वारसदाराची परवानगी न घेता वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता विकू शकतो का ? कायदेतज्ञांनी दिली मोठी माहिती
Property Rights : भारतात फार पूर्वीपासून जॉईंट फॅमिली ला महत्त्व दाखवले जाते. आता पाश्चिमात्य देशांच्या संस्कृतीच्या प्रभावाखाली भारतातही न्यूक्लिअर फॅमिलीचा कन्सेप्ट उदयास आलाय. पण आजही संयुक्त कुटुंब पद्धतीची दीर्घ परंपरा जोपासण्याचे काम सुरू आहे. कुटुंबात शेकडो मतभेद असतानाही अनेक जण संयुक्त कुटुंबात राहणे पसंत करतात. खरेतर, पूर्वी अनेक पिढ्या एकाच छताखाली राहायच्या. पण आता यात … Read more