SIP Investment : फक्त 24 वर्षांत व्हा करोडपती; ‘हा’ आहे सर्वात सोप्पा मार्ग
SIP Investment: तुम्हाला आम्हाला सर्वांनात आपल्या भविष्याची चिंता आहे. अनेक सरकारी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये पेन्शन मिळत नसल्याने, अनेकजण उतारवयाची गुंतवणूक करण्यावर भर देताना दिसत आहेत. फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट हे गुंतवणुकीचे पर्याय आहेत परंतु त्यातल्या त्यात म्युच्युअल फंडाच्या SIP पर्यायाकडे अनेकजण वळत आहेत. SIP मधून मिळणारा चांगला परतावा व कंपाउंडिंगचा फायदा असे दोन फायदे … Read more