नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? मग थोडं थांबा! पुढच्या आठवड्यात ‘या’ 3 दमदार स्मार्टफोन्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट

पुढील आठवड्यात भारतात तीन नव्या स्मार्टफोन मॉडेल्सची पहिली विक्री होणार आहे. या फोनमध्ये OnePlus 13s, Realme GT 7 Dream Edition आणि Infinix GT 30 Pro 5G यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या किंमती, विक्री तारीख आणि वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती खाली दिली आहे. OnePlus 13s ऑफर आणि वैशिष्ट्ये   OnePlus 13s ची विक्री १२ जूनपासून सुरू होईल. … Read more

जिओ वापरकर्त्यांसाठी धमाका प्लॅन्स! 24GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि…; फक्त ‘इतक्या’ रुपयांत

जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच किफायतशीर आणि फायदेशीर प्लॅन सादर केले आहेत, जे मोबाईल वापरकर्त्यांच्या गरजा आणि बजेटला उत्तम प्रकारे जुळतात. खासकरून जिओफोन वापरकर्त्यांसाठी कंपनीने काही आकर्षक योजना तयार केल्या आहेत, ज्यामुळे लोकांना स्वस्तात अधिक डेटा आणि कॉलचा लाभ मिळतो. ३३६ दिवसांचा प्लॅन- जिओफोन वापरणाऱ्या लोकांसाठी ३३६ दिवसांची वैधता देणारा एक प्लॅन सध्या खूप चर्चेत आहे. … Read more

वोडाफोन आयडिया बंद होणार ! Vodafone Idea सिमकार्ड वापरात असाल तर ही बातमी वाचाच…

Vodafone Idea News :- व्होडाफोन-आयडिया ही भारतातील एक मोठी आणि प्रस्थापित दूरसंचार कंपनी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम सेवा पुरवणारी ही कंपनी भविष्यात आपले व्यवसाय बंद करण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. कंपनीने १७ एप्रिल २०२५ रोजी भारत सरकारच्या दूरसंचार विभागाला पत्र लिहून स्पष्टपणे म्हटलं आहे की, जर वेळेवर मदत मिळाली नाही, … Read more

OnePlus 13s बघितला की iPhone विसराल इतकं काही मिळतंय या फोनमध्ये !

OnePlus 13s : तुम्ही नवीन स्मार्टफोनच्या शोधात आहात का ? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे! वनप्लस, जो आपल्या शक्तिशाली आणि स्टायलिश फोन्ससाठी प्रसिद्ध आहे, लवकरच भारतीय बाजारात OnePlus 13s घेऊन येत आहे. हा फोन खासकरून कॉम्पॅक्ट डिझाइन आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह येत आहे, ज्यामुळे तो तरुण आणि टेकप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय ठरेल. काय आहे खास? OnePlus … Read more

Motorola चा हा जबरदस्त फोन फक्त 10 हजारांत मिळत होता; काय होती ऑफर? कसा आहे फोन?

Motorola कंपनीने आपली Edge 60 सिरीज भारतात लाँन्च केली. त्यापूर्वी कंपनीने त्यांचे Edge 50 सिरीजच्या फोनची किंमत कमी केली. या संधीचा फायदा घेऊन महाकाय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या लाखो ग्राहकांना या फोनसाठी मोठी ऑफर्सही दिली. फ्लिपकार्टने त्यांच्या SASA LELE सेल अंतर्गत हा फोन फक्त 10 हजार रुपयांना विकला. हा सेल 10 मे पर्यंत सुरु होता. … Read more

रंजक आहे अॅप्पलच्या ‘i’अक्षरामागील कथा; काय होता नेमका या अक्षरामागचा हेतू, वाचा…

इलेक्ट्राॅनिक्स प्रोडक्ट कोणतेही असो, सध्या Apple ला चांगलंच मार्केट आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हास फिचर्स वापरुन या कंपनीने जगभरात आपला स्वतःचा एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. Apple कंपनीची प्रॉडक्ट्स ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. Apple चे प्रोडक्ट जगभरात लोकप्रिय असले तरी, या कंपनीचा आयफोन सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहेत. या कंपनीच्या अनेक प्रोडक्टमध्ये आय हे चिन्ह … Read more

एसीचं विजबिल ही येईल तुमच्या फॅनएवढंच… होय, फक्त ‘ही’ काळजी घ्या अन् एसी ऑन करा

उन्हाळ्यात लोक पंखा, कुलर आणि एसीचा वापर करतात. त्यातल्या त्यात एसीच्या किंमती कमी झाल्यामुळे किंवा एसीही अगदी हप्त्यावर मिळत असल्याने अनेकांनी यंदाच्या उन्हाळ्यात एसीलाच पसंतील दिलेली दिसते. परंतु एसी वापरताना सर्वात मोठा प्रश्न असतो तो विजबिलाचा. कारण एसीचे विजबिल हे सामान्यांना परवडणारे नसते. म्हणून एसी वापरताना काही सोप्या आणि प्रभावी टिप्स लक्षात ठेवणं आवश्यक आहे. … Read more

सावध व्हा ! तुमच्याही एसीचा होऊ शकतो स्फोट; ‘या’ चुका टाळण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात

उन्हाळा लागला की, अनेकजण एसी खरेदी करतात. उन्हाळा काढायचा म्हणजे, एसी लागतोच. कारण गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. एप्रिल-मे महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रासह भारतात उष्णतेच्या लाटा सुरु झाल्या. अशा परिस्थितीत कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी लोक एसीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु एसीचे स्फोट झाल्याच्या बातम्याही अनेकदा येतात. तर आज आपण … Read more

एसीचे तापमान किती ठेवायचे? रात्री ते किती असावे? ही बातमी वाचा नाहीतर होईल नुकसान

सध्या उन्हाळा एवढा कडक आहे की, घरोघरी फॅन, कुलर नाहीतर एसी हमखास असतो. आता एसी अगदी स्वस्त मिळत असल्याने अनेकजण तो वापरतात. परंतु एसी वापरताना काही काळजीही घ्यावी लागते. शिवाय त्याची योग्य सेटींग समजली नाही तर, आपल्याला वीजबिलही भरमसाठ येते. काहीजणांना एसीचे तापमान सेट करता आले नाही तर सारखा एसी चालूबंद करावा लागतो. आज आपण … Read more

चार्गिंगचं झंझट संपलं… आला 10000 mAh बॅटरीवाला फोन; प्रोसेसरही असा की, चालतो दणादण

realme GT 7 सिरीज गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता कंपनीने या फोनची लाँच तारीखही सांगितली आहे. realme GT 7 सिरीज 27 मे रोजी जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. realme GT 7 प्रो मध्ये सर्वात वेगवान प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 एलिट देणार आहे. हा जीटी फोन पहिला फोन असेल, ज्यामध्ये ग्राफीन कव्हर आइससेन्स डिझाइन असेल. रिअलमची … Read more

Samsung चा सर्वात स्लिम स्मार्टफोन Galaxy S25 Edge ची लाँच डेट आली समोर; कोणती आहेत वैशिष्ट्ये? वाचा

दक्षिण कोरियन मोबाईल निर्माती कंपनी सॅमसंगने आपल्या बहुचर्चीत गॅलेक्सी एस-सीरीज स्मार्टफोन लाँचिंगची तारीख अखेर सांगून टाकली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एज स्मार्टफोन येत्या 13 मे रोजी लाँच केला जाणार आहे. हा कंपनीचा सर्वात पातळ फोन असून प्लॅगशिप सिरीजमध्ये केलेला पहिला प्रयोग आहे. कधी येतोत सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एज? सॅमसंगने जाहीर केले आहे की, गॅलेक्सी एस … Read more

Vivo X Fold 5: टेक बाजारात विवोचा जलवा! महाकाय 6000mAh बॅटरीसह येतोय जगातील सर्वात शक्तिशाली फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत फक्त…

Vivo X Fold 5: Vivo ने गेल्या वर्षी मार्चमध्ये X Fold 3 लाँच केला होता आणि आता ब्रॅंड त्याच्या सक्सेसरला लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनचे नाव Vivo X Fold 5 असू शकते, आणि त्यात काही आकर्षक आणि शक्तिशाली फीचर्स असतील. एका अहवालानुसार, हे फोन Snapdragon 8 Gen 3 चिपसेटवर चालेल आणि त्यात 6000mAh ची … Read more

घरच्या घरी थिएटरची मजा घ्या ‘या’ टिव्हीवर; Xiaomi ने आणले असे भन्नाट फिचर्सवाले टिव्ही

भारतीय बाजारात Xiaomi ने QLED TV FX Pro Series 2025 लाँच केली. या सिरीजमध्ये 43 आणि 55 इंचाच्या टिव्हीचा समावेश आहे. हे टीव्ही Alexa व्हॉइस रिमोट सह Fire TV OS वर चालतात. या टीव्हीमध्ये क्वॉन्टम डॉट टेक्नॉलॉजीसह 4K रेजॉल्यूशन मिळणार आहे. यात 1.07 बिलियन कलर डेप्थ, DCI-P3 वाइड कलर गॅमट आणि HDR10+ला सपोर्ट मिळतो. हा … Read more

आयफोनच मार्केट खाणार हा वनप्लसचा फोन; लाँन्चपूर्वीच कंपनीने दाखवला हा भन्नाट लूक

मोबाईल मार्केटमध्ये रोज नवनवे माॅडेल दाखल होताहेत. तरीही आयफोन आपली क्रेझ टिकवून आहे. आता याच आयफोनचं मार्केट खाण्यासाठी वनप्लस आपला नवा फोन लाँन्च करण्यास सज्ज आहे. OnePlus ने अधिकृतपणे अपकमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 13s ची डिजाइन एका व्हिडीओद्वारे दाखवली आहे. यापूर्वी Amazon आणि कंपनीच्या वेबसाइटवर या फोनच्या बॅक पॅनलची डिजाइन दाखविण्यात आली होती. या व्हिडीओत … Read more

आता तुमच्या स्मार्टफोनवरुन समजेल 500 ची नोट खरी की खोटी? सहज टाळता येईल स्वतःची फसवणूक

तुम्हाला जर कोणी खऱ्यासारखी दिसणारी 500 रुपयांची बनावट नोट दिली तर? या प्रश्नानेच सामान्यांच्या काळजात धस्स होतं… पण आता घाबरु नका. आरबीआयने या समस्येवरही उपाय शोधला आहे. एवढेच नाही तर, सरकारच्या बाजूने सीबीआय, स्वतःला आणि एनआयए सारख्या एजन्सींना अलर्ट जारी करण्यात आला आहे. बाजारात ५०० रुपयांच्या अनेक बनावट नोटा फिरत असल्याचे सांगण्यात आले आहे. पण … Read more

GK 2025 : टायपिंग कीबोर्डवरील हा प्रकार तुम्हाला माहित आहे का? फक्त F आणि J बटणांवर का असतात रेषा? वाचा

GK 2025 : तुमच्यापैकी अनेकजण कम्पुटर किंवा लॅपटाँपवर काम करत असाल. लॅपटॉप असो किंवा डेस्कटॉप तुम्हाला सर्व मानक कीबोर्डमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे कीबोर्डवरील फक्त F आणि J या दोन बटणावर छोट्या दोन रेषा दिसतात. यामागे एक खास कारण असते. ते कारण काय असते, तेच आपण या बातमीतून पाहूयात… काय आहे कारण? कीबोर्डच्या … Read more

वर्षभर रिचार्जची चिंता मिटली ! रिलायन्स जिओने Middle Class लोकांसाठी आणला सर्वात स्वस्त प्लॅन

Jio recharge plan : रिलायन्स जिओ सिमचा वापर देशात सर्वाधिक केला जातो. कंपनीचे परवडणारे रिचार्ज प्लॅन, कनेक्टीव्हीटी आणि कंपनीकडून देत मिळणारे फायदे, हे त्याचे सर्वात कारण आहे. सध्या देशभरात 46 कोटींहून अधिक लोक जिओ सिम वापरतात. एवढ्या मोठ्या यूझर्स वर्गामुळे, कंपनी लोकांच्या गरजांची देखील चांगली काळजी घेते. हेच कारण आहे की, कंपनी अनेक प्रकारचे प्लॅन … Read more

Vivo V50 Elite Edition :90W चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि बरंच काही; Vivo V50e चा अपग्रेडेड वर्जन Elite Edition लाँचिंगच्या तयारीत; पाहा किंमत काय असणार?

Vivo V50 Elite Edition : Vivo आपल्या स्मार्टफोन श्रेणीचा वेगाने विस्तार करत असून भारतीय बाजारात नवनवीन फोन लाँच करत आहे. नुकताच कंपनीने Vivo V50e स्मार्टफोन सादर केला होता, ज्यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता Vivo V50 सीरिजमध्ये आणखी एक धमाकेदार फोन लाँच होण्याच्या तयारीत आहे – Vivo V50 Elite Edition. या फोनबद्दल अधिकृत घोषणा … Read more