OPPO आणि OnePlus घेऊन येणार 8,000mAh बॅटरीचे स्मार्टफोन्स
स्मार्टफोनच्या बॅटरी तंत्रज्ञानात गेल्या काही महिन्यांत मोठी प्रगती झाली आहे. नवीन इनोव्हेशनमुळे कंपन्यांना डिव्हाइसच्या वजन आणि आकारात फारसा बदल न करता उच्च क्षमतेच्या बॅटरी समाविष्ट करता येत आहे. सध्या बाजारात 6,000mAh ते 7,000mAh बॅटरी असलेले स्मार्टफोन पाहायला मिळत आहेत. ताज्या अहवालानुसार, OPPO आणि OnePlus आता 8,000mAh बॅटरीची चाचणी करत असल्याचे सांगितले जात आहे. OPPO आणि … Read more