20 हजार, 30 हजार आणि 40 हजार महिना असणाऱ्या नोकरदाराला किती Home Loan मिळणार ? पहा….

Home Loan

Home Loan : अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. वाढती लोकसंख्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जमिनीचे भाव सातत्याने वाढत आहेत. आता जमिनी देखील फारच कमी शिल्लक राहिल्या आहेत. यामुळे प्रॉपर्टीच्या किमती दिवसेंदिवस वाढत असून अशा महागाईच्या काळात घर खरेदी करायचे म्हणजे फारच अवघड काम आहे. यामुळे अनेक जण होम लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत. … Read more

काय सांगता ! कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तीन तारखांना जन्मलेले लोक असतात फारच रागीट, तुमच्या घरात पण कोणी आहे का ?

Mulank 9

Mulank 9 : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असून अंकांच्या आधारावर व्यक्तीचे वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य सांगितले जाते. फक्त व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या संपूर्ण आयुष्याची जन्म कुंडली समोर येते. अंकशास्त्रात मुलांकाला फार महत्त्व असतं. मुलांक म्हणजेच जन्मतारखेची बेरीज. समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 27 तारखेला झालेला असेल … Read more

आठवा वेतन आयोगाबाबत मोठी बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीत मिळणार 5 वेळा प्रमोशन ?

8th Pay Commission

8th Pay Commission : सातवा वेतन आयोगाला 31 डिसेंबर 2025 रोजी दहा वर्षांचा काळ पूर्ण होणार आहे. यामुळे नवा आठवा वेतन आयोग स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे. वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आलाय. यानुसार 1 जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. … Read more

गणपती बाप्पा पावला, वाईट काळ संपला ; 17 मार्च 2025 पासून ‘या’ 5 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, यात तुमची पण राशी आहे का ?

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : भारतात नुकताच होळीचा मोठा सण साजरा झाला आहे. होळी धुलीवंदन आणि शिमगोत्सवाची संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत असून यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरात भक्तीमय वातावरण असतानाचं राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा वाईट काळ आता संपणार आहे. उद्या 17 मार्च 2025 पासून काही राशीच्या लोकांचे गणपती बाप्पाच्या … Read more

पुणे, मुंबईकरांसाठी खुशखबर : तयार होणार ‘हा’ नवीन रेल्वे मार्ग ! 5 नवीन Railway Station विकसित होणार, पहा…

Maharashtra New Railway Line

Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रसहित देशभरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारित व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. जो भाग अजून रेल्वेने जोडला गेलेला नाही त्या भागात रेल्वे लाईन टाकल्या जात आहेत. नवनवीन रेल्वे स्टेशन विकसित होत आहेत. अशातच आता राज्यातील रेल्वे … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !

Maharashtra 10th And 12th Result

Maharashtra 10th And 12th Result : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही दहावी किंवा बारावीच्या वर्गात असाल आणि बोर्ड परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी फारच कामाची ठरणार आहे. खरे तर सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 21 … Read more

भारतातील सर्वात महागडा महामार्ग आपल्या महाराष्ट्रात! ‘हा’ 94 किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार करण्यासाठी लागलेत 22 वर्ष

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांपासून भारतात अनेक महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यातही हजारो किलोमीटर लांबीचा रस्त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात राज्यात अनेक मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. सर्वाधिक चर्चेच्या समृद्धी महामार्गाचे काम देखील येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. पण आज आपण देशातील सर्वात महागड्या महामार्गाची चर्चा … Read more

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आजपासून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! कसा असणार रूट ? कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार रेल्वे ?

Railway News

Railway News : देशात आणि महाराष्ट्रात होळीचा मोठा सण नुकताच साजरा झाला आहे. राज्यात होळीचा आणि धुलीवंदनाचा सण मोठ्या थाटामाटात संपन्न झाला असून कोकणात शिमगोत्सवाची दरवर्षीप्रमाणे मोठी धूम पाहायला मिळाली. या उत्साहात सहभागी होण्यासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक विशेष गाड्या चालवल्या होत्या. दरम्यान आता जे लोक गावी आले आहेत … Read more

पंजाब नॅशनल बँकेची फिक्स डिपॉझिट योजना ग्राहकांसाठी ठरणार वरदान ! 2,000 दिवसांच्या एफडी योजनेत 4 लाख गुंतवल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा….

PNB FD News

PNB FD News : सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. यामुळे अनेक जण गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफ डी योजनेत आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना प्राधान्य दाखवत आहेत. दरम्यान जर तुम्हाला फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी कामाची राहणार आहे. विशेषता ज्यांना पंजाब नॅशनल बँकेच्या एफ डी योजनेत पैसा गुंतवायचा असेल त्यांच्यासाठी … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता आणि DA थकबाकीची रक्कमही मिळणार, केव्हा निघणार GR

7th Pay Commission News

7th Pay Commission News : तारीख 17 मार्च 2025, या दिवशी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाला मान्यता दिली. दरम्यान आठवा वेतन आयोगाची भेट दिल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार पुन्हा एकदा एक मोठी भेट देणार आहे. सातवा वेतन आयोगांतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढणार आहे. खरे तर होळीच्या आधीच महागाई भत्ता … Read more

पुण्यातील ‘या’ भागात तयार होणार ग्रीन फील्ड एअरपोर्ट ! भूसंपादनासाठी एमआयडीसी 3500 कोटी उभारणार

Pune Airport News

Pune Airport News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीला आणखी एक नवीन विमानतळ मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. पुरंदर येथे हे नवीन विमानतळ तयार होणार असून आता याच प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थातच MIDC दीर्घकाळ विलंबित असलेल्या पुरंदर ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन सुलभ करण्यासाठी खाजगी एजन्सीमार्फत अंदाजे 3,500 कोटी उभारण्याची … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ; पुढल्या महिन्यात सुरु होणार ‘हा’ मेट्रो मार्ग !

Mumbai Metro News

Mumbai Metro News : देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थातच मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना मोठा फटका बसतोय. दरम्यान मुंबई मधील हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मेट्रो सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईमधील मेट्रो … Read more

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा उलटफेर, आज 16 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत कशी आहे ?

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. दहा दिवसांपूर्वी अर्थातच सहा मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 8749 रुपये प्रति ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत आठ हजार वीस रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली होती. दरम्यान काल, 15 मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 8220 … Read more

पैशांच्या बाबतीत सर्वात जास्त भाग्यवान असतात ह्या 4 राशींचे लोक ! तुमची राशी आहे का यात ?

Lucky Zodiac Sign 2025

Lucky Zodiac Sign 2025 : ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी, 27 नक्षत्र आणि नवग्रहाचे वर्णन करण्यात आले आहे. असं म्हणतात की या प्रत्येक एलेमेंटचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. राशीवरून व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याची आयडिया येते, मात्र प्रत्येक व्यक्तीची राशीं वेगळी असते. राशी, नक्षत्र आणि ग्रहांच्या मदतीने, मूळचे स्वरूप, व्यक्तिमत्व आणि … Read more

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव घरभाडे भत्ता….

7th Pay Commission HRA News

7th Pay Commission HRA News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारने राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय 2025 मध्ये घेण्यात आला असला तरी देखील ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे. … Read more

8th Pay Commission लागू झाल्यानंतर हवालदाराला मिळणार 62 हजार पगार ! लिपिक आणि शिपायाचा पगार किती राहणार ? पहा….

8th Pay Commission

8th Pay Commission : तारीख 17 जानेवारी 2025, याच दिवशी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला, या दिवशी केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली असली तरी देखील अजून याची समिती काही स्थापित झालेली नाही. पण, लवकरच या समितीची स्थापना होणार … Read more

पुण्यातील बस प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! सुरू झाली नवीन बस सेवा

Pune Bus Service

Pune Bus Service : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पी एम पी एल च्या बसेस सुरु आहेत. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये सुरू असणारे लोकल देतील लाईफ लाईन आहे त्याचप्रमाणे पीएमपीएलच्या बसेस देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील लोकांसाठी लाईफ लाईनचे काम करतात. या बसेसमुळे शहरातील प्रवासा चांगला वेगवान झाला आहे. दरम्यान शहरातील बस प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी … Read more

Mumbai-Goa Expressway | मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी !

Mumbai Goa Expressway

Mumbai Goa Expressway : गेले दोन दिवस देशात सर्वत्र होळीचा सण साजरा करण्यात आला. होळी सणाच्या निमित्ताने देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. होळी आणि शिमग्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. दरम्यान जर तुम्हीही कोकणात प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार … Read more