पंजाब नॅशनल बँकेकडून 40 लाखांचे होम लोन हवे असेल तर तुमचा महिन्याचा पगार किती हवा ?

PNB Home Loan

PNB Home Loan : पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून अलीकडेच या बँकेने एक मोठा निर्णय घेतलाय. या बँकेने आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देत होम लोनच्या व्याजदरात 0.25% ची कपात केली आहे. आरबीआयने 7 फेब्रुवारीला रेपो रेटमध्ये कपात केली. पाच वर्षात पहिल्यांदाच आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. यावेळी आरबीआयने … Read more

अखेर फायनल निर्णय झालाच ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढणार, ‘या’ तारखेला फाईलवर स्वाक्षरी होणार

DA Hike

DA Hike : सातवा वेतन आयोग लागू असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या महागाई भत्ता वाढीबाबत. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होत असतो. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53 … Read more

शेअर बाजारातील घसरणीच्या काळात सुझलॉन, अदानी एनर्जी सोल्युशन्स, टाटा मोटर्सचे स्टॉक खरेदी करा ! आताच नोट करा टार्गेट प्राईस

Stock To Buy

Stock To Buy : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. स्टॉक एक्सचेंज कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स फेब्रुवारी महिन्यातचं आतापर्यंत सुमारे 2,300 अंकांनी घसरला आहे. यामुळे साहजिकच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून आता शेअर बाजारात कोणते स्टॉक खरेदी केले … Read more

अदानींचा ‘हा’ स्टॉक 50 टक्क्यांनी घसरला, एक्सपर्ट म्हणतात घसरतोय तरी खरेदी करा ! टार्गेट प्राईस आताच नोट करा

Adani Group Stock

Adani Group Stock : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असून या घसरणीचा अदानी समूहाच्या काही शेअर्समध्ये सुद्धा घसरण झाली आहे. एकीकडे शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असतांना आता अदानी समूहाचा एक स्टॉक लवकरच आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडचे शेअर्स आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा … Read more

‘हा’ आहे कधीही मंदीत न येणारा व्यवसाय ! साडेतीन लाख रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करा बिजनेस आणि 365 दिवस कमवा

Business Idea

Business Idea : अलीकडे नोकरीपेक्षा व्यवसायाला अधिक पसंती दाखवली जात आहे. विशेषतः कोरोना काळापासून भारतात नवनवीन स्टार्टअप सुरू झाले आहेत आणि महत्त्वाचची बाब म्हणजे जो मराठी माणूस आधी व्यवसायात कुठेतरी मागे होता, तो आता व्यवसायातून भरमसाठ कमाई सुद्धा करत आहे. मात्र, अनेकांची स्वतःची व्यवसाय सुरू करण्याची तयारी असताना देखील कोणता व्यवसाय सुरू करावा ? हे … Read more

‘या’ स्टॉकने 5 वर्षात बनवलं करोडपती! 1 लाखाची गुंतवणूक बनली 1 कोटीची !

Multibagger Stock

Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. एक जानेवारी 2024 पासून ते आत्तापर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये मोठी घसरण झाली असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र असे असले तरी भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या … Read more

सोन्याच्या किंमतीत झाला मोठा उलटफेर ! 21 फेब्रुवारी 2025 ला सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत काय ? महाराष्ट्रातील सोन्याचे लेटेस्ट रेट पहा….

Gold Price Today

Gold Price Today : सध्या भारतात लग्नसराई सुरू आहे आणि याच दरम्यान एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लग्नसराई मध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती, मात्र आज 21 फेब्रुवारी 2025 ला सोन्याच्या किमतीत मोठा उलट फेर दिसला. आज सोन्याचा किमती जवळपास साडेचारशे रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ … Read more

पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, रिंग रोड संदर्भात आत्ताचा सर्वात मोठा निर्णय !

Pune Ring Road News

Pune Ring Road News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात आता मुंबई प्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आता युद्ध पातळीवर प्रयत्न केला जातोय. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बाह्य रिंग … Read more

SBI कडून 15 वर्षांसाठी 25 लाखांचे होम लोन घेतले तर किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

SBI Home Loan EMI

SBI Home Loan EMI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते तसेच कमी व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. दरम्यान, आज आपण एसबीआयच्या होम लोनची माहिती पाहणार आहोत. मंडळी आजच्या या काळात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून घर खरेदी … Read more

Canara Bank ची 4 वर्षांची एफडी योजना बनवणार मालामाल, 3, 4, 5 अन 10 लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार? पहा….

Canara Bank FD Interest Rate

Canara Bank FD Interest Rate : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण कॅनरा बँकेच्या फिक्स डिपॉझिटची माहिती पाहणार आहोत. फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून ओळखला जातो. शिवाय अलीकडे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळतोय. विशेषतः 60 वर्षांवरील नागरिकांना फिक्स डिपॉझिटवर गुंतवणूक … Read more

सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकमध्ये पुन्हा मोठा बदल ! स्टॉक मार्केट विश्लेषकांनी दिली BUY रेटिंग, पुढील टार्गेट प्राईस आताच नोट करा

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. पण, या घसरणीच्या काळातही काही कंपन्यांचे स्टॉक सध्या शेअर बाजारात तेजीत आले आहेत. खरे तर सध्या शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअर देत … Read more

2524% रिटर्न दिल्यानंतर आता ‘या’ कंपनीकडून बोनस शेअर्सची घोषणा ! 5:4 च्या गुणोत्तरात Bonus Share देणार, रेकॉर्ड डेट

Bonus Share

Bonus Share : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात लिस्ट असणाऱ्या कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसंच काही कंपन्या बोनस शेअरची आणि डिव्हिडेंड देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. दरम्यान जर तुम्हीही बोनस शेअर मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी शेअर बाजारातून एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. गॅमको लिमिटेड ही एक … Read more

आज शेअर बाजारात कोणते स्टॉक खरेदी कराल ? स्टॉक मार्केट विश्लेषकांनी सुचवलेत ‘हे’ 5 शेअर्स

Stock To Buy

Stock To Buy : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. या घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरंतर शेअर बाजारात लिस्ट असणाऱ्या अनेक कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत, तसेच काही कंपन्यांकडून बोनस शेअरची आणि डीव्हीडेंड देण्याची सुद्धा घोषणा होत आहे. मात्र असे असतानाही शेअर बाजार दबावातच आहे. … Read more

Multibagger Stock : एका लाखाचे बनलेत 2.56 कोटी, ‘हा’ 4.60 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1180 रुपयांवर, गुंतवणूकदार बनलेत श्रीमंत

Multibagger Stock

Multibagger Stock : भारतीय शेअर मार्केट मध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चढ उतार सुरू आहेत. खरे तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मधून चांगला परतावा मिळतो. शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा दिला आहे. मार्केटमध्ये असे अनेक Multibagger Stock आहेत ज्यातून गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. दरम्यान … Read more

‘या’ 3 बँका 444 दिवसाच्या स्पेशल एफडी योजनेवर देतात उत्तम परतावा! 2 लाख, 4 लाख अन 6 लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?

FD News

FD News : भारतात फार आधीपासूनच सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवले जात आहे, सुरक्षित गुंतवणुकीसाठी देशात फिक्स डिपॉझिटला अधिक पसंती मिळते. फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात फारच अधिक असून एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बँकांच्या माध्यमातून चांगले व्याजही दिले जात आहे. दरम्यान जर तुम्हीही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणार असाल तर … Read more

टाटा मोटर्सबाबत मोठे तेजीचे संकेत, गुंतवणूकदार बनणार मालामाल ! टार्गेट प्राईस आताच नोट करा

Tata Motors Stock Price

Tata Motors Stock Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरू आहे. आज सुद्धा बॉम्बे स्टॉकिंग एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण झाली. पण शेअर बाजारात सुरू असणाऱ्या या घसरणेमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, या घसरणीच्या काळातच टाटा समूहाच्या एका कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आला आहे. टाटा … Read more

……तर ग्रॅच्युइटी मिळणार नाही, सुप्रीम कोर्टाने नोकरदारांसाठी सुनावला मोठा निर्णय

Gratuity Money Rule 2025

Gratuity Money Rule 2025 : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आपल्याला कोणकोणते लाभ मिळणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. खरंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटीचा लाभ दिला जात असतो. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जात असते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्युइटीबाबत एक महत्त्वाचा निर्णय … Read more

मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या कंपनीची कमाल, ‘हा’ स्टॉक 3 दिवसांत 17% वाढला, आता 911 रुपयांवरून 1140 रुपयांवर जाणार !

Just Dial Stock Price

Just Dial Stock Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसले आहेत. नवीन वर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस शेअर बाजारात मोठी तेजी होती अन यामुळे यंदाचे वर्ष तरी शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक राहणार असे गुंतवणूकदारांना वाटत होते. मात्र तसे काही घडताना दिसत नाही. सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट असून यामुळे गुंतवणूकदारांचे … Read more