पोस्ट ऑफिसची श्रीमंत बनवणारी योजना ! दररोज 50 रुपये गुंतवा आणि तब्बल 35 लाखांचे मालक बना !

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हालाही शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे रिस्की वाटते का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की आज आपण सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वाधिक लोकप्रिय प्रकाराची माहिती पाहणार आहोत. खरे तर देशात सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणून बँकेची एफडी योजनेला प्राधान्य दिले जाते याव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना देखील … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! 18 मे पासून ‘या’ मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस, राज्यातील कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच एक नवीन एक्सप्रेस सुरू होणार आहे. खरे तर सध्या देशभरातील विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांचे अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे याचे कारण म्हणजे सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतत आहे तसेच … Read more

घरात उंदरांचा सुळसुळाट झालाय ? मग 10 रुपयांचा ‘हा’ पदार्थ घरात ठेवा, उंदरांचा 100% बंदोबस्त होणार

Rats Alum Remedies

Rats Alum Remedies : तुमच्याही घरात उंदरांचा सुळसुळाट झालाय का? मग आज आम्ही तुम्हाला अशी एक रेमेडी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील उंदरांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो उपाय जर तुम्ही केला तर घरात उंदीर कधीच दिसणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे आजचा हा उपाय फारच स्वस्तातला आहे. म्हणजे … Read more

इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचय ? ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस !

Maharashtra Top Engineering Colleges

Maharashtra Top Engineering Colleges : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात आणि शाळा कॉलेजमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे कॉलेजची सुद्धा शोधाशोध केली जात आहे आणि यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे … Read more

महाराष्ट्रात सापडली सापाची नवीन जात ! ‘हा’ नवा खतरनाक साप कोब्रापेक्षा अधिक विषारी, संशोधकांची मोठी माहिती

Snake News

Snake News : उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. येत्या काही दिवसांनी पावसाळ्याचा सिझन सुरू होणार आहे आणि या घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाळी दिवसांमध्ये सापांच्या बिळामध्ये पाणी घुसते आणि यामुळे साप बाहेर पडतात आणि मानवी वस्तीत शिरण्याची भीती अधिक असते. हेच कारण आहे की, या दिवसांमध्ये साप चावण्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची … Read more

सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निर्णय ! सातव्या वेतन आयोगातील ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवण्याचे आदेश

7th Pay Commission

7th Pay Commission : मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% करण्यात आला. म्हणजेच महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सुद्धा तेथील राज्य सरकारकडून … Read more

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यावर्षी विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. अनेक विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. दरम्यान जर तुम्हीही दहावी आणि बारावीची परीक्षा दिली असेल आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर … Read more

महाराष्ट्राला सुमारे 500 कोटी रुपयांचा नवा रेल्वे मार्ग मिळणार ! प्रवाशांचा प्रवास होणार सुपरफास्ट

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना लवकरच एक नवीन रेल्वे मार्ग मिळणार आहे यामुळे राज्यातील प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आहे. खरे तर सध्या भारतातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. तसेच देशात एकूण साडेसात हजार रेल्वे स्थानक अस्तित्वात आहेत. देशातील या रेल्वे नेटवर्कमुळे प्रवाशांचा प्रवास फारच सोयीचा झाला आहे. दरम्यान … Read more

भारत – पाकिस्तान तणावामुळे काजू, बदामचे भाव वाढलेत ! ड्रायफ्रूटचे रेट किलोमागे ‘इतके’ वाढले, काजू बदामचे सध्याचे रेट कसे आहेत ?

Kaju Badam Rate

Kaju Badam Rate : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उध्वस्त केलेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अगदीच युद्धजन्य परिस्थिती तयार झाली. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे व्यापारावर देखील विपरीत परिणाम दिसला आहे. दरम्यान सध्या स्थितीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती बऱ्यापैकी निवळली आहे. दोन्ही देशांकडून युद्धबंदी प्रस्तावावर … Read more

SBI ची FD योजना बनवणार मालामाल ! 12 महिन्यांच्या एफडी योजनेत 1 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

SBI FD Scheme

SBI FD Scheme : तुम्हालाही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे का ? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरंतर फिक्स डिपॉझिट हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. फिक्स डिपॉझिट मध्ये महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवतात. अनेकजण स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये देखील गुंतवणूक करतात. स्टेट बँक ऑफ इंडिया … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ Railway स्थानकावरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कस असणार वेळापत्रक?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वेचा हा निर्णय तुमच्याही कामाचा राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून … Read more

मुंबईजवळ ‘या’ भागात तयार झाला चारपदरी दुमजली फ्लायओव्हर ! नव्या उड्डाणपूलामुळे प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार

Mumbai Flyover News

Mumbai Flyover News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईला एका नव्या फ्लायओव्हर प्रोजेक्टची भेट मिळाली आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे. मुंबईमधील वाहतूक कोंडीची समस्या फारच जटील बनत चालली आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. दरम्यान, हीच … Read more

‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज, इथे ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट!

Top Engineering Colleges

Top Engineering Colleges : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून सध्या सर्वत्र याच निकालाची चर्चा आहे आणि विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागला आणि दहावीचा निकाल हा 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. यंदा दहावी आणि बारावी या दोन्ही … Read more

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शाळांना शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी 100-200 रुपये शुल्क घेण्याचा अधिकार आहे का ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा आणि दहावीचा निकाल आत्ताच जाहीर झाला आहे. सुरुवातीला राज्य बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बारावी बोर्डाचा निकाल हा पाच मे 2025 रोजी जाहीर झाला आणि त्यानंतर 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ ! 17 मे 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेट पहा…

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढउतार सुरू आहेत. पाच दिवसांपूर्वी अर्थातच 12 मे 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 3220 रुपयांची मोठी घसरण झाली. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 13 मे ला सोन्याची किंमत 1140 रुपयांनी वाढली. नंतर किमतीत पुन्हा एकदा 540 रुपयांची घसरण झाली. 15 मे 2025 … Read more

वाईट काळ संपला ! 23 मे पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : येत्या सहा दिवसांनी राशीचक्रातील काही महत्त्वाच्या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. खरे तर वैदिक ज्योतिष शास्त्र असे सांगते की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते आणि यामुळे काही शुभ योगांची निर्मिती होत असते. याच योगामुळे मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. येत्या 23 … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी !

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेवरून सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून या योजनेच्या बाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महिलांसाठी गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरु झालेल्या या योजनेत दरमहा 1,500 रुपये दिले जातात, म्हणजेच एका … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच पगारात होणार 10 हजार 440 रुपयांची वाढ

DA Hike

DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे, जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात वाढवण्यात आला होता. मार्च महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला. यानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून … Read more