग्न केल्यास भाग्य जाते दूर!

जगभरात अंकशास्त्र या विषयाला एक गूढ आणि रोचक मानलं जातं. जन्मताखेनुसार व्यक्तीमत्व समजून घेतले जाते. यातही 2 क्रमांकाच्या मुलींबद्दल खूप काही बोललं जातं. त्या भावनिक असतात, शांत स्वभावाच्या असतात, पण त्यांचं आर्थिक नशीब मात्र आश्चर्यकारकरित्या मजबूत असतं. त्यांच्या आयुष्यात चंद्राचा प्रभाव असल्याने त्यांची मानसिकता कोमल आणि संवेदनशील असते. पण हेच वैशिष्ट्य त्यांच्या नातेसंबंधांमध्ये काही वेळा … Read more

जगातील सर्वात श्रीमंत देशांची यादी समोर, भारताचा मित्र देश थेट नवव्या नंबरवर !

Richest Country : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आपला देश जलद गतीने विकसित होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान आज आपण जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांची यादी पाहणार आहोत. खरंतर, जगातील देशांची श्रीमंती मोजण्यासाठी अनेक निकष वापरले जात आहेत. मात्र यातील सर्वात विश्वासार्ह मापदंड आहे प्रति capita सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP per … Read more

हिमालयात आढळणाऱ्या ‘या’ वनस्पतीसाठी लोक कोट्यवधी खर्च करायलाही तयार, फायदे ऐकून थक्क व्हाल!

हिमालयाच्या उंचच उंच पर्वतरांगांमध्ये अशी एक नैसर्गिक संपत्ती लपलेली आहे, जिला पाहण्यासाठी आणि मिळवण्यासाठी शेकडो लोक दरवर्षी प्राण पणाला लावतात. नाव तिचं, कीडजाडी. दिसायला साधी, पण तिचं औषधी मूल्य इतकं अफाट आहे की ती सोन्यापेक्षाही अधिक महाग विकली जाते. एवढंच नाही तर तिच्या शोधात अनेकदा परदेशी एजंट आणि चिनी सैनिकांचाही सहभाग असल्याच्या बातम्या समोर आल्या … Read more