iQOO Smartphones : 12GB रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग पॉवरसह नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत आणि वैशिष्ट्ये
iQOO Smartphones : iQOO ने त्याच्या ‘Neo’ सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 लॉन्च केला आहे. हा एक 5G मोबाईल फोन आहे जो 12GB RAM, 50MP कॅमेरा, Android 13 OS, MediaTek Dimensity 9000 आणि 120W 50,00mAh बॅटरी सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. iQOO Neo 7 5G किंमत आणि स्पेसिफिकेशन्स अशी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. … Read more