महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती ! कोण – कोणत्या गावांमधून जाणार नवा रेल्वे मार्ग ?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वेमार्गांचे जाळे आणखी मजबूत होणार आहे. कारण की राज्यात एक नवीन रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. इंदूर ते मनमाड यादरम्यान हा नवा रेल्वे मार्ग विकसित होणार असून याच प्रस्तावित रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे. खरंतर या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील … Read more

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ तारखेला निघणार महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय (GR)

7th Pay Commission DA Hike

7th Pay Commission DA Hike : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात. जसं की आपणास ठाऊकच आहे की मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के … Read more

जून महिन्यात कोण – कोणत्या दिवशी बँकांना सुट्टी राहणार ? आरबीआयने जाहीर केली नवीन यादी

Banking News

Banking News : मे महिना आता जवळपास संपण्यात जमा आहे. येत्या तीन दिवसांनी नव्या जून महिन्याला सुरुवात होईल आणि अनेक जण नव्या महिन्यात बँकेशी निगडित कामे करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. जर तुम्हाला बँकेत जाऊन महत्त्वाची कामे करायची असतील तर तुम्ही आजची बातमी … Read more

पुणे-बंगळूरु महामार्गावर ‘या’ भागात तयार होणार तीन नवीन उड्डाणपूल !

Pune - Bangalore Highway

Pune – Bangalore Highway : पुणे-बंगळूरु महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या महामार्गावर नवीन 3 ठिकाणी उड्डाणपूल तयार केले जाणार असून याचा डीपीआर सुद्धा तयार झाला आहे. दरम्यान, आता याच तीन उड्डाणपूलांच्या प्रकल्पासंदर्भात महत्वाचे अपडेट हाती आले आहे. खरे तर, पुणे – बेंगलोर महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक … Read more

16 जून पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत आणि काही विद्यार्थी अतिरिक्त क्लासेस लावून पुढील वर्गासाठी तयारी करत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सीबीएससी बोर्डाच्या शाळा 9 जून पासून सुरु होणार आहेत तर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून पासून सुरू होतील. … Read more

सोन्याचे भाव पुन्हा वाढलेत ! 27 मे 2025 रोजी 10 ग्रॅम दागिन्याची किंमत किती ? 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट चेक करा

Gold Price Today

Gold Price Today : आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एक मोठा बदल पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार आज 27 मे 2025 रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. खरे तर गेल्या दहा दिवसांपासून सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात अस्थिर दिसतायेत. दररोज सोन्याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळतोय, सोन्याच्या किमतीत होणाऱ्या … Read more

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! CBSE ची शाळा 9 जूनला उघडणार, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधी भरणार ? नवीन वेळापत्रक पहा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या महिन्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यात. सध्या विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक विद्यार्थी आपल्या मामाच्या गावाला गेलेले आहेत. काही विद्यार्थी आपल्या परिवारासमवेत सहलीला सुद्धा गेलेले आहेत. दुसरीकडे आता उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यातील मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत ! मंदिराच्या कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक

Maharashtra Rich Temple

Maharashtra Rich Temple : भारतात बहुसंख्य लोक हिंदू धर्माचे पालन करतात. यामुळे देशात हजारो मंदिर अस्तित्वात आहेत. खरे तर हजारो वर्षांपासून भारताची संस्कृती आणि धार्मिक परंपरा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ही भारत भूमी ब्रम्हा, विष्णू, महेश ह्या त्रिमूर्तींची भूमी आहे. ही भूमी देवी देवतांच्या आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणूनच इथे … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! शिक्षण विभागाने जाहीर केला नवा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील सर्वच्या सर्व शाळांमधील शालेय विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मुंबई जवळील बदलापूर येथील एका शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात संतापाची लाट … Read more

फक्त 2 दिवस थांबा, वाईट काळही निघून जाणार ! 28 मे पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, गजकेसरी राजयोग कोणासाठी ठरणार लकी?

