Amazon iphone Discount : ॲपल कंपनीकडून दरवर्षी आयफोनची नवीन सिरीज सादर केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना नवनवीन आयफोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे. मात्र आयफोनची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही.
तुम्हालाही आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी बंपर ऑफर आहे. कमी बजेटमध्ये देखील तुम्ही आता आयफोन खरेदी करू शकता. कारण आता ई-कॉमर्स वेबसाईट वर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची मोठी बचत होत आहे.
Amazon ई-कॉमर्स वेबसाईटकडून iPhone 12 वर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील या बंपर ऑफरचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे तुमच्याही पैशांची बचत होऊ शकते.
जर तुम्हाला आयफोन १२ वर ऑफर मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा आयफोन Amazon वरूनच खरेदी करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑफर दिली जाईल. अन्यथा तुम्हाला ऑफर मिळणार नाही.
फीचर्स
Brand | iPhone |
---|---|
Model | iPhone 12 |
Display Size | 6.1 Inches |
Display Type | Super Retina XDR OLED Display |
Display Resolution | 1170 x 2532 Pixels |
Display Protection | Ceramic Shield Glass |
Operating System | iOS 14.1 |
Chipset | Apple A14 Bionic |
CPU | Hexa Core |
GPU | Apple GPU |
Storage | 4GB/64GB, 4GB/128GB, 4GB/256GB |
Rear Camera | 12MP + 12MP |
Front Camera | 12MP |
Battery Size | 2815 mAh |
Battery Type | Lithium Ion |
किंमत आणि ऑफर
तुम्हालाही iPhone 12 खरेदी करायचा असेल तर तुम्ही देखील Amazon ई-कॉमर्स वेबसाईटवरून तो खरेदी करू शकता. Amazon ई-कॉमर्स वेबसाईट वर या आयफोनची किंमत 70900 रुपये विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.
मात्र Amazon कडून या आयफोनवर १६ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा आयफोन 59,900 रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. तसेच या आयफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.
iPhone 12 Amazon कडून 25000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही पुरेपूर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकला तर तुम्हाला iPhone 12 फक्त 34,900 मध्ये खरेदी करता येईल. तसेच Amazon कडून बँक ऑफर देखील दिल्या जात आहेत.
तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता
जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हालाही iPhone 12 खरेदी करायचा असेल तर तुम्ही देखील तो खरेदी करू शकता. कारण Amazon कडून या फोनवर EMI पर्याय देखील दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही iPhone 12 दरमहा 2862 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा