महिला सन्मान बचत प्रमाणपत्र की बँकेची एफडी योजना, महिलांसाठी कोणता ऑप्शन ठरणार फायद्याचा

MSSC Vs Bank FD

MSSC Vs Bank FD : अलीकडे भारताचे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र असे असले तरी आजही देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवले जाते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सरकारी बचत योजनांना आणि बँकेच्या एफडी योजनांना विशेष पसंती दाखवली जाते. महत्वाचे बाब म्हणजे सरकारकडूनही वेगवेगळ्या बचत योजना सुरू केल्या जात आहेत. महिलांचे … Read more

Post Office च्या 5 वर्षांच्या एफडी स्कीममध्ये 6 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस कडून आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या बचत योजना राबवल्या जात आहेत. आज आपण पोस्टाच्या अशाच एका लोकप्रिय बचत योजनेची माहिती पाहणार आहोत. पोस्टाकडून टाईम डिपॉझिट योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे स्वरूप बँकांच्या एफडी योजनांप्रमाणेच आहे आणि म्हणूनच याला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखतात. दरम्यान, आता आपण पोस्टाच्या याच … Read more

Home Loan होणार स्वस्त! SBI नंतर आता ‘या’ बँकेने गृह कर्जाच्या व्याजदरात केली मोठी कपात, नवीन रेट लगेचच चेक करा

Home Loan Interest Rate

Home Loan Interest Rate : पब्लिक सेक्टरमधील आणखी एका बँकेने आपल्या ग्राहकांसाठी होम लोन सहित विविध कर्जांचे व्याजदर कमी केले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया ने होम लोन वरील व्याजदर कमी केले होते. दरम्यान आता एसबीआयनंतर देशातील आणखी एका बड्या बँकेने ग्राहकांना भेट दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र अर्थातच बीओएमने … Read more

3 महिन्यात 32 टक्के घसरण, पण पुढे ‘या’ स्टॉकला अच्छे दिन येणार ! रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक लवकरच 213 रुपयांवर

Rekha Jhunjhunwala Portfolio Stock To Buy

Rekha Jhunjhunwala Portfolio Stock To Buy : भारतीय शेअर बाजारात सप्टेंबर 2024 पासून सातत्याने घसरण पाहायला मिळत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत, मात्र या घसरणीच्या काळात सुद्धा बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या काही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला जोरदार परतावा दिला आहे. तर दुसरीकडे गेल्या तीन महिन्यात 32% … Read more

एका वर्षात दुप्पट परतावा ! ‘ही’ कंपनी करणार स्टॉक स्प्लिट, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

Stock Split News : भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. कंपन्यांचे तिमाही निकाल, बोनस शेअर्स, लाभांश वितरण, आणि स्टॉक स्प्लिट यासारख्या घोषणा सतत होत आहेत. याच पार्श्वभूमीवर, अमी ऑरगॅनिक्स लिमिटेड या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या स्टॉकचे स्प्लिट (Stock Split) करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होण्याची … Read more

Home Loan : 30 हजार, 50 हजार अन 60 हजार मासिक पगार असणाऱ्या नोकरदारांना बँकेकडून किती होम लोन मिळणार ?

Home Loan : तुम्ही जर घर खरेदी करण्याच्या तयारीत असाल आणि यासाठी शोधाशोध सुरू असेल तर मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. यामुळे आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. खरे तर, अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे स्वप्नातील घरांसाठी सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात झगडावे लागते. आपल्या आयुष्यात कमावलेली सर्व संपत्ती केवळ … Read more

Tata Group च्या ‘या’ 3 कंपन्यांच्या स्टॉक्स मध्ये मोठी घसरण, स्टॉकची किंमत 52 आठवड्याच्या नीचांकावर

Tata Group Stock

Tata Group Stock : शेअर बाजारातील घसरणीचा फटका स्टॉक बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांना बसलाय. टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांना देखील याचा फटका बसला असून समूहाच्या अनेक कंपन्यांच्या स्टॉकच्या किमती आता कमी झाल्या आहेत. दरम्यान आज आपण या समूहाच्या अशा तीन कंपन्यांच्या बाबत माहिती पाहणार आहोत ज्या कंपन्यांचे स्टॉक्स 52 आठवड्याच्या नीचांकावर आले आहेत. खरंतर, गेल्या … Read more

8वा वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! नवीन वेतन आयोगाच्या समितीची स्थापना कधी होणार ? समोर आली मोठी अपडेट

8th Pay Commission

8th Pay Commission : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या आठवा वेतन आयोगाची चर्चा सुरू होती, त्या आठवा वेतन आयोगाची जानेवारी महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने घोषणा केली. 17 जानेवारी 2025 रोजी मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाची घोषणा केली. पण आता आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना कधी होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. खरे तर प्रत्येक दहा वर्षांनी … Read more

‘हा’ स्टॉक 210 रुपयांवर जाणार ! रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहेत कंपनीचे 6 कोटी शेअर्स

Stock To Buy

Stock To Buy : भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या मोठी घसरण सुरू असून या घसरणीच्या रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील एक स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील एनसीसीचा स्टॉक लवकरच 210 रुपयांचा टप्पा गाठणार असल्याचे ब्रोकरेचे म्हणणे आहे. खरे तर सध्या या कंपनीचा स्टॉक दबावात आहे. शेअर … Read more

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! ‘ही’ कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर देणार, रेकॉर्ड डेट जवळ येतेय

Bonus Share 2025

Bonus Share 2025 : बोनस शेअर्स ऑफर करणाऱ्या कंपन्यांवर गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शेअर बाजारातील एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केली आहे. म्हणून जर तुम्हालाही बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडने बोनस … Read more

1 लाख रुपये गुंतवणुकीवर मिळाला 4.45 कोटींचा रिटर्न ! ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवतोय मालामाल

Multibagger Stock

Multibagger Stock : सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण, जर गुंतवणूकदारांनी योग्य कंपनीत लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक केली तर त्यांना फायदा होत असतो. म्हणूनच शेअर बाजारातील या घसरणीच्या काळात देखील काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरत आहे. … Read more

28 फेब्रुवारीला उघडणार ‘या’ कंपनीचा IPO ; गुंतवणूकीसाठी किती दिवस मुदत असणार ? प्राईस बँड किती? वाचा संपूर्ण माहिती

IPO GMP

IPO GMP : सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे. तेव्हापासून बाजारात सुरू झालेले घसरण आजही कायम आहे, पण या घसरणीच्या काळात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एका कंपनीचा आयपीओ उघडणार आहे. यामुळे आयपीओ मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या कंपनीचा आयपीओ … Read more

Gold Price Today Maharashtra | सोन महाग झालं की स्वस्त… 23 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किंमती कशा आहेत ? महाराष्ट्रातील लेटेस्ट रेट पहा….

Gold Price Today Maharashtra

Gold Price Today Maharashtra : दोन दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती जवळपास 450 रुपयांनी कमी झाल्या होत्या. यामुळे आता सोन्याच्या दराला उतरती कळा लागणार असे ग्राहकांना वाटत होते. मात्र सोन्यात होणारी दरवाढ पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काल 22 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या दरात जवळपास दोनशे रुपयांपर्यंतची वाढ झाली होती. चांदीच्या किमतीत मात्र काल फारसा महत्त्वपूर्ण बदल … Read more

शेअर बाजारातील घसरणीच्या काळातही चालू आठवड्यात ‘या’ 3 स्टॉकने दिलाय जबरदस्त परतावा !

Share Market News

Share Market News : शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण सुरू आहे. नवीन वर्षाची शेअर बाजाराची सुरुवात फारच दणक्यात झाली होती मात्र नंतर बाजारात सातत्याने घसरण झाली. या चालू आठवड्यात देखील शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे … Read more

60-70 हजारात सुरु करा ‘हा’ बिजनेस, स्वतः मालक बनणार अन महिन्याला 3 लाख पर्यंत कमाई होणार

Small Business Idea In Marathi

Small Business Idea In Marathi : छोटा का होईना पण स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न अनेकांचे असते. पण व्यवसाय सुरू करताना सर्वसामान्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यातील पहिली सर्वात मोठी अडचण म्हणजे भांडवल आणि दुसरी अडचण म्हणजे कमी भांडवलात व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर तो व्यवसाय चांगला चालणार का? तर मित्रांनो आज आपण अशा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढणार, पण पगारात किती वाढ होणार ? GR कधी निघणार ?

DA Hike

DA Hike : पुढील महिन्यात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे, दरम्यान होळीचा सण साजरा होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होळीच्या आधीच वाढवला जाणार असल्याचे वृत्त हाती येत आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला … Read more

अदानी समूहाचा ‘हा’ स्टॉक 50 टक्क्यांनी घसरला, पण ब्रोकरेज म्हणताय खरेदीची ही संधी दवडू नका, टार्गेट प्राईस आताच नोट करा

Adani Group Stock To Buy

Adani Group Stock To Buy : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सतत घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीला सप्टेंबर 2024 मध्ये सुरुवात झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत बाजार पूर्णपणे दबावात आहे. शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना देखील मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या घसरणीच्या काळात अदानी समूहाचे देखील अनेक स्टॉकच्या … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! Home Loan च्या व्याजदरात कपात, EMI कितीने कमी होणार ? पहा…

SBI Home Loan EMI

SBI Home Loan EMI : तारीख 7 फेब्रुवारी 2025, याच दिवशी आरबीआयने पाच वर्षानंतर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आरबीआय ने रेपो रेट मध्ये पाच वर्षांनी पहिल्यांदाच कपात केली, तर दोन वर्षांनी पहिल्यांदाच रेपो रेट बदललेत. आरबीआयने रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी केलेत. रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात झाल्याने गृह कर्जाचे … Read more