Artificial Intelligence : AIने बनवले भारतीय क्रिकेटरचे महिला अवतार, महेंद्र सिंह धोनी ते विराट कोहलीपर्यंत हे क्रिकेटर महिला असते तर कसे दिसले असते? पहा फोटो

Updated on -

Artificial Intelligence : गेल्या काही दिवसांपासून जगभरात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगभरातील अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच अजूनही नोकरकपात सुरूच आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) अनेक गोष्टी सहज करणे शक्य झाले आहे. तसेच महिला पुरुष असत्या तर कश्या दिसल्या असत्या आणि पुरुष महिला असत्या तर कसे दिसले असते हे AI सहज पाहता येऊ लागले आहे.

सध्या जगभरात आता अनेकजण AI च्या मदतीने अनेक काम करत आहेत. कोणी चित्र बनवत आहे तर कोणी पैसे कमवत आहे. कोणी 21 वर्षाच्या रामाचे चित्र बनवत आहे. तर कुणी रामायणातील पात्रे जिवंत केली आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी AIने पुरुष नेत्यांचे महिला अवतार असलेले फोटो प्रदर्शित केले होते. आता AIने भारतीय पुरुष क्रिकेटरांचे महिला अवतार प्रदर्शित केले आहेत. त्यामुळे तुम्हीही महेंद्रसिंग धोनीपासून ते विराट कोहलीपर्यंत अनेक क्रिकेटरचे महिला अवतार पाहू शकता.

धोनी, कोहली ते गिल आणि पंत यांचा महिला अवतार असणारे व्हायरल फोटो

1. विराट कोहली

शाहिदच्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चित्रात विराट कोहली, शुबमन गिल, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, गौतम गंभीर, युवराज सिंग, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, शिखर धवन आणि ऋषभ पंत यांसारख्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

2. शुभमन गिल

3. एम एस धोनी

4. हार्दिक पांड्या

5. गौतम गंभीर

6. रोहित शर्मा

7. रविंद्र जडेजा

8. शिखर धवन. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News