Smartwatch : स्वस्तात मिळताहेत हे स्मार्टवॉच, फुल्ल चार्ज केल्यावर चालते 7 दिवस
Smartwatch : नुकतेच बोट अँड नॉईज या कंपनीने आपले 2 स्मार्टवॉच लाँच केले आहेत. जर तुम्ही स्वस्तात स्मार्टवॉच विकत घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण या स्मार्टवॉच दमदार फीचर्स आणि कॉलिंग सपोर्ट मिळत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही स्मार्टवॉचची किंमत 2 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. भारतात आहे ही किंमत boAt … Read more