Google smartphone : जबरदस्त ऑफर! 12,500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा Google चा स्मार्टफोन
Google smartphone : फ्लिपकार्टवर सतत भन्नाट ऑफर दिल्या जातात. सध्या या फ्लिपकार्टवर Google चा जबरदस्त स्मार्टफोन कमी किमतीत मिळत आहे. Google चा Pixel 6a हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 43,999 रुपये इतकी होती. आता हा स्मार्टफोन तुम्ही 12,500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. Google Pixel 6a ची फीचर … Read more