अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! चोवीस तासांत भयानक रुग्णवाढ…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 847  इतके रुग्ण वाढले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – 

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे – संगमनेर -27 अकोले -62 राहुरी – 29 श्रीरामपूर -52 नगर शहर मनपा -280 पारनेर -28

पाथर्डी -23 नगर ग्रामीण -48 नेवासा -17 कर्जत – 3 राहाता -109 श्रीगोंदा -26 कोपरगाव -36 शेवगाव -3 जामखेड -9 भिंगार छावणी मंडळ -47 इतर जिल्हा -34 मिलिटरी हॉस्पिटल -8 इतर राज्य -6

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe