Traffic Rules 2025 : रस्त्यावरून गाडी चालवताना हे आठ नियम लक्षात ठेवा ! नाहीतर भरावा लागेल १० हजारांचा दंड…

Traffic rules 2025 : वाहतूक नियम हे केवळ कायद्याच्या चौकटीत बसवलेले नियम नाहीत, तर ते तुमच्या आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, बऱ्याचदा नागरिक वाहतूक नियम पाळण्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अपघात, वाहतूक कोंडी, आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागते. नियम मोडल्यास केवळ दंडाचा भुर्दंड पडतो असे नाही, तर ते आयुष्यावर गंभीर परिणाम करू शकते. … Read more

Motilal Oswal Mutual Fund : एक लाखाचे केले तब्बल सहा लाख रुपये ! नोकरदार असाल तर आजच करा गुंतवणूक

गेल्या दहा वर्षांत म्युच्युअल फंडांच्या अनेक योजनांनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. त्यात मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड हा फंड विशेष लोकप्रिय ठरला आहे. या फंडाने एसआयपीच्या माध्यमातून 24.7% वार्षिक परतावा दिला असून, एकरकमी गुंतवणुकीतून 19.89% परतावा मिळवून दिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा फंड उत्तम पर्याय आहे. एक वर्षातील फंडाची कामगिरी मोतीलाल ओसवाल मिडकॅप … Read more

दिल्लीत विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास देऊ – केजरीवाल मेट्रोत ५० टक्के सूट देण्यासाठी मोदींना लिहिले पत्र

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप व सत्तारूढ आम आदमी पक्षाकडून (आप) अक्षरशः आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. यात, महिलांना दरमहा आर्थिक मदत, ३०० युनिट वीज मोफतसह अनेक आश्वासनांचा समावेश आहे. याच घटनाक्रमात आता आपने दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास देण्याचे वचन दिले आहे. तसेच मेट्रो रेल्वेत विद्यार्थ्यांना ५० टक्के सूट … Read more

बांगलादेशने लादले १० टक्के आयात शुल्क लासलगावी लाल कांदा घसरला

बांगलादेशमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने बांगलादेश सरकारने स्थानिक कृषीमालास योग्य दर मिळावा, यासाठी कांदा आयातीवर १० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांद्याचे दर आणखी पडण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. कांदा दरातील घसरण थांबवण्यासाठी शेतकरी आणि निर्यातदार कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के शुल्क रद्द करण्याची मागणी करीत आहेत. भारतातून एकूण … Read more

8th Pay Commission: मोदींचा अनपेक्षित निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी देत सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय अजेंड्यावर नव्हता, तरीही या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. 50 लाख कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांच्या पगारवाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सरकारी … Read more

Tur Price : नवीन तूर बाजारात येण्यापूर्वीच भाव घसरल्याने शेतकऱ्यांना चिंता

बडूर : बिलोली बाजारात प्रति क्विंटल तुरीला गेल्या २ महिन्यापूर्वी तुरीचे भाव बाजारात १० ते ११ हजार भाव मिळत होता. आता तूर शेतकऱ्यांच्या दारात काय पोहचते. त्या आधीच तुरीचे बाजार भाव ४ हजारांनी घसरून प्रती क्विंटल ७ हजार ५०० रुपयांच्या आत भाव येऊन ठेपली आहेत. सद्यस्थितीत सोयाबीनचे भाव ४ हजार ३०० पाठोपाठ तूर उत्पादक, शेतकरी … Read more

दोनपेक्षा अधिक अपत्य असतील तरच निवडणूक लढवता येणार !

देशात लोकसंख्या नियंत्रणाबाबत नेहमीच चर्चा होते. पण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा लोकसंख्या असंतुलनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांनाच स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लढवण्याची परवानगी असेल, असे नायडू यांनी म्हटल्याने नवीन चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला सरपंच, नगरसेवक आणि महापौर बनायचे असल्यास त्याला दोनपेक्षा अधिक अपत्य असणे … Read more

हिंडेनबर्ग रिसर्चने गाशा गुंडाळला ! कंपनी बंद करण्याची घोषणा

गेल्या वर्षी अदाणी ग्रुपविरुद्ध ठोकलेल्या सनसनाटी अहवालामुळे वादळ निर्माण करणारी हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी आता बंद होणार आहे. या अमेरिकन शॉर्ट सेलर फर्मचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून हिंडेनबर्गचा ‘द एन्ड’ असल्याचे जाहीर केले. अदाणी ग्रुप ते कार्ल इकान, जॅक डोर्सींपर्यंत ‘हिंडेनबर्ग’ची लक्ष्ये नॅथन अँडरसन (४०) यांनी जानेवारी २०२३ मध्ये … Read more

भारताने रचला इतिहास !

इस्रोने आपल्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल घोषणा केली. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी दोन उपग्रहांचे यशस्वी डॉकिंग करण्यात आले. एक वस्तू म्हणून दोन्ही उपग्रहांचर नियंत्रण प्रस्थापित करण्याची प्रक्रिया देखील यशस्वी ठरलो. पुढील काही दिवसांत पॉवर ट्रान्सफर म्हणजे एका उपग्रहातून दुसऱ्या उपग्रहात विद्युत प्रवाह पाठवण्याची चाचणी घेतली जाईल. डॉकिंगसंदर्भातील सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अनडॉकिंग अर्थात उपग्रह … Read more

खुशखबर! केंद्राकडून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला, यामुळे केंद्र सरकारच्या जवळपास ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना लाभ होईल. आयोगाच्या शिफारशी २०२६ मध्ये लागू केल्या जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय माहिती … Read more

नितीन गडकरींची मोठी घोषणा ! टोल रांगेत थांबण्याची गरज संपणार…

Toll Collection System : देशभरातील नागरिकांसाठी एक आंनदाची बातमी आहे, तुम्ही हायवेवर कारने प्रवास करत असाल, तर तुम्हाला अनेक वेळा टोल भरण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागले असेल. मात्र, आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या समस्येवर उपाय सुचवला आहे. त्यांनी घोषणा केली आहे की, सरकार राष्ट्रीय महामार्गावर खाजगी वाहनांसाठी टोल … Read more

नवीन सिमकार्ड घेण्यासाठी करावे लागणार आता ‘हे’ काम! पीएमओने दूरसंचार विभागाला जारी केल्या सूचना

Sim Card New Rule:- सिमकार्डच्या संबंधित जर आपण बघितले तर पूर्ण देशामध्ये अनेक फसवणुकीचे प्रकार घडल्याचे आपल्याला दिसून येते. अशाप्रकारे सिमकार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही सर्वसामान्य व्यक्तींसाठी खूपच त्रासदायक ठरते व चिंतेचा विषय देखील आहे. आपल्याला माहित आहे की, अनेक घटनांमध्ये दुसऱ्याचा आयडी वापरून सिमकार्ड घेतलेले असते व एखाद्या गुन्ह्यांमध्ये अशा सिमकार्डचा वापर केला जातो … Read more

भाजपकडून मतदारांना दिलं जातंय पैश्याचं आणि सोन्याचं आमिष ! ‘ते’ दोघेही आहेत एकाच माळेचे मणी : अरविंद केजरीवाल

१५ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत आम आदमी पक्षाचा आलेख दिवसेंदिवस वर चढत आहे.आम्हाला मतदारांचा पाठिंबा मिळत असून पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळणार आहे.दुसरीकडे,आप ला आव्हान देण्यासाठी भाजपकडे दूरदृष्टी व नेतृत्वाचा अभाव आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी … Read more

डिजिटल अरेस्ट करत निवृत्त अधिकाऱ्याला २.२७ कोटींना गंडवले ; मनी लाँड्रिंगची भीती दाखवत उकळले पैसे

१५ जानेवारी २०२५ रांची : झारखंडमधील कोळसा कंपनीतील एका निवृत्त अधिकाऱ्याला ११ दिवसांपर्यंत डिजिटल अरेस्ट करत सायबर गुन्हेगारांच्या एका टोळीने त्यांच्या कडून २.२७ कोटी रुपये उकळल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.सायबर गुन्हेगारांनी फोनवर अधिकारी असल्याचा बनाव करत आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगवासाची भीती दाखवत निवृत्त अधिकाऱ्याला गंडवले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

पोलिसांच्या सूचनेकडे मजुरांचे दुर्लक्ष ; १०० मजुरांवर ओढवला मृत्यू तर तब्ब्ल ४०० मजूर…

१५ जानेवारी २०२५ जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेमधील एका सोन्याच्या खाणीत अडकलेल्या तब्ब्ल १०० मजुरांवर मृत्यू ओढावल्याची बातमी मंगळवारी समोर आली.मागील दोन महिन्यांपासून जवळपास ४०० मजूर खाणीत खोदकामासाठी आले होते. पण,त्यांना नंतर बाहेर पडण्याचा रस्ताच सापडला नसल्यामुळे ते मध्येच अडकले.गेल्या चार दिवसांपासून अन्न-पाणी मिळाले नसल्यामुळे जवळपास १०० मजुरांवर काळाने घाला घातला आहे.तर खाणीतून २६ मजुरांना सहीसलामत … Read more

भारताबद्दल मार्क भाऊ ‘हे’ काय बोलले ? ‘त्या’ विधानामुळे झुकरबर्गला बसणार दणका !

१५ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भारतातल्या निवडणुकांबद्दल वादग्रस्त विधान करणे फेसबुकचे संस्थापक आणि मेटा कंपनीचे हेड असलेलया मार्क झुकरबर्गला महागात पडणार असे दिसत आहे. संसदेच्या स्थायी समितीकडून यासंदर्भात भारताची प्रतिमा डागाळल्या प्रकरणी झुकरबर्गला नोटीस बजावली जाण्याचे दिसत आहे. कोरोना महामारीनंतर २०२४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भारताबरोबरच बाकीच्या देशांतील विद्यमान सरकार पडल्याचा दावा झुकरबर्ग यांनी नुकताच … Read more

रुपया का घसरतोय ?

१४ जानेवारी २०२५ : इतर चलनाच्या तुलनेत वधारत असलेला डॉलर, अमेरिकेच्या कर्जरोख्या वरील वाढत असलेला परतावा, भारतीय शेअर बाजारातून परत जात असलेली परकीय गुंतवणूक आणि शेअर बाजार निर्देशांकात होत असलेली घट या कारणामुळे रुपयाचे मूल्य एकतर्फी घसरून रोज नव्या निचांकी पातळीवर जात आहे. अशा परिस्थितीत आयात महाग होऊन भारतात महागाई वाढण्याचा धोका आहे.जर महागाई उच्च … Read more

सोने-चांदी का महागले आहे ?

१४ जानेवारी २०२५ : चीनमध्ये महागाई शून्य टक्क्यावर जाऊनही मागणी वाढत नाही. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध देशांसंदर्भात आक्रमक वक्तव्य करत आहेत. अशा परिस्थितीत जागतिक तणाव वाढण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे खरेदी करीत आहेत. मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात बरीच वाढ होत आहे. नजीकच्या भविष्यात शेअर बाजारातून सकारात्मक परताव्याची लक्षणे … Read more