Flipkart Republic Day Sale : धमाकेदार ऑफर ! फक्त 15,999 रुपयांमध्ये Apple iPhone खरेदी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण…

Ahmednagarlive24 office
Published:

Flipkart Republic Day Sale : आयफोन खरेदी करण्याचे तुमचेही स्वप्न कमी पैशात पूर्ण होऊ शकते. कारण फ्लिपकार्टवर भन्नाट सेल लागला आहे. मात्र या सेलचा फायदा तुम्हाला आजच घ्यावा लागेल. कारण हा सेल आज संपणार आहे.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल आज २० जानेवारीला संपणार आहे. या सेलमध्ये आयफोनवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे कमी बजेट असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.

iPhone 12 Mini वर मोठी सूट दिली जात आहे. तसेच या सेलमध्ये याच फोने वर नाही तर इतर आयफोनवरही सूट दिली जात आहे. iPhone 12 Mini फक्त 15,999 रुपयांना खरेदी करू शकता.

ऑफर

आयफोन 12 मिनीसाठी फ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर लागली आहे. या फोनची किंमत 59,900 रुपये आहे. फ्लिपकार्टवर 38,999 रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. २० हजारांची सूट मिळत आहे. तसेच बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफेरमुळे आणखी कमी किमतीत हा फोन मिळत आहे.

एक्सचेंज ऑफर

iPhone 12 mini वर 20 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन बदललात तर तुम्हाला आणखी सूट मिळेल. पण तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तेव्हाच 20 हजारांची सूट मिळेल. तुम्ही पूर्ण ऑफ मिळवण्यात यशस्वी झाल्यास फोन फक्त रु. 17,999 रुपयांमध्ये मिळेल.

बँक ऑफर

जर तुम्ही आयफोन १२ मिनी खरेदी करण्यासाठी ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला हजार रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 37,999 रुपये असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe