कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! 10 वर्ष काम केलं असेल आणि शेवटचा पगार 35,000 असेल तर किती ग्रॅच्युइटी मिळेल ?
Gratuity Rule 2025 : सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आपल्याला कोणकोणते लाभ मिळणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून ग्रॅज्युईटीची रक्कम दिली जाते. ग्रॅच्युइटीची रक्कम सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी फायद्याची ठरते. यामुळे उतार वयात कर्मचाऱ्यांकडे पैसा उपलब्ध होतो. परिणामी संसारातील सर्व छोट्या मोठ्या गरजा यामुळे पूर्ण होतात. खरं तर एखाद्या … Read more