Interesting Gk question : प्रत्येक व्यक्तीला सामान्य ज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी आम्ही तुमच्यासाठी अनेक मनोरंजक तसेच महत्वाचे प्रश्न नेहमी देत असतो. यामुळे तुमचे सामान्य ज्ञान वाढते. यामध्ये काही प्रश्न असे असतात की ज्यांची उत्तरे प्रत्येकाला माहित असतातच असे नाही. त्यामुळे आजही आम्ही असेच काही प्रश्न घेऊन आलो आहे.
चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते.
असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न- कोणत्या राज्यात अलीकडे अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर केले जात आहे?
उत्तर : महाराष्ट्र.
प्रश्न- कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्राची घोषणा केली आहे?
उत्तर: तामिळनाडू.
प्रश्न- इटालियन ओपनमध्ये होल्गर रुणला हरवून पहिले क्ले कोर्ट विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तरः डॅनिल मेदवेदेव
प्रश्न- उत्तर प्रदेशच्या कार्यवाहक DGP म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तरः विजय कुमार
प्रश्न- जपानमधील गोल्डन ग्रां प्री 2023 ऍथलेटिक्स मीटमध्ये महिलांच्या लांब उडी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने कांस्यपदक जिंकले?
उत्तरः शेली सिंग
प्रश्न- अलीकडे AOA म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर : राजेशकुमार आनंद.
प्रश्न- अलीकडेच UPSC चे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर: विद्युत विहारी स्वेन.
प्रश्न- कोणत्या देशाने सुझोऊ येथे दक्षिण कोरियाचा 3-0 असा पराभव करून विक्रमी 13व्या सुदिरमन कप बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले?
उत्तर : चीन
प्रश्न : असे कोणते एक काम आहे ज्यात पुरुष काही मिनिटांतच हार स्वीकारतो, पण महिला कधीच हार मानत नाहीत?
उत्तर – खरेदी (शॉपिंग)