Hero Splendor Plus : दिल खुश करणारी ऑफर! लोकप्रिय असलेली Hero Splendor Plus बाईक खरेदी करा फक्त 25 हजार रुपयांमध्ये, पहा ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

Hero Splendor Plus : देशात हिरो कंपनीची Splendor बाईक अधिक लोकप्रिय झाली आहे. या बाईकचा खपही सर्वाधिक आहे. जबरदस्त मायलेज आणि मजबूत बाईक असल्याने ग्राहकही बाईकला चांगली पसंती देत आहेत. तुम्हालाही ही बाईक खरेदी करायची असेल तर ती कमी किमतीत उपलब्ध आहे.

Hero MotoCorp कंपनीला देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी म्हणून ओळखले जाते. हिरो कंपनीच्या अनेक स्कूटर आणि बाईक बाजारात उपलब्ध आहेत. मात्र Splendor बाईकला सर्वाधिक मागणी आहे.

कंपनीकडून आता नवीन लूकमध्ये Splendor बाईक बाजारात आणली गेली आहे. जबरदस्त लूक आणि सर्वाधिक मायलेजमुळे ही बाईक सर्वाधिक विकली जात आहे.

Hero Splendor Plus ची एक्स-शोरूम किंमत 72,076 रुपये ते 76,346 रुपये आहे. जर तुम्हाला ही बाईक आवडली असेल परंतु ती विकत घेण्यासाठी इतके मोठे बजेट नसेल तर या बाईकच्या सेकंड हँड मॉडेल्सवर ऑफर मिळत आहे.

जर तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक ऑनलाईन वेबसाईटवर कमी किमतीमध्ये सेकंड हँड Hero Splendor Plus मिळतील. त्यामुळे तुमच्या पैशांची मोठी बचत होईल.

सेकंड हँड हिरो स्प्लेंडर प्लस पहिली बाईक

OLX या ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला सेकंड हँड हिरो स्प्लेंडर प्लस उपलब्ध आहे. ही बाईक 2014 मध्ये खरेदी करण्यात आली होती. ही बाईक दिल्ली मधील आहे. विक्रेत्याने ही बाईक 25 हजार रुपये किमतीला विक्रीसाठी ठेवली आहे.

Hero Splendor Plus दुसरी बाईक

DROOM या ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला सेकंड हँड हिरो स्प्लेंडर प्लस ची दुसरी बाईक उपलब्ध आहे. दिल्ली पासिंग असलेली ही बाईक 2015 चे मॉडेल आहे. 27,500 रुपये किमतीला ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हिरो स्प्लेंडर प्लस तिसरी बाईक

BIKES4SALE या ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला सेकंड हँड हिरो स्प्लेंडर प्लस ची तिसरी बाईक विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. दिल्ली पासिंग असलेली ही बाईक 2016 चे मॉडेल आहे. या बाईक ची विक्री किंमत 30 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe