Hero Hf Delux Bike : भन्नाट ऑफर! फक्त 19,000 रुपयांमध्ये खरेदी करा हिरो Hf डिलक्स बाइक, या सोप्या पद्धतीने करा खरेदी

Ahmednagarlive24 office
Published:

Hero Hf Delux Bike : तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण हिरो कंपनीची दमदार आणि मजबूत बाईक हिरो Hf डिलक्स फक्त 19,000 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

हिरो कंपनीची ही बाईक सर्वांनाच माहिती आहे. Hf डिलक्स बाईकचे मायलेज इतर बाईकपेक्षा अधिक आहे. तसेच या बाईकमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स कंपनीकडून देण्यात आले आहेत. सर्वाधिक मायलेज आणि मजबूत बाईक म्हणून Hf डिलक्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.

नवीन Hf डिलक्स किंमत

जर तुम्ही नवीन Hf डिलक्स बाईक खरेदी करण्यासाठी गेला तर तिची किंमत 59,990 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. जर तुमच्याकडे ही बाईक खरेदी करण्यासाठी इतके पैसे नसतील तर काळजी करू नका. ही बाईक तुम्ही 19000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

olx वरून खरेदी करा

आजकाल अनेक ऑनलाईन वेबसाईट सुरु झाल्या आहेत. ज्याठिकाणी तुम्ही तुमची कार, बाईक विकूही शकता आणि दुसरी बाईक खरेदीही करू शकता. olx वर एका जुन्या Hf डिलक्स बाईकची नोंदणी करण्यात आली आहे.

या बाईकचे मॉडेल २०१२ मधील आहे. जर तुम्हाला ही बाईक पसंत पडली तर तुम्ही फक्त १९००० रुपयांमध्ये ही बाईक खरेदी करू शकता. तसेच बाईक खरेदी करण्यापूर्वी तुम्ही सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पहा.

तसेच DROOM ऑनलाईन वेबसाईट वर आणखी एका HF Deluxe बाईकची नोंदणी करण्यात आली आहे. या बाईकचे मॉडेल २०१४ मधील आहे. जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही २२ हजारांमध्ये ही बाईक खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe