Realme C33 Discount : बंपर ऑफर! फक्त 549 रुपयांना खरेदी करा Realme C33 स्मार्टफोन, असा घ्या ऑफरचा लाभ

Ahilyanagarlive24 office
Published:

Realme C33 Discount : जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि बजेट कमी असेल तर काहीही हरकत नाही. कारण बाजारात Realme च्या स्मार्टफोनवर मोठी ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त ५४९ स्मार्टफोन खरेदी करू शकता.

बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत मात्र ठराविक स्मार्टफोनवरच ऑफर दिली जात आहे. Realme कंपनीच्या C33 स्मार्टफोनवर मोठी ऑफर दिली जात आहे. तुम्हीही या ऑफरचा फायदा घेऊन पैशांची बचत करू शकता.

फ्लिपकार्टवर Realme C33 स्मार्टफोनवर मोठी ऑफर दिली जात आहे. तसेच Realme कंपनीच्या स्मार्टफोनला बाजारात प्रचंड मागणी आहे. या कंपनीचे स्मार्टफोन कमी दरात उपलब्ध असल्याने ग्राहकही ते खरेदी करत आहेत.

Realme C33 स्मार्टफोनवर किती सूट?

Realme C33 (Sandy Gold, 32 GB) (3 GB RAM) व्हेरिएंटची खरी किंमत 11,999 रुपये आहे. मात्र या स्मार्टफोनची फ्लिपकार्टवर किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर 25% सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक 8,999 रुपयांना हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

एक्सचेंज ऑफरचा

Realme C33 फ्लिपकार्टच्या 25% सूटमुळे हा स्मार्टफोन 8,999 रुपयांना मिळत आहे. मात्र जर तुमच्याकडे एखादा जुना मोबाईल असेल तर तो बदलून तुम्ही आणखी कमी पैशात स्मार्टफोन मिळवू शकता.

तुमच्याकडील जुना स्मार्टफोन सुव्यवस्थित असेल तर तो तुम्ही एक्सचेंज करून Realme C33 स्मार्टफोन कमी पैशात खरेदी करू शकता. Realme C33 स्मार्टफोनवर 8,450 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाला फक्त 549 रुपयांनाच मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe