सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी महिन्यात मोठी भेट दिली. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. या निर्णयामुळे देशभरातील सातव्या वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. कारण की नवा आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सातवा वेतन … Read more

इंजीनियरिंगला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहात का? मग 12वी नंतर ‘या’ शाखेत ऍडमिशन घ्या, 100% लाईफ सेट होणार

Best Engineering Courses

Best Engineering Courses : महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बारावीचा निकाल पाच मे 2025 रोजी जाहीर झाला असून आता विद्यार्थी पुढील वर्गातील प्रवेशासाठी तयारी करत आहे. बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेले बहुतांशी विद्यार्थी इंजिनिअरिंग करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान जर तुमचाही असाच प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजचा लेख … Read more

हापूस आंब्याचे रेट पुन्हा गडगडलेत ! आता एक डझन आंब्यासाठी फक्त ‘इतके’ पैसे लागणार, नवीन रेट पहा

Mango Rate

Mango Rate : हापूस आंब्याचे रेट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहेत. खरंतर कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. याचा अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे फळांचा राजा आंबा पिकाचे मोठे नुकसान होत आहे आणि यामुळे आंब्याचा सीजन यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने आणि वादळाने मोठे नुकसान … Read more

गोव्याला जाणार आहात का ? पुणे ते गोवा विमान प्रवास झाला स्वस्त ! आता ट्रेनच्या तिकीट दरात विमानाने प्रवास करता येणार

Pune - Goa Travel

Pune – Goa Travel : सध्या भारतात उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि अनेक जण उन्हाळी पिकनिक साठी गोव्याला जाण्याचा तयारीत आहेत. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गोव्याला मोठी गर्दी असते. यंदाही गोव्याला पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान जर तुम्हालाही गोव्याला जायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणेकरांसाठी अधिकार ठरणार आहे … Read more

कमी पैशात पिकनिक एन्जॉय करायची आहे? मग भारतातील ‘ही’ टॉप 10 बजेट फ्रेंडली ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा

Best Picnic Spot

Best Picnic Spot : देशातील काही राज्यांमध्ये मान्सूनची इंट्री झाली आहे आणि आता अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. दरम्यान, जर तुम्हालाही पावसाळ्यात पिकनिकला जायचं असेल पण तुमचा बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही अशा काही ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत चांगला कॉलिटी टाईम स्पेंड करू … Read more

‘ही’ आहेत भारतातील टॉप 5 एमबीए कॉलेजेस ! इथं ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट होणार

Top MBA Colleges

Top MBA Colleges : ग्रॅज्युएशन नंतर तुम्हालाही एम बी ए करायचे आहे का? पण कोणत्या कॉलेजमधून एमबीए करावे हे सुचत नाहीये, मग तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे. खरेतर, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) हा भारतातील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभ्यासक्रमानपैकी एक आहे. एमबीएला दरवर्षी लाखो विद्यार्थी ऍडमिशन घेतात. देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थांमधून … Read more

पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेताय का ? मग ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

Polytechnic Admission Process

Polytechnic Admission Process : महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी पॉलीटेक्निकला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुम्हीही पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार … Read more

Good News : मुंबईहुन धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! कोण कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार ?

Mumbai Railway News

Mumbai Railway News : पश्चिम रेल्वेने राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावर एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल आणि गांधीधाम या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकादरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. मुंबई … Read more

MAH MBA CET मध्ये 60% गुण असतील तरी महाराष्ट्रातील ‘या’ बेस्ट MBA कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणार !

Top MBA College

Top MBA College : तुमचाही ग्रॅज्युएशन नंतर एमबीए करण्याचा प्लॅन आहे का आणि यासाठी तुम्ही MAH MBA CET ही प्रवेश परीक्षा दिली आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की MAH CET चा रिझल्ट नुकताच जाहीर झाला आहे. या रिझल्ट मध्ये तुम्हाला झिरो मार्क्स मिळाले असतील तरी … Read more

5 दिवसाच्या घसरणीनंतर सोन्याच्या किमती पुन्हा वधारल्या ! 31 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ? वाचा…

Gold Price Today

Gold Price Today : सोन खरेदीच्या तयारीत आहात का? मग सराफा बाजारात जाण्याआधी आजची बातमी पूर्ण वाचा. खरे तर गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. सोन्याच्या किमती सातत्याने कमी जास्त होत आहेत आणि यामुळे गुंतवणूकदार तसेच ग्राहक अस्वस्थ बनले आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमतीने एक नवीन रेकॉर्ड तयार … Read more

वाईट काळ संपला ! 30 मे 2025 पासून ‘या’ भाग्यवान राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, नशिबाच्या साथीने हे लोक बनणार मालामाल

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील 9 ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतं असतात. 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांमध्ये फिरतात आणि या घटनेचा मानवी जीवनावर थेट प्रभाव पडत असतो. दरम्यान, आता गुरु ग्रहाचे नक्षत्र पद परिवर्तन होणार आहे. त्यामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. या … Read more

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, वाचा…

Pune Railway News

Pune Railway News : राज्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला आणि विदर्भातील गोंदियाला नव्या एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळणार आहे. मध्यप्रदेश राज्यातील बालाघाटचे खासदार भारतीय पारधी यांनी या नव्या गाड्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून … Read more

HDFC बँकेच्या 18 महिन्यांच्या FD योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

HDFC FD Scheme

HDFC FD Scheme : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याजदर ऑफर करत आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयकडून रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली. आरबीआयने अलीकडेच रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी केलेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआय कडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात करण्यात आली … Read more

राज्यनिहाय शाळा कधी ओपन होणार ? महाराष्ट्रातील शाळांची घंटा कधी वाजणार ? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Schools : देशभरातील विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. पण विद्यार्थी आता शाळा उघडण्याची वाट पाहत आहेत. खरेतर तापमान वाढू लागले की बहुतेक शाळा त्यांच्या वार्षिक उन्हाळी सुट्ट्या जाहीर करतात. देशातील महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तामिळनाडू सारख्या राज्यांनी 2025 साठी त्यांचे कॅलेंडर सुद्धा जारी केले आहेत. जवळपास सर्वच राज्यांनी हवामान परिस्थिती, शैक्षणिक … Read more

Explained : आ. सत्यजीत तांबे भाजपच्या जवळ जाताहेत की, भाजप तांबेंना जवळ घेतंय?

Explained : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे व अपक्ष आ. सत्यजीत तांबे हे गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असल्याचे दिसत आहे. 29 मे रोजी भाजपने या अपक्ष युवा आमदारावर एक मोठी जबाबदारी सोपवली. युवा धोरणाचा आढावा घेण्यासाठी सरकारने नेमलेल्या नव्या समितीत आ. सत्यजित तांबे यांचा समावेश करण्यात आलाय. अर्थात ही निवड … Read more

‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 एमबीए कॉलेज ! इथं ऍडमिशन मिळालं म्हणजे 100% लाईफ सेट होणार

Top MBA Colleges

Top MBA Colleges : तुम्हालाही ग्रॅज्युएशन नंतर एमबीएला प्रवेश घ्यायचा आहे का? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण महाराष्ट्रातील टॉप पाच एम बी ए कॉलेज ची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत त्या कॉलेजेसला गेल्यावर्षी म्हणजे 2024 च्या एनआरएफच्या रँकिंग मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट टॉप 30 … Read more

सातवा वेतन आयोग : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 25 लाखांचा हाऊस बिल्डिंग अलाउन्स, हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोगांतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी फारच कामाची राहणार आहे. जर तुम्हीही शासकीय सेवेत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक खास ठरणार आहे. खरंतर सध्या संपूर्ण देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. नवा वेतन आयोग लागू … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! एक-दोन नाही तर तब्बल 10 मार्गांवर सुरू होणार वंदे भारत, तुमच्या जिल्ह्याला मिळणार का लाभ ?

Vande Bharat Railway

Vande Bharat Railway : सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. खरं तर ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली आहे मात्र आजही चर्चेत राहते यात शंकाच नाही. कधी ही गाडी आपल्या जागतिक दर्जाच्या सोयी सुविधांमुळे चर्चेत राहते, तर कधी या गाडीवर होणाऱ्या दगडफेकीमुळे, तर कधी महागड्या तिकीट दरामुळे. या गाडीचे तिकीट … Read more