अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढते आहे, आज तब्बल 795 इतके रुग्ण वाढले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –
संगमनेर -30, अकोले -52, राहुरी – 7, श्रीरामपूर -30, नगर शहर मनपा -200, पारनेर -8, पाथर्डी -27, नगर ग्रामीण -47, नेवासा -23, कर्जत – 9, राहाता -134, श्रीगोंदा – 26, कोपरगाव -52, शेवगाव -32, जामखेड -10, भिंगार छावणी मंडळ -3, इतर जिल्हा -27, मिलिटरी हॉस्पिटल -37, इतर राज्य -3
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम