Air Cooler : बंपर ऑफर! फक्त 229 रुपयांमध्ये खरेदी करा थंडगार हवा देणारा कूलर, त्वरित घ्या ऑफरचा लाभ

Air Cooler : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे उष्णतेत देखील प्रचंड वाढ झाली आहे. आता अनेकजण थंडगार हवा देणारी इलेक्ट्रिक उपकरणे खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहेत. पण एसी, कूलर यासारख्या थंडगार हवा देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती खूपच आहेत.

पण जर या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थंडगार हवा पाहिजे असेल तर तुम्ही कमी किमतीमध्ये मजबूत कुलर खरेदी करू शकता. कारण ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टकडून कुलरवर भन्नाट ऑफर दिली जात आहे.

फ्लिपकार्टकडून Hindware 45 L Room/Personal Air Cooler वर 53 टक्के सूट दिली जात आहे. या कूलरची बाजारातील किंमत 13990 रुपये आहे. पण या कुलरवर 53% सूट दिल्याने तो फक्त 6499 रुपयांना मिळत आहे.

तसेच तुम्ही हा कूलर खरेदी करत असताना येस बँक क्रेडिट कार्ड आणि कोटक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के आणखी सूट दिली जाईल. कमी बजेट असणाऱ्यांना हा कूलर खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

जर तुमचेही बजेट कमी आहे आणि तुम्ही कूलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Hindware 45 L Room/Personal Air Cooler 229 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता.

फ्लिपकार्टकडून ग्राहकांना EMI चा देखील पर्याय दिला जात आहे. त्यामुळे कमी बजेट असणारे दरमहा या कुलरचे पैसे भरू शकतात. दरमहा तुम्हाला फक्त २९९ रुपयांचा हफ्ता भरावा लागेल.

Hindware 45 L Room/Personal Air Cooler वैशिष्ट्ये

फीचर्स Hindware 45 L Room/Personal Air Cooler
कूलर टाइप Room/Personal
Tank लीटर 45 L
स्पीड कंट्रोल High, Medium, Low
ऑपरेट Pump, Pump + Swing, Swing
मोटर 1350 RPM

 

हा कूलर कमी वेळात तुमची खोली थंडगार करेल. कंपनीने असा दावा केला आहे की सर्व बॅक्टेरिया मारून थंड हवा देते. कूलरच्या आत खास कॉर्ड असतात जे बॅक्टेरियांना जन्म घेऊ देत नाहीत. कुलर चालवताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही.

हा कुलर पूर्णपणे ताजी हवा देतो. कुलरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला चारही दिशांनी थंड हवा देईल. तापमानानुसार तुम्ही ते उच्च, मध्यम आणि निम्न मोडमध्ये चालवू शकता.

या कुलरची मोटर 1350 RPM चा स्पीड देतो. या कुलरवरील ऑफर मर्यादित काळापुरतीच आहे. जर तुम्ही स्वस्तातील कुलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच चांगली संधी आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe