Interesting Gk question : सध्या सोशल मीडियावर अनेक मनोरंजक कोडी येत असतात असे प्रश्न सरकारी नोकरीच्या मुलाखती आणि परीक्षांमध्ये विचारले जातात. हे प्रश्न रंजक असल्यामुळे सर्वसामान्यांनाही ते जाणून घ्यायचे असते.
मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न – बॅडमिंटन एशियाने अलीकडेच तांत्रिक अधिकारी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर – उमर रशीद
प्रश्न – नुकताच “आंतरराष्ट्रीय अर्गानिया” दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – 10 मे
प्रश्न – अलीकडेच जागतिक मातामृत्यू 60% असलेल्या 10 देशांच्या यादीत कोणते पहिले आहे?
उत्तर भारत
प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडेच पीटर्सबर्ग हवामान संवादाचे आयोजन केले आहे?
उत्तर – जर्मनी
प्रश्न – नुकतीच तिसरी G-20 विकास कार्यगटाची बैठक कोठे सुरू झाली?
उत्तर – गोवा
प्रश्न – इंदिरा गांधी महिला सन्मान निधी नुकताच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?
उत्तर – हिमाचल प्रदेश
प्रश्न – अलीकडेच भारताने कोणत्या देशाला 1 अब्ज डॉलरची क्रेडिट लाइन दिली आहे?
उत्तर – श्रीलंका
प्रश्न – अलीकडेच फिच रेटिंगने 2023-2024 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर किती टक्के असेल असा अंदाज लावला आहे?
उत्तर – 06%
प्रश्न : मृत्यूनंतर माणसाचा मेंदू किती काळ जिवंत राहतो?
उत्तर : 15 मिनिट
प्रश्न – अलीकडेच ‘वेकफिट’चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – आयुष्मान खुराना
प्रश्न – नुकतेच फ्रान्सच्या ‘बॅस्टेल डे परेड’मध्ये कोणाला सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे?
उत्तर – नरेंद्र मोदी.