Zodiac Sign

Zodiac Sign : येत्या दोन दिवसांनी गजकेसरी राजयोगाची निर्मिती होणार आहे आणि याचा प्रभाव म्हणून राशी चक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल. खरे तर वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रह 12 राशी आणि 27 नक्षत्रांना फारच महत्त्व देण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्राचे सांगते की नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर बारा राशींमध्ये आणि 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण करतात. … Read more

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! ‘या’ शहरासाठी चालवणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Mumbai Railway

Mumbai Railway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईकरांसाठी दोन नवीन रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रलहून राजकोट आणि गांधीधाम दरम्यान विशेष तेजस सुपरफास्ट गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Pune Metro

Pune Metro : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ देण्यासाठी मेट्रो सुरु करण्यात आली आहे. आगामी काळात ठाणे आणि नाशिक सारख्या शहरातही आपल्याला मेट्रो धावताना दिसणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ठाण्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांनी पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई मेट्रोचा विस्तार थेट बदलापूर पर्यंत होणार आहे. अशातच … Read more

HDFC बँकेच्या 90 दिवसांच्या FD योजनेत 9 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर

HDFC Bank FD

HDFC Bank FD : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणून ओळखली जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते, सोबतच FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुद्धा बँकेकडून चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे. खरंतर, अलीकडे देशातील विविध बँकांकडून एफडीच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण म्हणजे … Read more

रिमझिम पाऊस आणि धुक्यात रायरेश्वराची स्वच्छता ! खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील गड किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीम

रिमझिम पडणारा पाऊस व संपूर्ण परिसर धुक्याने वेढलेल्या वातावरणात रायरेश्वर गडावर खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता व संवर्धन मोहिम रविवारी राबविण्यात आली. यावेळी गडावर वृक्षारोपणही करण्यात आले. या मोहीमेसाठी खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील मावळे शनिवारी सायंकाळीच भोरमध्ये दाखल झाले होते. सकाळी हे मावळे किल्ल्यावर दाखल झाले. दरम्यान, खा. नीलेश लंके हे रविवारी पहाटेच … Read more

SBI कडून 53 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार ? वाचा सविस्तर

SBI Home Loan EMI

SBI Home Loan EMI : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना होम लोन सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. अलीकडे एसबीआयने होम लोनच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात सुद्धा केली आहे. खरे तर, आरबीआयने गेल्या आर्थिक … Read more

Explained : कर्जत पंचायत समिती निवडणूक : गट- गणांची तोडफोड कुणाच्या पथ्यावर? शिंदे- पवारांची व्यूव्हरचना सुरु

Explained Karjat Politics : रोज काही ना काही राजकीय समिकरण बदलणारा मतदारसंघ म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड. विद्यमान सभापती व भाजपचे नेते राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यात येथे रोज कलगीतुरा रंगतो. कर्जत नगरपंचायतीच्या गटनेता बदलाचा वाद, आता थेट उच्च न्यायालयात गेला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभव झाल्यानंतर भाजपचे नेते राम शिंदे यांना मुख्यमंत्री … Read more

Explained : रोहित पवार की राम शिंदे जामखेडमध्ये राजकारण शिगेला

Explained Jaamkhed Politics : गेल्या सात- आठ वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यांत या निवडणुका घेण्याचे सांगितल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या आशा वाढल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील 14 पंचायत समिती निवडणुकांचा बिगूल आता लवकरच वाजणार आहे. त्यात दोन पहिल्या फळीतील तगडे … Read more

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ गावांमधून जाणार मार्ग, मार्च 2027 मध्ये सुरू होणार ट्रायल

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे येत्या दोन वर्षांनी महाराष्ट्राला नवीन रेल्वे मार्ग मिळणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा आणि मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र हा प्रवास वेगवान अन सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. सोलापूर ते धाराशिवदरम्यान … Read more