राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार ? ‘इतके’ वाढणार निवृत्तीचे वय, समोर आली मोठी अपडेट

State Employee News

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार की नाही या संदर्भात संसदेत मोठी माहिती दिली. संसदेत एका ज्येष्ठ सदस्याने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय चेंज करण्याबाबत सरकार काही विचार करत आहे … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा!

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ जमा केला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण दहा ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि … Read more

वाईट काळ पण निघून जाणार! 12 वर्षात पहिल्यांदा गुरु ग्रहात मिथुन राशींचा उदय, ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार येत्या काही दिवसांनी राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. खरेतर, नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. यामुळे जेव्हा केव्हा नवग्रहांच्या ग्रहाचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा मानवी जीवनावर … Read more

‘या’ तारखेला महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढणार, समोर आली मोठी अपडेट

DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के एवढा सुधारित करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली असून यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तामिळनाडू यांसारख्या असंख्य राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवण्यात … Read more

मे 2025 मध्ये फिक्स डिपॉजिटवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 3 बँका ?

FD News

FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणुकीच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे. खरे तर देशाच्या फेडरल बँकेकडून म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आरबीआय ने गेल्या तीन-चार महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये तब्बल 0.50 टक्क्यांची कपात केलेली … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मिळणार 2 मोठे आर्थिक लाभ, आठव्या वेतन आयोगाआधीच पगार वाढणार !

Maharashtra State Employee

Maharashtra State Employee : सध्या देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. खरे तर आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल. या नव्या वेतन आयोगाचा देशातील लाखो कार्यरत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना फायदा होणार आहे. मात्र सुरुवातीला नवा वेतन … Read more

लग्न झाल्यानंतर किती वर्ष मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार राहतो? एकदा नियम पहाच….

Property Rights

Property Rights : भारतीय कायद्याने मुलांना आणि मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिलेले आहेत. वडिलांच्या संपत्तीत मुलींच्या अधिकाऱ्यांबाबत संपत्ती विषयक कायद्यांमध्ये सखोल माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आज आपण लग्न झाल्यानंतर किती वर्षे मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार राहतो याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर अनेकांच्या माध्यमातून हा सवाल उपस्थित केला जात … Read more

2025 च्या दुसऱ्या सहामाहीतील महागाई भत्त्याची (DA) नवीन आकडेवरी समोर ! किती वाढणार डीए ?

7th Pay Commission

7th Pay Commission : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोगाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. जानेवारी 2025 मध्ये आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. तेव्हापासूनच नव्या आठव्या वेतन आयोगाच्या बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, संपूर्ण राज्यात एकाच वेळी परीक्षा होणार, कस आहे वेळापत्रक ?

Maharashtra Typing Exam

Maharashtra Typing Exam : क्लर्क म्हणजेच लिपिक पदाची नोकरी मिळवायची असेल तर टायपिंगचे सर्टिफिकेट लागते. मराठी तसेच इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट शिवाय महाराष्ट्रात लिपिक पदाची नोकरी मिळवता येत नाही. यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी टायपिंगची परीक्षा देतात. दरम्यान जर तुम्हीही टायपिंगच्या सर्टिफिकेट परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र … Read more

‘ही’ 4 झाडे सापांच्या शत्रुपेक्षा कमी नाहीत….! या झाडांची अंगणात लागवड केल्यास सापांचे टेन्शन मिटणार

Snake Viral News

Snake Viral News : सध्या सर्वत्र तापमानात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे साप मोठ्या प्रमाणात बिळातून बाहेर पडण्याची भीती सुद्धा आहे. खरे तर पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साप बिळातून बाहेर पडतात. पावसाळी काळात बिळामध्ये पाणी शिरते आणि यामुळे सापांना नाईलाज म्हणून बाहेर पडावे लागते. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे साप बाहेर … Read more

पुढल्या वर्षी सोन्याचे भाव कुठंपर्यंत जाऊ शकतात ? तज्ञांचे अंदाज काय सांगतात ?

Gold Rate Hike

Gold Rate Hike : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर कमालीचे तेजीत आहेत. गेल्या महिन्यात अर्थातच एप्रिल सोन्याच्या किमतीने एक नवीन रेकॉर्ड तयार केला होता. या नव्या वर्षाच्या अगदी सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. 22 एप्रिल 2025 रोजी या मौल्यवान धातूच्या किमतीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. 22 एप्रिल रोजी सोन्याची किमत एक लाख रुपयांच्या वर … Read more

कितीही विषारी साप चावू द्या, आता कुणीच मरणार नाही… ‘या’ शास्त्रज्ञाने लावला ‘खतरनाक’ शोध

कॅलिफोर्नियाचे रहिवासी टीम फ्रिडे यांना सर्पतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. टिम फ्रिडेला सरपटणारे प्राणी आणि इतर विषारी प्राण्यांचे पूर्वीपासून आकर्षण आहे. विस्कॉन्सिनमधील त्याच्या घरी, तो छंद म्हणून विंचू आणि कोळी यांचे विष काढत असे. एवढेच नाही तर त्याने डझनभर सापही पाळले आहेत. त्यांनी गेल्या 18 वर्षांत स्वतःला अनेकदा सापांकडून चावून घेतले. आता त्यांनी सर्पदंशावर स्वतः एक … Read more

…….म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार ? सरकारचा प्लॅन नेमका काय?

Retirement Age

Retirement Age : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट आहे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत. खरे तर सध्या आपल्या महाराष्ट्रात अ, ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे इतके आहे. मात्र राज्यातील ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष इतके असून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ महत्त्वाच्या मार्गावर पण सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, कसा असणार रूट?

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस या देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली. आतापर्यंत देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत … Read more

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी !

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेताय का? अहो, मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यांमधील अंतर 50 किलोमीटरने कमी ! विकसित होणार नवा केबल स्टेड ब्रिज

Maharashtra News

Maharashtra News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे अजूनही असंख्य कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अशातच आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातही कोकणातील अनेक … Read more

SBI, बँक ऑफ महाराष्ट्रासहित देशभरातील सर्वच बँकांच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! RBI 1 जून 2025 पासून लागू करणार नवीन नियम

Banking News

Banking News : तुमचे देशातील कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असेल नाही का? मग आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. खरंतर देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून एक जून पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे. या नवीन नियमांमुळे बँक ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येणार आहे. दरम्यान आता आपण आरबीआयने घोषित केलेली … Read more

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना ! 2.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतुन मिळणार 5 लाख

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजनांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दाखवले जाते. बँकांच्या एफडी योजनांप्रमाणेच पोस्टाच्या बचत योजनांना देखील सुरक्षित गुंतवणुकीसाठी प्राधान्य दाखवले जाते. दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाचे … Read more