Snapdragon 8 Elite, ड्युअल कॅमेरा सह 80W चार्जिंग; वनप्लसचा नवा फोन भारतीय बाजारात घालणार धुमाकूळ, लाँचिंग डेट जाहीर
OnePlus 13s : OnePlus भारतात लवकरच OnePlus 13s लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Elite प्रोसेसर, ड्युअल-कॅमेरा सेटअप, आणि 6.32-इंच डिस्प्ले असेल. त्यामध्ये 80W चार्जिंगसह 6,260mAh बॅटरी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या फोनचे डिझाइन OnePlus 13T सारखेच असू शकते, आणि तो दोन रंगांमध्ये – ब्लॅक आणि पिंक – उपलब्ध होईल. अपेक्षित वैशिष्ट्ये OnePlus … Read more