अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 513 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे
संगमनेर -22, अकोले-1,राहुरी – 25,श्रीरामपूर-13,नगर शहर मनपा -121,पारनेर -24,नगर ग्रामीण -37,पाथर्डी -27,नेवासा -11,
कर्जत -1,राहाता -80,श्रीगोंदा -27,कोपरगाव -58,शेवगाव -18,जामखेड -2,भिंगार छावणी मंडळ -12,इतर जिल्हा -20.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम