Skip to content
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

HDFC Account Holders : HDFC खातेधारकांनो सावधान! तुमच्याही मोबाईलवर आला आहे हा मेसेज तर त्वरित हटवा, अन्यथा खाते होईल रिकामे

Ahilyanagarlive24 Office
Published on - Friday, March 3, 2023, 11:36 AM

HDFC Account Holders : आजकाल संपूर्ण जगात डिजिटल युगामध्ये अनेकजण डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करत आहेत. पण डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करत असताना अनेकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे डिजिटल पेमेंट करताना सावधानता बाळगली पाहिजे.

दररोज लाखो लोकांची बँकिंग आणि डिजिटल पेमेंट फसवणुकीची हजारो प्रकरणे समोर येत आहेत. आजकाल अनेकांना स्मार्टफोनवर बँकेसंबंधित अनेक मेसेज येत आहेत. ते मेसेज इतरांसोबत शेअर केल्याने बँक खात्यातून पैसे काढून घेतले जातात.

जर तुमचीही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण आजकाल अनेकजण तुमची फसवणूक करण्यास टपले आहेत. तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जातो आणि आलेल्या मेसेजवर क्लिक करण्यास सांगितले जाते.

जर तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवला आणि तुम्ही आलेल्या मेसेज लिंकवर क्लिक केले तर तुमचा फोन हॅक केला जातो आणि तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात. त्यामुळे बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही शेअर करू नये.

Related News for You

  • पुणेकरांसाठी येत्या दीड महिन्यात घेतला जाणार मोठा निर्णय ! 7500 कोटी रुपयांचे 2 भुयारी मार्ग विकसित होणार
  • CIBIL Score: सिबिल स्कोर चांगला असताना कर्जाचा अर्ज नाकारला गेला? असू शकतात ‘ही’ कारणे…मग कर्ज कसे मिळवाल?
  • देशातील टॉप 10 लॉ कॉलेजची यादी जाहीर! मुंबई, पुण्यातील महाविद्यालयांचा कितवा नंबर ?
  • राजधानी दिल्लीहून ‘या’ तीन शहरांसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ! दिवाळीच्या आधीच प्रवाशांना मिळणार भेट, महाराष्ट्राला मान मिळणार का ?

ट्विटरवर एक स्क्रीन शॉट शेअर करण्यात आला आहे त्यामध्ये असे लिहले आहे की, ‘एचडीएफसी ग्राहक तुमचे एचडीएफसी नेट बँकिंग आज निलंबित केले जाईल, कृपया खाली दिलेल्या लिंकवर जा आता तुमचे पॅन कार्ड अपडेट करा.’

मेसेजमध्ये एक लिंकही आहे. दुसर्‍या वापरकर्त्याने या ट्विटला उत्तर दिले आणि एक एसएमएस शेअर केला जिथे त्याला त्याचे केवायसी अपडेट करण्यास सांगितले गेले.

त्यांना फिशिंग घोटाळ्याबद्दल इशारा देताना, HDFC बँक केअरने ट्विटला उत्तर दिले आणि लिहिले, ‘आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पॅन कार्ड/केवायसी अपडेट किंवा इतर कोणत्याही बँकिंग माहितीसाठी विचारणाऱ्या अज्ञात क्रमांकांना प्रतिसाद देऊ नका.’

एचडीएफसी बँकेने ट्विटरमध्ये पुढे लिहिले, ‘लक्षात ठेवा, बँक कधीही पॅन तपशील, OTP, UPI, VPA/MPIN, ग्राहक आयडी आणि पासवर्ड, कार्ड क्रमांक, ATM पिन आणि CVV मागणार नाही. कृपया वैयक्तिक तपशील शेअर करू नका.

फिशिंग स्कॅम म्हणजे काय?

आजकाल अनेक स्कॅमर तुम्हाला बँकेसंबंधित बनावट मेसेज पाठवत असतात. तसेच बँकेसंबंधित आणि वैयक्तिक माहिती विचारत असतात. जर तुम्ही अशा मेसेज लिंकवर क्लिक केले तर तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.

फसवणूक कशी टाळावी?

वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.
नेहमी सुरक्षित पासवर्ड ठेवा.
तुम्हाला संदेश मिळाल्यास, बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

Mhada चा मोठा निर्णय ! दक्षिण मध्य मुंबईतील ‘या’ मोक्याच्या ठिकाणी होणार पुनर्विकास, 15000 सामान्य नागरिकांना लागणार लॉटरी

Mhada News

आता 20000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम दिल्यास आयकर विभाग कारवाई करणार! आयकर विभागाचा नवा नियम काय सांगतो

Income Tax Rule

पुणेकरांसाठी येत्या दीड महिन्यात घेतला जाणार मोठा निर्णय ! 7500 कोटी रुपयांचे 2 भुयारी मार्ग विकसित होणार

Pune News

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट ! 11 सप्टेंबरपासून….

Ladki Bahin Yojana

Gold Rate Today: आज सोन्याची मोठी भरारी, चांदीमध्ये मात्र घसरण… जाणून घ्या 11 सप्टेंबरचे सोन्या-चांदीचे दर

Shadashtak Yog: 20 सप्टेंबर 2025 पासून ‘या’ राशींवर होईल पैशांचा वर्षाव… तुमची राशी आहे का यात?

Recent Stories

Shadashtak Yog: 20 सप्टेंबर 2025 पासून ‘या’ राशींवर होईल पैशांचा वर्षाव… तुमची राशी आहे का यात?

सातवा वेतन आयोग जाता-जाता सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल बनवणार ! आता ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, समोर आली मोठी अपडेट

7th Pay Commission

Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुलीशी लग्न म्हणजेच आयुष्यात भरभराट! पहा कोणत्या आहेत त्या जन्मतारखा?

शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी! ‘या’ शेअर्सने 5 वर्षात गुंतवणूकदारांना बनवले करोडपती, एका लाखाचे झालेत 12 कोटी

Multibagger Stock

अहिल्यानगर-बीड दरम्यान सप्टेंबरच्या ‘या’ तारखेपासून प्रथमच धावणार रेल्वे! अहिल्यानगर जिल्ह्याला काय होईल फायदा?

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ; महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय !

Maharashtra Cabinet Decision

…….तर वाहन चालकांना कोणत्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल मिळणार नाही ! महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय काय ?

Maharashtra News
  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी