Energy Saving Devices: घरात लावा हे डिव्हाईस! एसी, फ्रीज, कुलर वापरले तरी लाईट बिल येईल कमी………
Energy Saving Devices: भारतातील अनेक भागात उष्माही खूप वाढला आहे. यामध्ये लोकांना एसी आणि फॅनची खूप गरज असते. पण, त्याचा लाईट बिलावरही परिणाम होतो. एसी किंवा पंखा सतत चालवल्यास लाईट बिल (Light bill) ही खूप जास्त येते. पण, तुम्ही वीज बिल कमी करू शकता. यासाठी तुम्हाला पॉवर सेव्हिंग डिव्हाइस (Power saving device) वापरावे लागेल. इलेक्ट्रिक … Read more