12 जीबी रॅम, 50 एमपी कॅमेरा असलेला सॅमसंग गॅलेक्सी S 25 मिळतोय स्वस्तात

नवा स्मार्टफोन घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे ! Samsung Galaxy S25 5G हा एक परफॉर्मन्स, कॅमेरा आणि बॅटरी आयुष्याच्या बाबतीत जबरदस्त स्मार्टफोन आहे. जर तुम्ही हाय-एंड स्मार्टफोन शोधत असाल आणि त्यावर चांगली ऑफर मिळवू इच्छित असाल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्याच्या डिस्काउंट आणि बँक ऑफर्सचा फायदा घेत तुम्ही हा फोन … Read more

Reliance Jio आणि Elon Musk चा मेगा करार ! भारतीय इंटरनेट मार्केटमध्ये मोठा भूकंप !

भारताच्या दूरसंचार क्षेत्रात एक मोठी घडामोड समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या Jio Platforms Limited (JPL) आणि Elon Musk यांच्या SpaceX च्या Starlink ने भारतात उपग्रह-आधारित ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करण्यासाठी ऐतिहासिक करार केला आहे. विशेष म्हणजे, भारती एअरटेलने Starlink सोबत भागीदारी जाहीर केल्यानंतर लगेचच Jio ने हा मोठा करार केला आहे. यामुळे भारताच्या ग्रामीण आणि … Read more

iQOO Neo 10R भारतात लाँच! 6400mAh बॅटरी, AI कॅमेरा आणि Snapdragon 8s Gen 3 फक्त….

Vivo च्या सब-ब्रँड iQOO ने आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 10R भारतीय बाजारात लॉंच केला आहे. हा फोन शक्तिशाली प्रोसेसर, मोठी बॅटरी, प्रीमियम डिस्प्ले आणि अत्याधुनिक AI फीचर्स घेऊन आला आहे. भारतीय ग्राहकांसाठी हा फोन मूनलाइट टायटॅनियम आणि रेजिंग ब्लू या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक फक्त ₹999 मध्ये हा स्मार्टफोन प्री-बुक करू शकतात. … Read more

6500mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले असलेला फोन ₹12,999 मध्ये? Vivo T4x 5G आज दुपारी 12 वाजता विक्रीसाठी!

Vivo ने आपला नवीन Vivo T4x 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन दमदार फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीसाठी चर्चेत आहे. आजपासून म्हणजेच 12 मार्चपासून या फोनची पहिली विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. या फोनमध्ये जबरदस्त बॅटरी, शानदार कॅमेरा आणि हाय-परफॉर्मन्स प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, फोनला मिलिटरी ग्रेड … Read more

7500mAh बॅटरी,Snapdragon 7s Gen 3 चिपसेट सोबत लॉन्च होणार Vivo Y300 Pro

Vivo ने स्मार्टफोन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी एक नवीन दमदार स्मार्टफोन Vivo Y300 Pro+ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच अनेक लीक्स आणि अफवा समोर आल्या आहेत, ज्यामुळे या डिव्हाइसबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. Vivo Y300 Pro+ अत्याधुनिक तंत्रज्ञान, दमदार प्रोसेसर आणि शक्तिशाली बॅटरीसह येणार असल्याचे सांगितले जात आहे. Vivo Y300 … Read more

Flipkart च्या धमाकेदार ऑफर्समुळे iPhone 15 आणि iPhone 16 Plus स्वस्त, खरेदीची सुवर्णसंधी

Apple चे स्मार्टफोन्स नेहमीच प्रीमियम सेगमेंटमध्ये राहिले आहेत, पण आता फ्लिपकार्टच्या विशेष ऑफर्समुळे iPhone 15 आणि iPhone 16 Plus हे लोकप्रिय मॉडेल्स अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाले आहेत. जर तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. बँक डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक यासारख्या विविध फायदे यामुळे ग्राहकांना उत्तम … Read more

Apple ने घेतला मोठा निर्णय MacBook Air अधिकृतपणे बंद

Apple ने आपल्या MacBook Air M2 आणि MacBook Air M3 मॉडेल्सना अधिकृतपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Apple ने नुकतेच M4 चिपसह नवीन MacBook Air लाइनअप सादर केले, त्यामुळे जुन्या मॉडेल्सची विक्री थांबवण्यात आली आहे. याआधी कंपनीने iPhone SE, iPhone 14 आणि iPhone 14 Plus बंद केले होते, आणि आता MacBook Air M2 आणि M3 … Read more

iPhone 16, 15, 14, आणि 13 स्वस्तात! Flipkart Big Saving Days सेलमध्ये मोठी सूट !

Flipkart च्या Big Saving Days सेलमध्ये अनेक प्रीमियम स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत. विशेषतः, iPhone प्रेमींसाठी ही एक उत्तम संधी आहे. या सेलमध्ये iPhone 13, iPhone 14, iPhone 15, iPhone 16, iPhone 16E आणि iPhone 16 Pro यांसारख्या मॉडेल्सवर मोठी सूट देण्यात आली आहे. जर तुम्ही नवीन iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, … Read more

15 हजारांच्या आत 12GB रॅम आणि 120Hz डिस्प्ले Realme स्मार्टफोनवर बंपर ऑफर

Realme ने भारतीय बाजारात आपले स्थान पक्के केले आहे आणि कंपनी कमी किमतीत उच्च दर्जाची फीचर्स देण्यासाठी ओळखली जाते. जर तुम्हाला शक्तिशाली गेमिंग फोन हवा असेल पण तुमचे बजेट जास्त नसेल, तर Realme NARZO 70 Turbo 5G हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हा फोन मोटरस्पोर्ट्स-प्रेरित डिझाइनसह सादर करण्यात आला असून, या सेगमेंटमधील सर्वात वेगवान … Read more

iPhone 17 Pro Max – कॅमेरा, चिपसेट आणि डिझाइनमध्ये मोठे अपग्रेड, लाँचिंग आणि किंमतीबाबत संपूर्ण माहिती

Apple च्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. लीक झालेल्या अहवालांनुसार, iPhone 17 Pro Max मध्ये प्रचंड सुधारणा होणार आहेत. नवीन डिझाइन, अत्याधुनिक कॅमेरा आणि A19 चिपसेटसह हा फोन बाजारात एक नवा बेंचमार्क सेट करेल. दरवर्षी सप्टेंबरमध्ये Apple आपल्या iPhone सिरीजचे नवे मॉडेल लाँच करत असते आणि यावेळीही सप्टेंबर 2025 मध्ये iPhone 17 Pro … Read more

Samsung Galaxy S24 आणि S24 Plus वर बंपर डिस्काउंट

प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते! Samsung Galaxy S24 आणि Galaxy S24 Plus हे दोन दमदार फ्लॅगशिप स्मार्टफोन्स आता मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहेत. Samsung ने नवीन Galaxy S25 सिरीजच्या लाँचिंगनंतर मागील वर्षीच्या फ्लॅगशिप फोनच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. यामुळे ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन सवलतीच्या … Read more

Upcoming Smartphones : नवीन फोन घ्यायचा विचार करताय? या आठवड्यात लाँच होणाऱ्या बेस्ट स्मार्टफोन्सची यादी पाहा

Upcoming Smartphones : भारतात सतत नवीन तंत्रज्ञान आणि उत्तम डिझाइन असलेल्या फोनने अपग्रेड होत आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप रोमांचक असणार आहे. अनेक मोठ्या कंपन्या गेमिंग, बजेट, आणि प्रीमियम स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. iQOO, Vivo, Realme आणि Oppo सारख्या ब्रँड्स त्यांच्या नव्या फोनसह बाजारात … Read more

12GB रॅम, Android 15 आणि 6000mAh बॅटरी बॅटरी – Realme P3 Ultra बाजारात धुमाकूळ घालणार

भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी Realme सतत नवीन डिव्हाइसेस लाँच करत आहे. यावेळी, कंपनीने त्यांच्या P3 सिरीजमध्ये Realme P3 Ultra नावाचा नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी केली आहे. अलीकडेच, या फोनचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे, ज्यामधून त्याच्या डिझाइन आणि संभाव्य फीचर्स ची झलक मिळते. जर तुम्ही नवीन दमदार स्मार्टफोन घेण्याचा विचार … Read more

Best Smartphone In 10000 : दहा हजारांच्या आत 5G फोन ! 5000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा

Best Smartphone In 10000 : स्मार्टफोन उद्योगात तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती होत आहे आणि 5G कनेक्टिव्हिटी ही आता केवळ महागड्या फोनपुरती मर्यादित राहिली नाही. भारतातील स्मार्टफोन उत्पादकांनी किफायतशीर किंमतीत उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह 5G फोन बाजारात आणले आहेत. पूर्वी 5G तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन्स हे उच्च किंमतीत उपलब्ध होते, परंतु आता 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतही अनेक चांगले पर्याय उपलब्ध … Read more

OnePlus चा फ्लॅगशिप फोन झाला 12,000 रुपयांनी स्वस्त ! फक्त दोन दिवसांसाठी

OnePlus स्मार्टफोन आवडणाऱ्या लोकांसाठी मोठी खुशखबर आहे ! रेड रश सेल दरम्यान, OnePlus 12 स्मार्टफोनवर जबरदस्त सूट देण्यात येत आहे. हा सेल फक्त दोन दिवसांसाठीच असल्यामुळे ग्राहकांना सवलतीत हा प्रीमियम फोन खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. बँक ऑफर्स आणि थेट किमतीतील कपातीसह, OnePlus 12 वर एकूण 12,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. किंमतीवर विशेष सूट … Read more

iPhone ला टक्कर देणारा Pixel 9 Pro आता 10,000 डिस्काउंटमध्ये

Google ने आपला अत्याधुनिक स्मार्टफोन Pixel 9 Pro भारतीय बाजारात सादर केला आहे. प्रीमियम डिझाइन, उच्च दर्जाचा कॅमेरा सेटअप आणि प्रगत AI वैशिष्ट्यांसह हा स्मार्टफोन स्मार्टफोन चाहत्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. सध्या भारतात Pixel 9 आणि Pixel 9 Pro हे दोन मॉडेल्स उपलब्ध असून, Google Pixel 9 Pro वर 10,000 रुपयांची बंपर सवलत देखील दिली … Read more

100W चार्जिंग, 50MP कॅमेरा असलेला OnePlus स्मार्टफोन फक्त 20 हजारांत !

OnePlus Nord CE4 5G हा स्मार्टफोन गेल्या वर्षी भारतीय बाजारात मिड-रेंज सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. यामध्ये प्रगत फीचर्ससह उत्तम परफॉर्मन्स मिळतो, जो युजर्ससाठी एक परिपूर्ण पर्याय ठरतो. हा फोन विशेषतः स्टायलिश डिझाईन, प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंग क्षमतेमुळे चर्चेत आहे. आता OnePlus ने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे, जिथे हा स्मार्टफोन … Read more

Samsung ला टक्कर देणार Apple चा पहिला Foldable iPhone! 2026 मध्ये बाजारात धुमाकूळ

Apple लवकरच आपला पहिला फोल्डेबल iPhone लॉन्च करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या iPhone बाबत अनेक चर्चा सुरू होत्या आणि आता त्याच्या लॉन्च टाइमलाइन आणि फीचर्सबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा फोल्डेबल iPhone 2026 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे आणि त्याची किंमत $2000 ते $2500 (सुमारे ₹1.74 लाख ते ₹2.17 लाख) असू शकते. Apple … Read more