महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ गावातून धावणार Railway ; कसा असणार रूट ? पहा….

Maharashtra New Railway Line

Maharashtra New Railway Line : सध्या भारतात रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक सुधारण्यावर सरकारकडून विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत आणि बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प सुद्धा सुरु केले जात आहेत. नवनवीन रेल्वे मार्ग देखील सरकारकडून विकसित होत आहेत. दरम्यान, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि … Read more

बँकेकडून कर्ज घेणार आहात ? मग तुमचा CIBIL Score किती असायला हवा ? एक्सपर्ट म्हणतात…

How To Check Cibil Score

How To Check Cibil Score : तुम्हीही बँकेकडून कर्ज घेणार आहात का ? मग बँकेच्या पायऱ्या चढण्या आधी आजची बातमी पूर्ण वाचा. खरे तर बँक कर्ज देण्यापूर्वी आवश्यक सर्व कागदपत्रांची पडताळणी करत असते. तुमची कर्ज फेडण्याची स्थिती आहे की नाही याची बँक पडताळणी करते आणि त्यानंतर तुम्हाला कर्ज मंजूर केले जाते. कर्ज मंजूर करण्याआधी बँकांकडून … Read more

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिपाईपासून ते क्लर्कपर्यंत कोणाला किती पगार मिळणार ? पहा एका क्लिकवर

8th Pay Commission

8th Pay Commission : केंद्रातील सरकारने नुकत्यांच काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. गेल्या वर्षी आठवा वेतन आयोगाची मोठी चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत आणि त्यानंतरही आठवा वेतन आयोगाबाबत सातत्याने चर्चा सुरू राहिली. पण सरकार सातत्याने आठवा वेतन आयोग स्थापनेचा कोणताच प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नसल्याचे सांगत राहिले. अखेरकार सरकारने 17 … Read more

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना फटका, LPG गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ ! नवीन रेट लगेचच चेक करा

LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price : आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. महागाईने होरपळलेल्या जनतेला आणखी एक फटका बसला आहे. एक मार्च 2025 रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. खरे तर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती चेंज होत असतात. यानुसार आजही गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला … Read more

‘या’ सरकारी योजनेत 1.20 लाखाची गुंतवणूक केल्यास मिळणार 14 लाखाचे व्याज !

PPF Scheme

PPF Scheme : अलीकडे भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात मोठी मंदी पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा मोराल डाऊन झाला आहे. अनेक गुंतवणूकदार आता शेअर मार्केटकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत, अनेकांच्या माध्यमातून सुरक्षित गुंतवणुकीचा शोध घेतला जात आहे. … Read more

भारतात एक रेल्वे तयार करण्यासाठी किती पैसे लागतात ? Indian Railway

Indian Railway : भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दैनिक प्रवास, मालवाहतूक आणि विशेष रेल्वे सेवा चालवण्यासाठी रेल्वेच्या डब्यांची आणि इंजिनांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारतात रेल्वेगाड्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, जसे की मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी, पॅसेंजर आणि लक्झरी ट्रेन. प्रवाशांची सोय आणि सुरक्षा लक्षात घेऊन भारतीय रेल्वे दरवर्षी नव्या … Read more

1 मार्चला बँक चालू की बंद ? RBI च्या नियमांनुसार मार्च 2025 मधील बँक हॉलिडे यादी जाहीर!

Bank Holiday List In March मार्च महिना आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो, कारण या महिन्यात वित्तीय वर्षाचा शेवट, शासकीय सण आणि बँक क्लोजिंग दिवस यामुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होतो. प्रत्येक महिन्यात बँकांना काही ठरावीक सुट्ट्या असतात, पण मार्चमध्ये या सुट्ट्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाचे बँकिंग व्यवहार करायचे असतील, तर तुम्ही हे आधीच नियोजन करणे … Read more

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मार्चमध्ये होळीपासून ईदपर्यंत शाळांना सलग सुट्ट्या School Holiday

School Holiday March 2025 : मार्च महिना सण-उत्सवांनी भरलेला असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी तो विशेष महत्त्वाचा असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये, होळीपासून ईद-उल-फितरपर्यंत अनेक सण आणि सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या विश्रांतीचा आनंद घेता येणार आहे. प्रत्येक राज्याच्या स्थानिक परंपरांनुसार काही सुट्ट्यांमध्ये बदल असू शकतो, मात्र एकंदरीत मार्च महिन्यातील सण आणि शाळांसाठी असलेल्या सुट्ट्यांबाबत सविस्तर … Read more

Tata Motors शेअर्समध्ये सतत घसरण, Motilal Oswal यांनी सांगितलं कारण

Tata Motors Share Price : भारतीय शेअर बाजारात टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून, तो ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. सलग ९ दिवसांपासून हा शेअर सतत घसरत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. टाटा मोटर्स ही भारतातील एक प्रमुख वाहन उत्पादक कंपनी असून, तिच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव निर्माण झाला … Read more

EPFO Interest Rate : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, ठेवींवर मिळणार इतके व्याज

भारताच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2024-25 या आर्थिक वर्षासाठी EPF ठेवींवरील व्याजदर 8.25% कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय सात कोटींहून अधिक EPF सदस्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. गेल्या काही वर्षांतील बदल EPFO ने … Read more

New India Co Operative Bank चे पैसे कोणी नेले ? १५ कोटी स्वीकारणाऱ्या आरोपीला अटक

भारतातील सहकारी बँकांमध्ये वेळोवेळी आर्थिक गैरव्यवहार समोर येत असतात. यामुळे ग्राहकांचा विश्वास डळमळीत होतो आणि बँकिंग प्रणालीवरील संशय वाढतो. अशाच एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश मुंबईत झाला आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमध्ये तब्बल १२२ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात १५ कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर अरुणाचलम (३३) याला आर्थिक … Read more

भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळणार पेन्शन ! सरकार मोठा निर्णय घेणार

Pension News : देशातील प्रत्येक नागरिकाला वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता मिळावी, यासाठी केंद्र सरकार ‘युनिव्हर्सल पेन्शन स्कीम’ सुरू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश सर्वसामान्य लोकांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हा आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालय या योजनेवर काम करत असून, ती ऐच्छिक आणि अंशदायी स्वरूपाची असेल. म्हणजेच, कोणताही नागरिक ठराविक योगदान करून ६० वर्षांनंतर … Read more

RBI Rules : रिझर्व्ह बँकेचा नवा नियम ! आता फाटलेल्या नोटा बँकेत…

फाटक्या नोटा बदलण्यासाठी अनेकांना अडचणी येतात, परंतु आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि विविध बँकांच्या माध्यमातून एक सोपा पर्याय उपलब्ध आहे. बँक नोट एक्सचेंज फेअर नावाच्या विशेष कार्यक्रमांमध्ये या जुन्या किंवा खराब झालेल्या नोटा सहज नवीन नोटांमध्ये बदलता येऊ शकतात. बँक नोट एक्सचेंज फेअर म्हणजे काय? बँक नोट एक्सचेंज फेअर हा असा उपक्रम आहे, … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन रेल्वे मार्ग ! ‘ही’ शहरे एकमेकांना जोडली जाणार, कसा असणार रूट ?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फार उल्लेखनीय आहे. कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असतो आणि रेल्वेचे नेटवर्क हे फार मोठे आहे. मात्र आजही भारतातील असे काही भाग आहेत जे रेल्वेच्या नेटवर्कशी जोडलेले नाहीत. पण जे भाग रेल्वे नेटवर्क सोबत जोडलेले नाहीत तेव्हा रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून रेल्वेने जोडण्याचा प्रयत्न होतो. … Read more

कोणत्या राज्यात पहिल्यांदा आठवा वेतन आयोग लागू होणार ? महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार 8th Pay Commission

8th Pay Commission :

8th Pay Commission : गेल्या वर्षी देशात आठवा वेतन आयोगाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर आठवा वेतन आयोगाची घोषणा केली जावी अशी मागणी केली जात होती. दरम्यान याच मागणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने आता 8 वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली असून, यामुळे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले … Read more

स्वतःचा बिजनेस सुरु करायचाय ? मग दीड लाखाच्या गुंतवणूकीत ‘हा’ बिजनेस सुरु करा, दरमहा मिळणार 60 हजारापर्यंतचा नफा

Small Business Idea

Small Business Idea : तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, अलीकडे भारतात नोकरीऐवजी व्यवसायाला प्राधान्य दाखवले जात आहे. दररोज 9 ते 5 नोकरीं करून तुम्ही ही कंटाळा आला असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बिजनेस … Read more

जमीन खरेदी विक्रीच्या नियमांत मोठा बदल, ‘हे’ 4 नवीन नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत !

Property Rules

Property Rules : भारतात अलीकडे जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे सध्या जमिनीचा शॉर्टेज आहे आणि हेच कारण आहे की सध्या जमिनीचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. दरम्यान, अलीकडील काही वर्षांमध्ये जमीन-खरेदीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. खरंतर आपल्या देशात जमीन आणि मालमत्तेची नोंदणी ही कायदेशीर मालकी … Read more

61 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने 17,757% रिटर्न ! 1 लाखाचे झालेत 1.87 कोटी, तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आहे का?

Multibagger Stock

Multibagger Stock : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर त्यांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा मिळतो. म्हणून बाजारातील तज्ञ शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना नेहमीचं दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. शेअर मार्केट मधील अनेक स्टॉकने दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. शेअर … Read more