विधानपरिषद सभापती या सर्वोच्च पदापर्यंत पोचलेले प्रा. राम शिंदेसाहेब अहिल्यानगर जिल्ह्यातील दुसरे नेते ! आ. रोहित पवार यांचे गौरवोद्गार
Rohit Pawar On Ram Shinde : काल 19 डिसेंबरला विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते प्राध्यापक राम शिंदे यांची निवड करण्यात आली. महायुतीकडून राम शिंदे यांनी 18 तारखेला विधान परिषदेच्या सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडी कडून मात्र या पदासाठी कोणालाच संधी देण्यात आली नाही. यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. … Read more