iQOO Neo 10R लवकरच भारतात लॉन्च ! 6,400mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग…

iQOO Neo 10R India News : चीनमधील स्मार्टफोन निर्माता iQOO लवकरच भारतात Neo 10R हा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे डिझाइन आणि प्रोसेसर आधीच उघड केले आहे, तसेच काही लीक रिपोर्ट्समधून याच्या स्पेसिफिकेशन्सची देखील माहिती मिळाली आहे. हा स्मार्टफोन रेजिंग ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाणार आहे, आणि तो Amazon तसेच iQOO … Read more

फक्त ₹9,000 मध्ये Galaxy S25 Ultra ! सॅमसंगची जबरदस्त ऑफर

samsung s25 series

Samsung Galaxy S25:- सॅमसंगने अलीकडेच त्यांच्या नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीजची घोषणा केली आहे. ज्यात गॅलेक्सी S25, S25+ आणि S25 Ultra हे तीन मॉडेल्स समाविष्ट आहेत. ही सिरीज भारतासह जागतिक बाजारात 3 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही नवीन आणि अत्याधुनिक स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर या फोनसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घ्या. प्री-बुकिंग ऑफर्स सॅमसंगने … Read more

OnePlus, Samsung, Vivo चे नवीन फोन लाँच – कोणता तुमच्यासाठी योग्य ?

upcoming smartphone

Upcoming Smartphones 2025:- स्मार्टफोन बाजारात नवीन तंत्रज्ञान आणि फीचर्ससह अनेक उत्तम फोन लाँच होत आहेत. जानेवारीमध्ये Samsung Galaxy S25 सारखे प्रीमियम स्मार्टफोन आले आणि आता फेब्रुवारी महिनाही स्मार्टफोन लॉन्चच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात बजेटपासून फ्लॅगशिप स्तरापर्यंत विविध ब्रँड्स आपली नवीन मॉडेल्स सादर करणार आहेत. चला जाणून घेऊया की कोणते फोन या महिन्यात … Read more

Samsung Galaxy S25 Ultra लॉन्च! जबरदस्त स्पेसिफिकेशन्स आणि धमाकेदार ऑफर्सचा फायदा घ्या

samsung galaxy s25 ultra

Samsung Galaxy S25 Ultra:- सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा अखेर आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. 22 जानेवारीला भारतासह जागतिक बाजारात लाँच झालेल्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर ग्राहकांना विशेष ऑफर्स आणि बंपर सूट मिळणार आहे. जर तुम्ही नवीन आणि प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असू शकते. या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्स Amazon India … Read more

Samsung चा पहिला Tri-Foldable स्मार्टफोन लवकरच बाजारात ! Galaxy G Fold बद्दल सविस्तर माहिती !

Samsung ने फोल्डेबल स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात मोठी मजल मारली असून, आता कंपनी आपला पहिला Tri-Foldable स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नव्या डिव्हाइसला Galaxy G Fold असे नाव देण्याची शक्यता असून, तो 2025 च्या उत्तरार्धात किंवा 2026 च्या सुरुवातीला बाजारात दाखल होईल. अलीकडेच झालेल्या Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये, Samsung ने Tri-Foldable डिव्हाइसचा एक संक्षिप्त टीझर सादर केला, … Read more

Infinix Note 40X 5G फोन 12 हजार रुपयात! 24 जीबी रॅम,108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह सर्वात स्वस्त फोन

infinix note 40x smartphone

Infinix Note 40X 5G:- जर तुम्ही 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल जो उत्तम रॅम आणि शक्तिशाली कॅमेरासह असलेला तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. इन्फिनिक्सने नोट 40एक्स 5जी लाँच केला आहे आणि तो सध्या एक उत्कृष्ट किंमतीत उपलब्ध आहे. सुरुवातीला फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये … Read more

OnePlus स्मार्टफोन 20 हजारात मिळतोय सोबत Nord Buds 2R फ्री ! OnePlus ची जबरदस्त ऑफर

OnePlus ने त्यांच्या नवीन स्मार्टफोन Nord CE 4 वर एक धमाकेदार ऑफर आणली आहे. हा फोन आता केवळ ₹20,999 मध्ये उपलब्ध आहे, ज्याची मूळ किंमत ₹23,499 होती. म्हणजेच, ग्राहकांना ₹1,500 ची थेट सवलत मिळत आहे. त्याचबरोबर, ₹1,999 किंमतीचे OnePlus Nord Buds 2R मोफत मिळत आहेत! ही ऑफर OnePlus India च्या अधिकृत वेबसाइटवर आणि Amazon India … Read more

Asus Zenfone 12 Ultra ह्या दिवशी होणार लॉन्च Sony कॅमेरासह मिळणार Snapdragon 8 Elite प्रोसेसर

Asus Zenfone 12 Ultra

Asus आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन मालिकेत एक नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे – Zenfone 12 Ultra. हा हाय-एंड स्मार्टफोन 6 फेब्रुवारी 2025 रोजी जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. लाँच होण्यापूर्वीच याच्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे. हा फोन प्रीमियम बिल्ड क्वालिटीसह येणार असून यामध्ये उच्च श्रेणीचे हार्डवेअर आणि उत्कृष्ट कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. … Read more

फक्त 15 मिनिटात फुल चार्ज ! ‘हे’ 3 Smartphone फास्ट चार्जिंगमुळे मार्केटमध्ये आहे सुपरहिट

fast charging phone

Fast Charging Phone:- आजकाल जलद चार्जिंग असलेले स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये विशेषतः लोकप्रिय होत आहेत.आता तंत्रज्ञानामुळे फोन अत्यंत कमी वेळेत पूर्णपणे चार्ज होतात.त्यामुळे वेळेची बचत होते आणि युजर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि त्यात जलद चार्जिंग तंत्रज्ञान असावे अशी तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला काही उत्तम पर्याय सुचवत … Read more

iQOO Neo 10R स्मार्टफोन भारतात होणार लॉन्च! मिळेल 12GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 6400mAh बॅटरी

iqoo neo 10r smartphone

iQOO Neo 10R Smartphone:- iQOO Neo 10R Smartphone भारतात लाँच होणार असून खास करून तो निळा आणि पांढऱ्या रंगात सादर केला जाणार आहे. iQOO या स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपल्या आगामी डिव्हाइसबद्दल अनेक टीझर्स आणि लीक्स शेअर केले आहेत.ज्यामुळे iQOO Neo 10R बाबत बरीच माहिती समोर आली आहे. या फोनमध्ये iQOO च्या सिग्नेचर ड्युअल-टोन डिझाइनचा वापर … Read more

Apple लवकरच लॉन्च करणार पहिला Foldable iPhone ! काय असतील फीचर्स

Apple च्या पहिल्या फोल्डेबल iPhone बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून लीक आणि अफवा समोर येत आहेत. ताज्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2026 च्या उत्तरार्धात हा फोन लॉन्च करू शकते. सध्या Apple ने अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, विविध तांत्रिक अहवाल आणि इनसाइडर माहितीमधून याच्या लॉन्च डेटबाबत संकेत मिळाले आहेत. बाजारातील Samsung Galaxy Z Fold, Motorola Razr आणि OnePlus … Read more

फक्त 14999 मध्ये Poco X7 Pro! 8 जीबी रॅम,256 जीबी स्टोरेज आणि मिळेल जबरदस्त कॅमेरा

poco x7 pro smartphone

Poco X7 Pro Smartphone:- जर तुम्हाला स्मार्टफोन वापरण्याची आवड असेल आणि चांगल्या कार्यक्षमतेचा फोन शोधत असाल तर पोकोने लाँच केलेला पोको एक्स7 प्रो तुमच्यासाठी एक आदर्श पर्याय ठरू शकतो. या फोनमध्ये 8 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज, 50 मेगापिक्सेल डीएसएलआर कॅमेरा आणि 6000 एमएएचची शक्तिशाली बॅटरी दिली गेली आहे. हे सर्व तुम्हाला फक्त 14999 रुपयामध्ये … Read more

1 एप्रिल पासून FastTag नियमात मोठा बदल! गाडी काढण्यापूर्वी ‘या’ नवीन नियमांची माहिती घ्या

fasttag

New FastTag Rule:- गाडी चालवताना फास्टॅगची माहिती असणे महत्वाचे आहे. पण केवळ माहिती असणे पुरेसे नाही. फास्टॅगशी संबंधित नियमांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात आणि त्यामुळे अपडेट राहणे आवश्यक आहे. सरकार आणि संबंधित संस्थांचा उद्देश टोल प्लाझावर पेमेंट प्रक्रियेला अधिक सोयीस्कर आणि त्वरित बनवणे आहे. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया … Read more

Vivo V50 चे डिटेल्स लीक ! 90W चार्जिंग, IP68 रेटिंग आणि तगडी बॅटरी, किंमत ऐकून धक्का बसेल !

Vivo V50

Vivo V50 India Price : स्मार्टफोन निर्माता Vivo लवकरच आपला नवीन Vivo V50 बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हा फोन Vivo V40 चा अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या फोनबाबत अनेक लीक आणि अफवा समोर येत होत्या. आता त्याच्या किंमतीसंदर्भात एक मोठे अपडेट मिळाले आहे. हा फोन भारतीय बाजारात फेब्रुवारी 2025 मध्ये लॉन्च होण्याची … Read more

OnePlus चा जबरदस्त स्मार्टफोन 5000 mAh बॅटरी,आणि 100W फास्टचार्जिंग…

oneplus 11r 5g smartphone

OnePlus 11R 5G Smartphone :- भारतीय स्मार्टफोन बाजारात OnePlus 11R 5G हा नवीन स्मार्टफोन प्रीमियम डिझाइन आणि पॉवरफुल फीचर्ससह उपलब्ध आहे. जर तुम्ही उत्कृष्ट कॅमेरा, उच्च स्पीड प्रोसेसिंग, आणि जलद चार्जिंग होणाऱ्या फोनच्या शोधात असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. OnePlus 11R 5G मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8+ जनरेशन 1 प्रोसेसर, 120 … Read more

OnePlus, iQOO, Xiaomi आणि Vivo चे हे पॉवरफुल मोबाईल्स होणार लॉन्च पहा संपूर्ण लिस्ट…

नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल, तर फेब्रुवारी 2025 तुमच्यासाठी एक महत्त्वाचा महिना ठरणार आहे. या महिन्यात विविध ब्रँड्सकडून अनेक दमदार स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. यात OnePlus, Xiaomi, Vivo, iQOO आणि Infinix सारख्या लोकप्रिय ब्रँड्सचा समावेश आहे. प्रत्येकाच्या बजेट आणि गरजेनुसार वेगवेगळ्या किंमतींमध्ये स्मार्टफोन्स सादर होणार आहेत. या नवीन फोनमध्ये कोणते खास फीचर्स असतील … Read more

चीनच्या 100Gbs इंटरनेट स्पीडने Starlink ला दिली टक्कर! करता येतील 1 सेकंदात 10 चित्रपट डाऊनलोड?

starlink

Starlink Satellite Internet:- सॅटेलाइट इंटरनेटच्या क्षेत्रात एक मोठी स्पर्धा सुरू आहे. ज्यात एलोन मस्कची स्टारलिंक सेवा एक प्रमुख नाव बनली होती. मात्र आता चीनने स्टारलिंकला कडवी स्पर्धा देण्यास प्रारंभ केला आहे. चीनने दावा केला आहे की,त्याच्या सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंकपेक्षा 10 पट वेगवान आहेत. चीनच्या सॅटेलाइट इंटरनेट सेवा या वेगाने कार्यरत असून उपग्रह आणि जमिनीपर्यंत … Read more

Set-Top Box विसरा! 450+ लाईव्ह टीव्ही चॅनेल्स तुमच्या मोबाईलवर पहा

bitv service

BiTV Service:- BSNL ने आपल्या वापरकर्त्यांना अधिक सुधारित सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्याच संदर्भात बीएसएनएलने बीआयटीव्ही (BiTV) सेवा सुरू केली आहे. ज्यामुळे तुम्हाला सेट-टॉप बॉक्सची आवश्यकता न पडता स्मार्टफोनवर लाईव्ह टीव्ही पाहता येईल. ही सेवा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देण्यात आली असून ज्यामुळे तुम्हाला अनेक टीव्ही चॅनेल्सचा आनंद घेता येईल. काय आहे बीएसएनएलची सेवा? पहिल्यांदा … Read more