Technology News Marathi : iPhone 13 वर मिळत आहे आजपर्यंतची सर्वात मोठी सूट ! जाणून घ्या नवीन किंमत तुम्ही व्हाल चकित

Technology News Marathi : आता ऑनलाईन खरेदीचे (Online Shopping) अनेक प्लॅटफॉर्म ग्राहकांकडे (Customer) उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ग्राहक घरबसल्या खरेदी करू शकतो. तसेच ऑनलाईन खरेदीवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट (Discount) देखील मिळत आहे. Apple iPhone 13 वर देखील मोठी सूट मिळत आहेत. Apple iPhone 13 ची Flipkart वर किंमत 74,850 रुपये आहे. त्याची मूळ विक्री किंमत … Read more

Electric Cars : इतर इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत टाटाची Avinya कार खूप वेगळी, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Electric Cars : ग्राहकांमध्ये (Customers) इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत आहे. कारण इंधन दरवाढीमुळे लोकांमध्ये आर्थिक फटका बसत असून यातून वाचण्यासाठी बाजारात नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत. टाटा कंपनी (Tata Company) यामध्ये अग्रेसरपणे काम करत असून आता पुन्हा टाटा एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. टाटाच्या पुढील नवी कॉन्सेप्ट कार (Concept car) ह्या ग्लोबल इलेक्ट्रिक … Read more

Vivo Smartphone : मार्केटमध्ये दहशत गाजवण्यासाठी Vivo सज्ज! लॉन्च होणार ‘हा’ स्मार्टफोन; जाणून घ्या सर्व माहिती

Vivo Smartphone : Vivo कंपनीच्या स्मार्टफोनला भारतात मागणी वाढत आहे. मार्केटमध्ये (Market) aaple सारख्या ब्रँडला (brand) ही कंपनी (Company) टक्कर देत आहे. तसेच Vivo येत्या काळात Vivo X80 Series ही नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च (Series launch) करणार आहे, ज्यामध्ये Vivo X80 आणि Vivo X80 Pro हे दोन स्मार्टफोन समाविष्ट होऊ शकतात. अलीकडेच या स्मार्टफोन्सच्या लॉन्च … Read more

सावधान ! तुम्ही गुगल क्रोम वापरताय का? तर मग तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप हॅक होण्याची शक्यता

अँड्रॉइड मोबाईल (Android mobile) किंवा लॅपटॉप (Laptop) वापरकर्ते सहजपणे गुगल क्रोम (Google Chrome) वापरत असतात. पण आता गुगल क्रोम यूजर्ससाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, करोडो गुगल क्रोम वापरकर्ते धोक्यात आहेत. कंपनीने एक ब्लॉग पोस्ट जारी केला आहे. ब्राउझरमधील (Browser) अनेक असुरक्षा या ब्लॉग पोस्टमध्ये (blog post) दिल्या आहेत. या त्रुटींचे कारण गुगल … Read more

Technology News Marathi : बिग ऑफर ! 50 हजार रुपयांच्या आत खरेदी करा ‘हा’ iPhone, तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Technology News Marathi : आजकाल लोक ऑनलाईन खरेदी (Online shopping) करण्यास पसंती देत आहेत. तसेच ऑनलाईन खरेदीवर भरघोस सूट (discount) देखील मिळत असते.  त्यामुळे अनेकांचा कल हा ऑनलाईन शॉपिंग करण्याकडे वळला आहे. Apple iPhone 12 ऑनलाईन खरेदी केल्यावर सूट मिळत आहे. देशातील ऑनलाइन खरेदीसाठी लोकांच्या आवडत्या प्लॅटफॉर्मपैकी एक, फ्लिपकार्टमध्ये (Flipkart) तुम्ही तुमची आवडती उत्पादने कमी … Read more

Technology News Marathi : Apple iPhone 14 ची किंमत लीक ! जाणून घ्या दमदार फीचर्स आणि बरेच काही

Technology News Marathi : Apple iPhone ची बाजारात क्रेझ इतर स्मार्टफोन पेक्षा वेगळीच आहे. Apple चे अनेक मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. तसेच दुसऱ्या सिरीजचे मोबाईल देखील बाजारात येत आहेत. आता Apple iPhone 14 लवकरच येणार आहे. त्याअगोदरच त्याची किंमत लीक झाली आहे. Apple iPhone 14 लाँच होण्यास सहा महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक असताना, किंमत लीक … Read more

Technology News Marathi : WhatsApp घेऊन येत आहे धमाकेदार ऑफर ! पेमेंट केल्यावर मिळणार इतका कॅशबॅक

Whatsapp Tricks

Technology News Marathi : WhatsApp ग्राहकांना खुश करण्यासाठी अनेक नवनवीन फीचर्स (New Features) देत आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी WhatsApp ने ग्राहकांना पेमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. नवीन ग्राहकांना पेमेंट प्लॅटफॉर्म (Payment platform) वापरण्यासाठी आकर्षित करण्यासाठी WhatsApp वापरकर्त्यांना कॅशबॅकच्या (Cashback) स्वरूपात आर्थिक लाभ देण्याची योजना आखत आहे. त्याच वेळी, … Read more

Technology News Marathi : Oppo A16K फोन झाला इतक्या हजारांनी स्वस्त, 4230mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणखी बरेच काही

Technology News Marathi : Oppo ने भारतीय बाजारात Oppo A16K च्या किमतीत 1 हजार रुपयांनी कपात केली आहे. हा स्मार्टफोन (Smartphone) भारतीय बाजारपेठेत 3GB रॅम व्हेरिएंटसह दाखल झाला आणि नंतर त्याचा 4GB रॅम प्रकारही आला. हा स्मार्टफोन Android वर आधारित ColorOS 11.1 Lite वर काम करतो आणि सोबत MediaTek Helio G35 SoC प्रोसेसर देण्यात आला … Read more

OnePlus लवकरच भारतात लाँच करणार सर्वात स्वस्त मोबाईल किंमत असेल फक्त…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 OnePlus :- लवकरच भारतात दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, जे परवडणाऱ्या किमतीत येतील. कंपनी 28 एप्रिल रोजी भारतात OnePlus 10R 5G आणि OnePlus Nord CE 2 Lite 5G लॉन्च करणार आहे. यासह ब्रँड OnePlus Buds देखील लॉन्च करेल. या दोन्ही हँडसेटची किंमत लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहे. लीकमध्ये, या … Read more

Technology News Marathi : आता Apple सारखे स्मार्टवॉच तुमच्या हातावर झळकणार, फक्त २००० रुपये किंमतीत लॉन्च होणाऱ्या स्मार्टवॉचची जाणून घ्या फीचर्स

Technology News Marathi : फायर-बोल्ट निन्जा प्रो प्लस (Fire-Bolt Ninja Pro Plus) स्मार्टवॉच (Smartwatch) भारतात अतिशय कमी किमतीत लॉन्च (Launch) करण्यात आले आहे. हे घड्याळ 1.69-इंचाच्या डिस्प्लेसह (display) येते जे फ्लॅपी बर्डसारखे (floppy bird) लोकप्रिय गेम खेळत आहे. हे ३० स्पोर्ट्स मोडपर्यंत ट्रॅक करू शकते आणि कंपनीनुसार, हृदय गती आणि रक्त ऑक्सिजन (SpO2) मॉनिटरिंग करते. … Read more

WhatsApp Update : व्हॉट्सअॅपमध्ये मोठे अपडेट ! आता ऐकावेळी ३२ जणांना करता येणार ग्रुप कॉल, जाणून घ्या

Whatsapp Tricks

WhatsApp Update : व्हॉट्सअॅपमध्ये (WhatsApp) सतत नवनवीन अपडेट (Updates) येत असता, ज्याचा फायदा युजर्स (Users) घेत असतात. त्यातच आता अजून एक मोठे अपडेट आले असून याचा फायदा अनेक युजर्सला होणार आहे. नवीन अपडेटनंतर यूजर्स आता WhatsApp वर एकाच वेळी ३२ लोकांसोबत ग्रुप कॉल (Group Call) करू शकतील. नवीन फीचर हे व्हॉट्सअॅप कम्युनिटी फीचरचा (WhatsApp community … Read more

Electric Cars News : बाजारात ‘या’ ४ इलेक्ट्रिक स्कूटरला मोठी मागणी, जाणून घ्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर

Electric Cars News : पेट्रोल (Petrol) व डिझेल (Diesel) दरवाढीमुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे वळाले आहेत. तसेच सरकारचे (Government) देखील देशात सर्वात जास्त इलेक्ट्रिक वाहने लोकांनी खरेदी करावी असे धोरण ठेवले असून बाजारात रोज नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या घेऊन येत आहेत. नवीन कंपन्या आणि मॉडेल्सच्या (companies and models) आगमनाने बाजारपेठ वेगाने वाढत आहे. मार्च २०२२ … Read more

Technology News Marathi : Samsung Galaxy चा जबरदस्त कॅमेरावाला आणि 5000mAh बॅटरीसह स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या सविस्तर

Technology News Marathi : बाजारात अनेक स्मार्टफोन (Smartphone) उपलब्ध आहेत. तसेच Samsung Galaxy या कंपनीचे देखील अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. Samsung Galaxy च्या स्मार्टफोनमध्ये अनेक रंजक आणि आकर्षक फीचर्स देण्यात येत असतात. Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन शुक्रवारी भारतात लाँच झाला. हा स्मार्टफोन MediaTek च्या Dimensity 900 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि 120Hz रिफ्रेश रेटसह … Read more

Technology News Marathi : ‘या’ वेबसाइटवर मिळत आहे फक्त 915 रुपयांमध्ये AC, घरी बसवा आणि थंड हवेचा आनंद घ्या

Technology News Marathi : देशात आणि राज्यात सध्या उन्हाळ्याचे दिवस (Summer Days) सुरु आहेत. त्यामुळे अनेक जण उन्हाने हैराण झाले आहेत. तसेच यंदाच्या उन्हाळ्यात रेकॉर्ड ब्रेक उष्णतेची (Heat) नोंद करण्यात आली आहे. राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. उन्हापासून सुटका हवी असेल तर ही बातमी एकदा वाचाच. उष्णतेने उत्तर भारतात (North India) दार ठोठावले आहे आणि … Read more

Technology News Marathi : Airtel ग्राहकांसाठी वाईट बातमी ! प्लॅनमधून मेंबरशिपची वैधता ‘इतक्या’ महिन्यांनी कमी

Technology News Marathi : देशातील सर्वात वेगवान नेटवर्क असलेल्या एअरटेल (Airtel) कंपनीने ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे. कंपनीने एका योजनेची वैधता कमी केल्यामुळे ग्राहकांना (Customer) याचा फटका बसणार आहे. टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या पोस्टपेड योजनांमध्ये (Postpaid plan) सुधारणा केली आहे. एअरटेलने पोस्टपेड प्लॅनमध्ये उपलब्ध Amazon प्राइम मेंबरशिपची वैधता 1 वर्षावरून 6 महिन्यांपर्यंत कमी केली आहे. … Read more

Technology News Marathi : OnePlus चा ‘हा’ 5G स्मार्टफोन धमाका करण्यासाठी सज्ज, किंमत आणि उत्कृष्ट वैशिष्ट्ये जाणून घ्या

Technology News Marathi : OnePlus चे अनेक स्मार्टफोन (Smartphone) बाजारात उपलब्ध आहेत. तसेच या फोन ची बाजारातील क्रेझ जरा वेगळीच आहे. त्यामुळे अनेक जण OnePlus चे स्मार्टफोन खरेदी करत असतात. आता आणखी एक नवीन स्मार्टफोन बाजारात आला आहे. OnePlus Nord N20 5G उत्तर अमेरिकेत लॉन्च (Launch in North America) करण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये AMOLED पॅनेल, … Read more

LIC IPO बाबत मोठे अपडेट, या आठवड्यात लिस्टिंग तारीख कळणार!

LIC IPO | केंद्र सरकार या आठवड्याच्या अखेरीस LIC IPO च्या तारखेबाबत निर्णय घेऊ शकते. बिझनेस टुडे टीव्हीने सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. “या आठवड्याच्या अखेरीस, आम्ही एलआयसी आयपीओ प्रक्रियेला विहित मुदतीत पुढे जाऊ की नाही याबद्दल आम्हाला स्पष्टता येईल,” असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही ते करण्यास बांधील नाही किंवा कोणीही … Read more