मध्य प्रदेशातील ‘हे’ ठिकाण पाहिलं नाही, तर भारत भ्रमण अपूर्णच! येथील अद्भुत सौंदर्य पाहून थक्क व्हाल
मध्य प्रदेशाच्या काळ्या मातीच्या कुशीत, विंध्याचलच्या उंच टेकड्यांवर विसावलेलं एक जणू स्वप्नवत ठिकाण म्हणजे मांडू. डोंगराच्या कड्यावरून वाहणारा गार वारा, झाडांच्या सावलीत लपलेल्या प्राचीन इमारती, आणि इतिहासाचा साक्षीदार झालेलं प्रेमकथांचं गाव मांडूला एकदा तरी भेट दिल्याशिवाय भारताची ऐतिहासिक भटकंती अपूर्णच राहील. एकेकाळी ‘शादियाबाद’ म्हणजेच ‘आनंदाचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडूला आजही त्या नावाशी साजेसं तेज … Read more