Amazon AC Offer : होणार हजारोंची बचत! अवघ्या 1863 रुपयांत घरी आणा हा शानदार एसी, चुटकीसरशी थंडगार होईल तुमचे घर

Ahmednagarlive24 office
Published:

Amazon AC Offer : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेक राज्यातील उष्णतेत वाढ झाली आहे. उष्णतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता कितीही उष्णता असली तरी तुम्हाला सतत थंडगार हवा देणारा एसी फक्त 1863 रुपयांमध्ये मिळत आहे.

तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आहे. तुम्ही 1 टन 5 स्टार स्प्लिट एसी फक्त 1863 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑफर जाणून घ्यावी लागेल.

ई-कॉमर्स वेबसाईट Amazon कडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे ई- कॉमर्स वेबसाईटवरून शॉपिंग केल्याने तुमची हजारो रुपयांची बचत होईल. तसेच चुटकीसरशी थंडगार हवा देणारा एसी देखील तुम्हाला मिळत आहे.

हिताची 1 टन 5 स्टार स्प्लिट एसी तपशील

कंपनीचा हा एसी 5 स्टार ऊर्जा कार्यक्षमतेसह येतो, ज्यामुळे तो वीज वापर कमी करतो. ते एका वर्षात केवळ 533.61 युनिट वीज वापरते. याला कॉपर कंडेन्सर कॉइल देण्यात आली आहे, ज्याच्या मदतीने ते चांगले कूलिंग देते.

यामध्ये उत्पादनावर 1 वर्षाची वॉरंटी, कंप्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटी आणि PCB वर 5 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. यात कूलिंगसाठी 4 मोड आहेत. यामध्ये ऑटो मोड, कूल मोड, फॅन मोड आणि ड्राय मोडचा समावेश आहे. हा एसी एलसीडी रिमोट कंट्रोलने नियंत्रित करता येतो. याशिवाय यात ऑटो रीस्टार्ट, ग्रीन रेफ्रिजरंट सारखी 43 दर्जेदार चाचणी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

ModelHitachi 1 Ton 5 Star Split AC
Cooling Capacity3458 Watt
Cooling Power11800 British Thermal Units
Noise Kevel32dB
Annual Energy Consumption‎533.61 Kilowatt Hours
Voltage230 Volts

 

किंमत आणि ऑफर

तुम्हाला जर हा एसी कमी किमतीमध्ये खरेदी करायचा असेल तर Amazon वरून तुम्हाला हा एसी खरेदी करावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला ऑफरचा लाभ दिला जाईल. हा एसी Amazon वर 62600 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

पण Amazonकडून या एसीवर 38 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा एसी फक्त 39,000 मध्ये खरेदी करता येत आहे. तसेच या एसीवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे आणखी स्वस्त हा एसी खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

कंपनीकडून या एसीवर 5580 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. यासाठी तुमच्याकडे असणारा जुना एसी चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ दिला जाईल. तसेच तुम्ही हा एसी 1863 रुपयांच्या दरमहा EMI वर खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe