‘या’ तारखेला आठवा वेतन आयोग लागू होईल, शिपाईपासून ते क्लर्कपर्यंत कोणाला किती पगार मिळेल ? वाचा…

8th Pay Commission

8th Pay Commission : केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग मंजूर केला असून तो लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. पुढल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होईल, आयोगाच्या अध्यक्षांच्या आणि सदस्यांची नियुक्ती होईल आणि त्यानंतर ही समिती पुढील एका वर्षात अभ्यास करून आपला अहवाल केंद्रातील सरकारकडे सुपूर्द करणार आहे. पण एक जानेवारी 2026 पासून … Read more

2025 Railway प्रवाशांसाठी ठरणार खास ! 6 मार्गांवर सुरू होणार वंदे भारत ट्रेन, पुण्यालाही मिळणार भेट, कसा असणार रूट ? वाचा…

Vande Bharat Train

Vande Bharat Train : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. यावर्षी देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चे संचालन सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. Vande Bharat Train बाबत बोलायचं झालं तर ही गाडी पहिल्यांदा 2019 मध्ये रुळावर धावताना दिसली. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली केली … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे ! ‘या’ 180 किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचे काम अखेर सुरु

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. देशात गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित झालीत. राज्यात सुद्धा अनेक महामार्ग पूर्णपणे बांधून तयार झाली आहेत तर काही महामार्गांची कामे सुरू आहेत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. हा महामार्ग प्रकल्प … Read more

वाईट काळ संपला….! 24 ते 30 मार्च 2025 दरम्यान ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार; मिळणार जबरदस्त यश

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. दरम्यान जेव्हा केव्हा ग्रहांचे राशी परिवर्तन होते तेव्हा राज योगाचे सुद्धा निर्मिती होत असते. काही राजयोग हे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरतात तर काही लोकांना यापासून नुकसानही सहन करावे लागते. दरम्यान, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांच्या चालीमुळे गजकेसरी राजयोग … Read more

सोन्याच्या किमती पुन्हा मोठा बदल ! 24 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा रेट कसा आहे, महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?

Gold Price Today

Gold Price Today : आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमती पुन्हा बदलल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी अर्थातच 15 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 8967 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली होती. मात्र आज यामध्ये थोडीशी घट झाली आहे. आज 24 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट गोल्ड ची किंमत 8962 रुपये प्रति ग्राम अशी … Read more

SBI कडून 20 वर्षांसाठी 80 लाखांचे Home Loan घेतले तर EMI किती भरावा लागणार ?

SBI Home Loan News

SBI Home Loan News : अलीकडे घर घेणे काही सोपी बाब राहिलेली नाही. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता घर खरेदीसाठी आयुष्यात जमा केलेला सर्वा पैसा ओतावा लागतोय. तरीही अनेकांना घर खरेदी करणे शक्य होत नाही. आवडत्या शहरात आणि मनपसंत लोकेशनवर घर खरेदीसाठी लाखो-करोडो रुपयांचा खर्च करावा लागतो. यामुळे अनेक जण होम लोन घेऊन घर खरेदीचा निर्णय … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार समुद्रावरून जाणारा पहिला रोपवे ! पर्यटकांना अनुभवता येणार थरारक प्रवास

Maharashtra Picnic

Maharashtra Picnic : महाराष्ट्रातील विविध पिकनिक स्पॉटवर रोपवे विकसित केले जाणार असून यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. दरम्यान याच रोप वे प्रकल्पाला आता नवी उंची मिळणार आहे. कोकणातील प्रसिद्ध किल्ले आणि समुद्राच्या निसर्गरम्य ठिकाणी रोपवे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोकणातील दोन किल्ल्यादरम्यान रोपवे प्रकल्प तयार होणार असून यामुळे पर्यटकांना थरारक प्रवास अनुभवता … Read more

गरज सरो वैद्य मरो ! ‘या’ लाडक्या बहिणींना एक रुपया सुद्धा मिळणार नाही, नियमांत होणार मोठा बदल, वाचा….

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या आधी जेवढी चर्चेत होती तेवढीच निवडणुकीनंतरही आहे. निवडणुकीनंतर सरकारने लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना अपात्र केले आहे. सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी ही योजना सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे या योजनेतून आगामी काळात महिलांना … Read more

वाईट काळ आता संपला, जेवढं वाईट व्हायचं होतं तेवढं झालं; 3 एप्रिलपासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, जे पाहिजे ते मिळणार

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचे नशीब आता पूर्णपणे कलाटणी घेणार आहे. काही राशीच्या लोकांना आगामी काळात चांगले यश मिळणार आहे. पुढील महिना राशीचक्रातील 12 पैकी तीन राशीच्या लोकांसाठी विशेष फायद्याचा राहणार आहे. ज्योतिष शास्त्र असे सांगते की, नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. नवग्रहातील ग्रहांच्या … Read more

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर काय-काय बदल होणार ? सरकारकडून समोर आली मोठी अपडेट

8th Pay Commission

8th Pay Commission : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या आठवा वेतन आयोगाच्या चर्चा होत्या त्या आठवा वेतन आयोगाला केंद्रातील सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेला असून, 8वा केंद्रीय वेतन आयोग (CPC) लवकरच लागू होणार आहे. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या वेतन आयोगास मंजुरी दिली असून, त्यामुळे केंद्र सरकारच्या … Read more

अहिल्यानगर, कोपरगाव रेल्वे स्थानकावरून धावणार नवीन Railway गाडी ! प्रवाशांना मिळणार दिलासा

Ahmednagar Kopargaon Railway News

Ahmednagar Kopargaon Railway News : पुणे नागपूर अहिल्यानगर कोपरगाव येथील रेल्वे प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्याआधीच आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते आणि हीच गोष्ट विचारात घेऊन रेल्वेच्या माध्यमातून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे आणि नागपूर दरम्यान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा … Read more

लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! लाडक्या बहिणींना मिळणार 10 लाखाचे कर्ज

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा लाभ हा 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिणी योजना ही गेल्या वर्षी सुरु झाली आहे आणि या अंतर्गत पात्र … Read more

एप्रिल मध्ये किती दिवस बँकांना सुट्ट्या राहणार ? RBI ने जाहीर केली यादी, वाचा सविस्तर….

Banking Holiday

Banking Holiday : मार्च महिना जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या सात आठ दिवसात मार्च महिन्याची सांगता होणार आहे आणि त्यानंतर एप्रिल महिन्याची सुरुवात होईल. खरंतर मार्च महिन्यात होळी, धुलीवंदन रंगपंचमी गुढीपाडवा असे अनेक सण साजरे करण्यात आले आहेत. दरम्यान एप्रिल महिन्यातही भारतात अनेक सण साजरे होणार आहे. या सणामुळे एप्रिल महिन्यात बँकांना अनेक दिवस … Read more

हात लावाल ते सोन ! 24 मार्च 2025 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिन्याचे शेवटचे काही दिवस राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी विशेष फायद्याचे ठरणार आहे. खरे तर ज्योतिष शास्त्र असे सांगते की नवग्रहातील ग्रहांच्या चाली मानवी जीवनावर थेट परिणाम करत असतात. नवग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात आणि याचाच राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा … Read more

मुंबई ते गोवा प्रवास होणार वेगवान ! सुरू होणार नवीन Railway, राज्यातील ‘या’ रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

Mumbai Goa Railway

Mumbai Goa Railway : मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे रेल्वेच्या माध्यमातून लवकरच नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या ट्रेनमुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी … Read more

पुण्यातील नागरिकांसाठी खुशखबर! मेट्रोनंतर आता शहरात तयार होणार दोन नवे भुयारी मार्ग, ‘या’ भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Pune News

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी हा एक चिंतेचा विषय आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात आता विविध रस्ते विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोडचा. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात 2,782 कोटी रुपयांचा आणखी एक नवा रेल्वे मार्ग तयार होणार ! कसा असणार नवीन प्रकल्प? वाचा…

Maharashtra New Railway Line

Maharashtra New Railway Line : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रेल्वे मार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. रेल्वेच्या मोठं-मोठ्या प्रकल्पांमुळे प्रवाशांचा प्रवास हा फारच सुपरफास्ट झाला आहे. दरम्यान राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक महत्त्वाचे आणि अगदीच आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील एका बड्या शहरात आणखी एक नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एका नव्या वंदे भारत ट्रेनची भेट ! कसा असणार रूट अन वेळापत्रक ? वाचा…

Vande Bharat Train

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. राज्याला पुन्हा एक नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरंतर सध्या महाराष्ट्रात एकूण 11 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते … Read more