फक्त 1999 रुपयांत बुक करा Samsung फोल्डेबल स्मार्टफोन, मिळतील अनेक ऑफर्स…
Samsung Galaxy : सॅमसंगने आपल्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोन सॅमसंग Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Flod 4 स्मार्टफोन्ससाठी भारतात प्री-बुकिंग सुरू केली आहे. सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची बुकिंग ३१ जुलैपासून सुरू झाली आहे. हे दोन्ही फोल्डेबल स्मार्टफोन 10 ऑगस्ट रोजी लॉन्च होतील. सॅमसंगच्या या स्मार्टफोनचे प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना फोन लवकर मिळण्यासोबतच अनेक खास ऑफर्सचा लाभ … Read more