Electric Scooter : फक्त 10 हजार रुपयांमध्ये घरी आणा Hero NYX E5 शानदार इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स

Published on -

Electric Scooter : देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी Hero ने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय ऑटो क्षेत्रात चांगली पसंती मिळत आहे. आता तुम्हीही स्वस्तात इलेक्ट्रिक स्कूटरचे मालक बनू शकता.

काही दिवसांपूर्वी भारतीय वाहन बाजारात हिरो कंपनीने त्यांची NYX E5 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. तुम्हालाही ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्हीही फक्त १० हजार रुपयांमध्ये ती खरेदी करू शकता.

NYX E5 इलेक्ट्रिक स्कूटरवर एक शानदार फायनान्स ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. कमी बजेट असणारे ग्राहक देखील इलेक्ट्रिक स्कूटर कमी पैशात खरेदी करू शकतात.

Hero NYX E5 इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

BrandHero Electric NYX
Riding Range100 Km
Top Speed42 Kmph
Battery charging time4-5 Hrs
Rated Power250 W
Max Power250 W
Fuel TypeElectric
Battery capacity48 V/56 Ah
Carrying capacity150 kg
Motor type BLDC Hub Motor
BrakeDrum
Braking SystemCBS
Wheel TypeAlloy
Kerb Weight 68kg
Front SuspensionTwin shock absorbers
Rear SuspensionTelescopic Suspension
TransmissionAutomatic
Battery TypeLithium-Ion

Hero NYX E5 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बसवण्यात आलेली 48 V/56 Ah बॅटरी 100 किमीची ड्रायव्हिंग रेंज देत आहे. यासोबतच ही ई-स्कूटर 42 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. त्यामुळे तुमच्यासाठी शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

Hero NYX E5 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि फायनान्स योजना

जर तुम्हाला Hero NYX E5 इलेक्ट्रिक कमी पैशात खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एका फायनान्स कंपनीकडून ऑफर दिली जात आहे. या स्कूटरची दिल्ली एक्स शोरूम किंमत 74,000 रुपये आहे तसेच टॉप व्हेरिएंटची किंमत 86,540 रुपये आहे.

जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर १० हजार रुपयांमध्ये खरेदी करायची असेल तर तुम्हाला 64000 चे कर्ज घ्यावे लागेल. या कर्जाची परतफेड ३ वर्षाची असेल. यासाठी तुमच्याकडून वार्षिक ८ टक्के व्याजदर आकारले जाईल.

हे कर्ज तुम्हाला मासिक २२०० रुपये म्हणून ३६ महिन्यांसाठी भरावे लागेल. यासाठी तुमच्याकडून सुमारे १० हजार रुपये व्याज आकारले जाईल. या योजेनमुळे तुम्ही देखील १० हजार रुपयांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News