Ahmednagar Corona update : अहमदनगरमध्ये कोरोनाचे धुमशान पन्नाशीच्या उंबरठ्यावर…

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 48 रुग्ण आढळले आहेत.

अहमदनगर शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून काल दिवसभरात 11 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe