सॅमसंग देणार iPhone ला जबरदस्त टक्कर! सॅमसंग Galaxy S26 अल्ट्रा पावरफूल बॅटरीसह करणार धमाकेदार एंट्री
Samsung Galaxy S26 Ultra:- सॅमसंगने स्मार्टफोन तंत्रज्ञानात आघाडी घेत अनेक इनोव्हेटिव्ह फिचर्स बाजारात आणले आहेत आणि आता Galaxy S26 Ultra मध्ये कंपनी आणखी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. 7000mAh बॅटरी असलेला हा फोन फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या क्षेत्रात नवा इतिहास रचू शकतो. आतापर्यंत सॅमसंगने त्यांच्या प्रीमियम फोनमध्ये 5000mAh पर्यंत बॅटरी दिली होती. परंतु आता Apple, OnePlus आणि … Read more