Phone Pe : घरबसल्या फोन पे वरून दरमहा कमवा ३०,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे, असा करा अर्ज

Ahilyanagarlive24 office
Published:

Phone Pe : कोरोना काळापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच काहींना नोकरी मिळत नसल्याने घरबसल्या पैसे कमावण्याचे साधन शोधत आहेत. जर तुम्हाला घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्ही फोन पे वरून पैसे कमवू शकता.

सध्या देशात ऑनलाईन व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात फोनपे चा वापर केला जात आहे. पैसे पाठवण्यासाठी, पैसे प्राप्त करण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी, बिले भरण्यासाठी, विमा आणि इतर अनेक ऑनलाइन व्यवहार फोन पे वरून केले जात आहेत.

फोन पे काय आहे?

फोन पे हे एक ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी एक बनवलेले ॲप आहे. ज्याद्वारे तुम्ही देशातील कुठल्याही ठिकाणी बसून एकमेकांना पैसे पाठवू शकता. तसेच कोणतेही बिल भरू शकता.

PhonePe मधून पैसे कसे कमवायचे?

तुम्हाला PhonePe मधून 2 मुख्य मार्गांनी पैसे कमवण्याविषयी माहिती देणार आहोत: पहिला मार्ग तुम्ही PhonePe मध्ये नोकरी करू शकता. दुसरा मार्ग, तुम्ही PhonePe ऍप्लिकेशन वापरून Refer and Earn प्रोग्राममधून पैसे कमवू शकता.

PhonePe मध्ये काम करून 30,000 रुपये कमवा

जसे की आपणा सर्वांना माहित आहे की बहुतेक लोक ऑनलाइन पेमेंट आणि इतर ऑनलाइन सेवा करण्यासाठी PhonePe चा वापर करतात. भारतात दररोज करोडो लोक वेगवेगळ्या ऑनलाइन कामांसाठी PhonePe वापरतात.

अशा परिस्थितीत फोनपे वापरकर्त्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ते सोडवण्यासाठी कंपनीने कस्टमर केअर सपोर्ट डिपार्टमेंट तयार केले आहे, ज्यामध्ये कंपनी अनेकांना नोकऱ्या देत आहे.

कोरोनाच्या काळात सर्व कंपन्यांनी कस्टमर केअर सपोर्ट कर्मचार्‍यांना घरून काम करायला लावले आहे. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी घरून काम करून कंपनीच्या ग्राहकांच्या तक्रारी दूर करतात.

PhonePe कंपनीने आपल्या ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी कस्टमर केअर सपोर्टसाठी अॅप्लिकेशन्स सुरू केले आहेत, जर तुम्हाला PhonePe च्या कस्टमर केअर विभागात काम करायचे असेल तर तुम्ही पात्रता तपासून अर्ज करू शकता.

PhonePe Refer and Earn प्रोग्राम मधून पैसे कमवा?

PhonePe मध्ये एक Refer and Earn प्रोग्राम देखील आहे जिथे तुम्ही तुमच्या मित्रांना PhonePe लिंक पाठवून तुमचे खाते सेट केल्यानंतर पैसे कमवू शकता आणि प्रत्येक रेफरलवर100 रुपये कमवू शकता जर तुम्ही दररोज 5 लोकांना रेफर केले तर तुम्ही प्रति 500 रुपये कमवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe