Samsung चा 95 हजारांचा फोन मिळतोय 46 हजारांत ! 50MP कॅमेरा, 512GB स्टोरेज आणि AMOLED डिस्प्ले….
Samsung ने आपल्या प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S23 5G वर मोठी ऑफर जाहीर केली आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी गमावू नका! सध्या Flipkart वर या फोनवर थेट 46,000 रुपयांची सूट मिळत आहे. या डीलमुळे हा स्मार्टफोन अवघ्या 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, जो त्याच्या मूळ किंमतीपेक्षा 47% कमी … Read more