वडिलोपार्जित संपत्ती विकण्यासाठी कोणाची परमिशन घ्यावी लागते ? वाचा….
Property Rights : भारतात संपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. कुटुंबात संपत्तीच्या कारणांवरून वाद-विवाद होणे हे फारच स्वाभाविक आहे. खरेतर, मालमत्तेशी संबंधित नियम आणि कायद्यांबद्दल ज्ञानाचा अभाव लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो असं जाणकार लोक आवर्जून नमूद करतात. दरम्यान भारतात अनेक संपत्ती विषयक कायदे असून यातील काही तरतुदी सर्व सामान्यांना लवकर समजत नाहीत. यामुळेच संपत्ती … Read more